पाकिस्तानला मोठा झटका! शाहीन-३ ची चाचणी फसली; अणुस्थळाजवळ कोसळले क्षेपणास्त्र (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
इस्लामाबाद : एक मोठी माहिती समोर आली आहे. पाकिस्तानने आपल्या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यास सुरुवात केली आहे. २२ जुलै रोजी पाकिस्तानने त्यांच्या सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्राची शाहीन-३ चीन चाचणी केली. मात्री ही चाचणी अपयशी ठरली आहे. पाकिस्तानचे हे क्षेपणास्त्रे लक्ष्यावर न जाता पंजाबच्या प्रांतातील डेरा गाझी खान या अणुस्थळाजवळ कोसळली आहे. यामुळे जोरदार स्फोट झाला आहे. सध्या परिसरात घबराटची वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या क्षेपणास्त्राचा निमाम भाग बलुचिस्तानच्या डेरा बुगटी भागाता कोसळला आहे. रहिवासीर भागाच्या ५०० मीटर अंतरावर हा भीषण स्फोट जाला आहे. हा स्फोट इतका तीव्र होता की, याचा वाजा जवळपास ५० किलोमीटर पर्यंत ऐकू गेला. सध्या याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.
सध्या या घनेनंतर पाकिस्तानमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच प्रसारमाध्यमे आणि नागरिकांना घरात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गाझी खानचे कमिश्नर मझर शीरानी यांना याची स्फोटाचे तापास सुरु असल्याचे म्हटले आहे. सध्या सोनिक बूममुळे हा स्फोट झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शाहीन-३ हे पाकिस्तानचे सर्वात शक्तिशाली क्षेपणास्त्रांपैकी एक आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरुन तीव्र मारा करण्यास सक्षम आहे. याची क्षमता २७५० किलोमीटरपर्यंत हल्ला करण्याची आहे. म्हजेचे हे क्षेपणास्त्र भारताच्या दिल्ली, मुंबई आणि बंगळुरु शहरांना सहज लक्ष्य करु शकते.
⚡ BIG: Pakistan’s Shaheen-III nuclear-capable ballistic missile failed shortly after test and crashed in Dera Bugti, Balochistan. pic.twitter.com/5AhhIZ8ZKe
— OSINT Updates (@OsintUpdates) July 22, 2025
सध्या या चाचणीचा फटका बलुचिस्तान आणि खैबर पख्तूनख्वा बागालाही बसला आहे. यावर रिपब्लिकत ऑफ बलुचिस्तानकडून टीका केली जात आहे. यामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात आले असल्याचे संघटनेने म्हटले आहे. बलुचिस्तानमध्ये सतत अशा क्षेपणास्त्रांच्या चाचण्या घेतल्या जातात. यामुळे तेथील सामन्य लोकांचे जीवन सतत धोक्यात असते.
यापूर्वी १९९८ मध्ये चेगाऊ अणु चाचणी झाली होती. याच्या स्फोटामुळे आजही लोकांना कर्करोग आणि त्वचेशी संबंधित गंभीर आजार उत्पन्न होतात. सध्या बलुचिस्तानमधील लोक यावर संताप व्यक्त करत आहेत. सध्या या घनेमुळे कोणतीही जीवीतहानी झालेली नाही. मात्र या घटनेटे भयंकर दुर्घटनेत रुपांतर झाले असते. यामुळे सध्या या चाचणीला तीव्र विरोध केला जात आहे.