PM मोदींचा जॉर्डन दौऱ्याचा आज दुसरा दिवस; भारत-जॉर्डन बिझनेस फोरममध्ये होणार सहभागी (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
पंतप्रधान मोदी आजपासून परदेश दौऱ्यावर ; द्विपक्षीय भागीदारीसाठी ‘या’ देशांना देणार भेट
दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदी आणि द्वितीय किंग अब्दुल्ला यांनी दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधावर चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी दहशतवादाविरोधात भारत आणि जॉर्डनचे विचार समाना असल्याचे म्हटले. तसेच याविरोधात सहकार्य अधिक मजबूत करण्याची गरजही अधोरेखित केली. याशिवाय दोन्ही देशांमध्ये डिजिटल तंत्रज्ञान, खतनिर्मिती, उर्जा आणि पाणी व्यवस्थापन यांसारख्या क्षेत्रांमध्ये कर वाढवण्यावरही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
#WATCH | Amman, Jordan: During the meeting with PM Narendra Modi, King Abdullah II bin Al Hussein says, “We warmly welcome the signing of the agreements and MOUs during your visit, as they will further advance our cooperation and open new avenues for collaboration. We also look… pic.twitter.com/0Hx6PcpA4W — ANI (@ANI) December 15, 2025
Ans: भारत आणि जॉर्डन द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणे, व्यापार आणि गुंतवणूक वाढवणे, दहशतवादविरोधी सहकार्य, डिजिटल सहकार्य, उर्जा, पाणी व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात दोन्ही देशांच्या संबंध बळकट करणे हा पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचा उद्देश आहे.
Ans: दोन्ही देशांमध्ये संस्कृती, नवनीकरण उर्जा, पाणी व्यवस्थारन, डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात, आणि ऐतिहासिक वारसावर करार करण्यात आले आहेत.
Ans: १९५० मध्ये दोन्ही देशांनी राजनैतिक संबंध स्थापन केले होते. यावेळी २०२५ मध्ये भारत आणि जॉर्डनच्या संबंधांना ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.






