• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Asim Munir Threatens India With Missile Attack From Us

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार

Asim Munir : असीम मुनीर यांनी पुन्हा एकदा भारताला धमकी दिली आहे. यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या खाद्यांवरुन गोळी चालवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. भारताला अणु हल्ल्याची धमकी त्यांनी दिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Aug 11, 2025 | 03:02 PM
Asim Munir Threatens India with missile attack in US

असीम मुनीरची अमेरिकेच्या बिळात घुसून भारताला धमकी; अणुहल्ला करण्याचा सोडला फुसका बार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • असीम मुनीर यांची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी
  • सिंधू जल कराराचा मुद्दाही पुन्हा उपस्थित
  • भारत-अमेरिका तणाववरही असीम मुनीर यांची प्रतिक्रिया
Asim Munir Threatens India : इस्लामाबाद : पाकिस्तानचे (Pakistan) लष्करप्रमुख असीम मुनीर (Asim Munir) नुकतेच अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी मुनीरने पुन्हा एकदा भारताला पोकळ धमकी दिली आहे. त्यांनी भारतावर अणु हल्ल्या करण्याचे पुन्हा एकदा पुनरुच्चारण केले आहे. पहलगाम हल्ल्यानंतर (Pahalgam Attack) भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत (Operation Sindoor) पाकिस्तानला चांगला धडा शिकवला आहे, मात्र तरीही येथील अधिकाऱ्यांची गुर्मी मात्र उतरलेली नाही.

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, मुनीर यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांचा हात पाठिवर पडताच स्वत:ला उच्च समजले आहे. त्यांनी अमेरिकेतून भारताला अणु हल्ल्याची धमकी दिली आहे. जर भारताने भविष्यात पाकिस्तानवर हल्ला करण्याच प्रयत्न केला तर आम्ही निम्मं जग उद्धवस्त करुन टाकू असे मुनीरने म्हटले आहे.

असीम मुनीर यांची धमकी

टैम्पामधील पाकिस्तान मानद वाणिज्य दूत अदनान असद यांच्यासाठी एक ब्लॅक-टाई जिनरचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी असीम मुनीर यांना देखील आमंत्रण मिळाले होते. यावेळी असीम मुनीर टैम्पामध्ये या डिनरसाठी सहभागी झाले होते. यावेळी मुनीरने पुन्हा एकदा अणु हल्ल्याचा राग आपला.

असीम मुनीरने म्हटले की, पाकिस्तान एक अण्वस्त्र संपन्न देश आहे, जर पाकिस्तानला कोणापासून धोक्याची जाणीव झाली तर, अर्ध्या देशाला घेऊन पाकिस्तान बुडेल.

Israel Attack On Gaza : इस्रायलच्या गाझातील कारवाया सुरुच; हल्ल्यात अल जझीराचे ५ पत्रकार ठार

सिंधू नदीचा मुद्दाही पुन्हा उपस्थित

ब्लॅक टाई डीनरदरम्यान मुनीर यांनी सिंधू जल कराराचाही मुद्या पुन्हा उपस्थित केला. मुनीर यांनी भारताने सिंधू जल करार स्थगित केल्यामुळे त्यांच्या देशातील लोकांना उपासमारीचा सामना करावा लागत असल्याचे म्हटले. मुनीर यांनी पाकिस्तानकडे मिसाइल्सची कमरता नसून अर्धे जग उद्धवस्त करु टाकण्याची क्षमता असल्याचे म्हटले आहे.

भारताने पहलगाम हल्ल्यानंतप प्रत्युत्तरात्मक कारवाई म्हणून काही निर्णय घेतले होते. यातील एक निर्णय म्हणजे सिंधू जल करार स्थगित करण्यात आला होता. या नदीवर धरण बांधून पाकिस्तानचे पाणी रोखण्यात आले आहे.

भारत-अमेरिका तणाववरही बरळे मुनीर

द प्रिंटने दिलेल्या वृत्तानुसार, असीम मुनीर यांनी भारत आणि अमेरिका तणाववरही भाष्य केले आहे. मुनीर यांनी म्हटले की, भारताच्या पुर्वेला प्रचंड मूल्यवान खजिना आहे, पण आम्ही त्यांच्यासारखे कंजूस नाही. हे पाकिस्तानच्या यशाचं मुख्य कारण असल्याचे मुनीर यांनी म्हटले. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कारासाठी नामांकित केल्याचेही त्यांनी म्हटले.

वॉशिंग्टनमध्ये बेघरांना नाही थारा; राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘व्हा बाहेर’चा नारा

Web Title: Asim munir threatens india with missile attack from us

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • Asim Munir
  • Donald Trump
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terrorist Attack
  • pakistan
  • World news

संबंधित बातम्या

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी
1

Russia Ukraine War : युक्रेनमध्ये रशियन ड्रोनचा हाहाकार! 3 चिमुकल्यांसह एकाच कुटुंबातील चार जणांचा बळी

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी
2

उत्तर कोरियात आता महिलाराज? हुकूमशहा किम जोंग उन यांनी जाहीर केला आपला उत्तराधिकारी

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन
3

Bangladesh Elections : ‘आम्ही आनंदाने खुर्ची सोडू…’ ; युनूस यांनी जाहीर केला निवडणुकीनंतर प्लॅन

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु
4

Bangladesh Elections : बांगलादेशाच्या सत्तेची चावी कोणाकडे? ४७% मतदानांतर काऊंटडाऊन सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Arihant Academy ची मोठी झेप! तिसऱ्या तिमाहीत नफ्यात ६० टक्क्यांची वाढ; महसुलानेही गाठला टप्पा

Feb 13, 2026 | 08:45 PM
Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Nanded News : जिंतूर-जालना महामार्गावर भीषण अपघात; चार जण ठार तर एक जखमी

Feb 13, 2026 | 08:43 PM
Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

Mumbai: बांगलादेशी आणि रोहिंग्या घुसखोरांना दणका! मुंबईत ‘जनहित सुरक्षा समित्या’ स्थापन होणार; मंगलप्रभात लोढा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:35 PM
Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

Ahilyanagar News: नागरिकांच्या आरोग्याशी खेळ? परराज्यातील विक्रेते आहेत संशयाच्या भोवऱ्यात

Feb 13, 2026 | 08:28 PM
सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

सत्ताधारी आणि विरोधक बनले कट्टर शत्रू? अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्ताव याचाच प्रत्यय

Feb 13, 2026 | 08:17 PM
रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

रोमँटिक गेटवे प्लॅन करताय? 2026 च्या ‘व्हॅलेंटाईन’ला महाराष्ट्रातील ही ठिकाणे ठरतील परफेक्ट!

Feb 13, 2026 | 08:15 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.