• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Pm Modi Not To Travel To Kuala Lumpur For Asean Summit

PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर

Malaysia ASEAN Summit : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मलेशियाच्या आसियान शिखर परिषेदला व्हर्च्युअल उपस्थिती दर्शवणार आहे. मलेशियाच्या पंतप्रधानांनी या निर्णयाचा आदर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 23, 2025 | 06:34 PM
PM Modi not to travel to Kuala Lumpur for ASEAN summit

PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मलेशियाच्या आशियान शिखर परिषदेला पंतप्रधान मोदी जाणार नाहीत
  • मलेशियाच्या पंतप्रधानांनीच सांगितले कारण
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचा केला आदर
  • ट्रम्प यांना टाळत आहेत मोदी

Malaysia ASEAN Summit 2025 : नवी दिल्ली : यंदा २०२५ च्या ४७ व्या आशियान शिखर परिषदेचे मलेशियामध्ये (Malaysia) आयोजन करण्यात आले आहे. क्वालालंपूरमध्ये २६ ते २७ ऑक्टोबर ही परिषद होणार आहे. परंतु भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) या परिषेदला औपचारिक रित्या उपस्थित राहणार नसून व्हर्च्युअल पद्धतीने उपस्थित राहमार आहे. दरम्यान मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी याची पुष्टी करत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाचा आदर केला आहे.

भयानक अपघात! अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना दिली धडक ; घटनेचा VIDEO VIRAL

पण याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना टाळत असल्याची अटकळही बांधली जात आहे. यामागाचे कारण म्हणजे मलेशियाने आशियान असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स परिषदेसाठी ट्रम्प यांना संवाद भागीदार देश म्हणून आमंत्रित केले आहे. यावेळी ट्रम्प २६ ऑक्टोर रोजी मलेशियाला भेट देणार आहे. दावा केला जात आहे की, पंतप्रधान मोदी डोनाल्ड ट्रम्प यांना भेटू इच्छित नाहीत याच कारणामुळे ते परिषेदेला जाणार नाहीत.

गेल्या काही काळापासून अमेरिका आणि भारतामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. रशियाकडून तेल खरेदीवरुन ट्रम्प यांनी भारतावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच अनेक वेळा रशियाकडून तेल खरेदी बंद करण्याचाही दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवाय अनेक वेळा भारत पाकिस्तान युद्धबंदीचे श्रेय घेण्याचाही प्रयत्न केला आहे, ज्याला भारताने स्पष्ट नकार दिला आहे. तसेच ट्रम्प यांनी अनेकवेळा एकीकडे मोदींचे कौतुक केले आहे, तर  दुसरीकडे मोदींचे पॉलिटीकल करिअर उद्ध्वसत करण्याची धमकीही दिली होती. या सर्व कारणांवरुन मोदी ट्रम्पवर नाराज असल्याचे आणि त्यांना टाळत असल्याचे म्हटले जात आहे.

काय म्हणाले मलेशियाचे पंतप्रधान?

पण मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी या मागाचे खरे कारण स्पष्ट केले आहे. त्यांनी म्हटले की, भारतात सुरु असलेल्या दिवाळीच्या उत्सवामुळे पंतप्रधान मोदी व्हर्च्यअल पद्धतीने परिषदेला उपस्थित राहणार आहे. मी त्यांच्या निर्णयाचा आदर करतो. तसेच त्यांनी भारतीयांना दिवाळीच्या खूप शुभेच्छाही दिल्या आहेत.

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावरुन दिली माहिती 

पंतप्रधान मोदींनी गुरुवारी (२३ ऑक्टोबर) सांगितले की, ते पुढील आठवड्यात होणाऱ्या मलेशियातील आसियान-भारत शिखप परिषदेत व्हर्च्युअली उपस्थित राहणार आहे. त्यांनी मलेशियाच्या पंतप्रधानांनाही याची फोनवरुन माहिती दिली असल्याचे म्हटले.

Had a warm conversation with my dear friend, Prime Minister Anwar Ibrahim of Malaysia. Congratulated him on Malaysia’s ASEAN Chairmanship and conveyed best wishes for the success of upcoming Summits. Look forward to joining the ASEAN-India Summit virtually, and to further… — Narendra Modi (@narendramodi) October 23, 2025

आशियानमध्ये या देशांचा समावेश

आशियान परिषदेत १० देशांचा समावेश आहे. यामध्ये इंडोनेशिया, मलेशिया, फिलीपिन्स, सिंगापूर, थायलंड, ब्रुनेई, व्हिएतनाम, लाओस, म्यानमार आणि कंबोडिया यांचा समावेश आहे. गेल्या काही काळात भारताने देखील यामध्ये द्विपक्षीयरित्या सहभाग घेतला आहे. याचा हेतू व्यापार आणि गुंतवणूक आणि संरक्षण क्षेत्रात परदेशी सहभाग वाढवणे आहे.

Kafala System: भारतीय कामगारांसाठी दिलासादायक बातमी! सौदी अरेबियाने ‘कफाला’ सिस्टम केली रद्द

Web Title: Pm modi not to travel to kuala lumpur for asean summit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2025 | 06:33 PM

Topics:  

  • malaysia news
  • narendra modi
  • World news

संबंधित बातम्या

भयानक अपघात! अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना दिली धडक ; घटनेचा VIDEO VIRAL
1

भयानक अपघात! अमेरिकेत अवैधरित्या राहणाऱ्या भारतीय ट्रक चालकाने अनेक गाड्यांना दिली धडक ; घटनेचा VIDEO VIRAL

Kafala System: भारतीय कामगारांसाठी दिलासादायक बातमी! सौदी अरेबियाने ‘कफाला’ सिस्टम केली रद्द
2

Kafala System: भारतीय कामगारांसाठी दिलासादायक बातमी! सौदी अरेबियाने ‘कफाला’ सिस्टम केली रद्द

डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा खुपसले नाक! भारत रशियाकडून डिसेंबरपर्यंत तेल खरेदी करणार बंद
3

डोनाल्ड ट्रम्पने पुन्हा खुपसले नाक! भारत रशियाकडून डिसेंबरपर्यंत तेल खरेदी करणार बंद

‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान
4

‘हिंमत असेल तर आमचा समाना करा’ ; दहशतवादी गट TTP च्या प्रमुखाचे असीम मुनीरला उघडपणे आव्हान

ताज्या बातम्या

पुढे वाचा
पारंपारिक औषधांची वाढली लोकप्रियता अन् विश्वासार्हता; अब्जावधी लोकांसाठी आवश्यक आरोग्यसेवा

पारंपारिक औषधांची वाढली लोकप्रियता अन् विश्वासार्हता; अब्जावधी लोकांसाठी आवश्यक आरोग्यसेवा

Oct 23, 2025 | 06:34 PM
PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर

PM मोदींनी फिरवली डोनाल्ड ट्रम्पकडे पाठ? ASEAN समिटला न जाण्याचे कारण आले समोर

Oct 23, 2025 | 06:33 PM
गावच्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा ‘या’ Cars धावतील एकदम मख्खनसारख्या! किंमत 3.69 लाखांपासून सुरु

गावच्या खडबडीत रस्त्यांवर सुद्धा ‘या’ Cars धावतील एकदम मख्खनसारख्या! किंमत 3.69 लाखांपासून सुरु

Oct 23, 2025 | 06:29 PM
Colgate Q2FY26 Result: नफा 17 टक्के घसरून 327.5 कोटी; कंपनीकडून 24 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर

Colgate Q2FY26 Result: नफा 17 टक्के घसरून 327.5 कोटी; कंपनीकडून 24 रुपये प्रति शेअर लाभांश जाहीर

Oct 23, 2025 | 06:26 PM
Naxalism in India: नक्षलवाद देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर; प्रमुखांच्या आत्मसपर्णामुळे टोळ्या होतायेत नष्ट

Naxalism in India: नक्षलवाद देशातून हद्दपार होण्याच्या मार्गावर; प्रमुखांच्या आत्मसपर्णामुळे टोळ्या होतायेत नष्ट

Oct 23, 2025 | 06:16 PM
IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 

IND W vs NZ W : प्रतिका-मानधना जोडीचा महिला विश्वचषकात धुमाकूळ! न्यूझीलंडविरुद्ध दोघींनी झळकवली शतकं 

Oct 23, 2025 | 06:15 PM
मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

मोदी-फडणवीसांकडून सोयाबीन उत्पादकांची फसवणूक, मतदार म्हणून तरी शेतकऱ्यांना मदत करा; काँग्रेसची मागणी

Oct 23, 2025 | 06:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Ahilyanagar : नेवासा हादरले! मातंग समाजातील तरुणावर हल्ला, बहुजन जनता पक्ष आक्रमक

Oct 23, 2025 | 04:38 PM
Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Ahilyanagar : ‘विकास’ की ‘निकृष्ट काम’? पाच कोटी खर्चून बांधलेला पूल ५ महिन्यातच पडला प्रश्नचिन्हात

Oct 23, 2025 | 03:04 PM
Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Bhandara : नाना पटोलेंनी साध्या पद्धतीने स्व:गावी साजरी केली दिवाळी

Oct 22, 2025 | 05:22 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Sindhudurg : सिंधुदुर्गमध्ये अवकाळी पाऊस, भातशेती संकटात

Oct 22, 2025 | 05:17 PM
Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Mumbai : माशाच्या पाडा परिसरात तुफान हाणामारी, पोलिस उपायुक्त आणि प्रताप सरनाईक घटनास्थळी

Oct 22, 2025 | 05:13 PM
Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Bhiwandi : खोणी गावातील बलिप्रतिपदेची अनोखी परंपरा

Oct 22, 2025 | 05:06 PM
Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Jalna : चंदनझिरा परिसरात दरोडा, पोलिसांनी सहा जणांना पकडलं

Oct 22, 2025 | 04:59 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.