• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • Us Iran Peace Talks Khamenei Rejects Turkeys Mediation

Nuclear Talks : अमेरिका-इराण वादात तुर्कीला लुडबुड करणं पडलं महागात; खामेनेईंनी दाखवून दिली जागा

US Iran Peace Talks : इराण-अमेरिका तणाव सध्या वाढतच चालला आहे. दोन्ही देशांनी अणु करारावर चर्चा करण्यास सहमती दिली आहे. परंतु यामध्ये तुर्कीने लुडबुड केल्याने वाद अधिकच वाढला आहे. यामुळे खामेनेईंनी संताप व्यक्त केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 04, 2026 | 01:22 PM
US Iran Peace Talk

US-Iran Peace Talks : अमेरिका-इराण वादात तुर्कीला लुडबुड करणं पडलं महागात; खामेनेईंनी दाखवून दिली जागा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिका इराण तणावात तुर्कीच्या राष्ट्राध्यक्षांची लुडबुड
  • खामेनेईंनी दाखवून दिली जागा
  • अमेरिकेला दिला हा गंभीर इशारा
Iran US Conflict : तेहरान : इराण (Iran) आणि अमेरिकेतील (America) तणाव अजूनही निव्वळलेला नाही. दोन्ही देशांमध्ये सध्या अणु करारवार चर्चा सुरु होणार आहे. ०६ फेब्रुवारी २०२६ रोजी तुर्कीच्या इस्तंबूलमध्ये पार पडणार आहे. परंतु याच वेळी तुर्कीने अमेरिका-इराण तणावात उडी घेतली असून मध्यस्थीची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु यावर इराणने नकार दिला असून अमेरिकेकडे मोठी मागणी केली आहे. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ली अली खामेनेई यांनी अमेरिकेशी संवादात तुर्कीच्या मध्यस्थीला नकराल दिला आहे.

US Iran Nuclear Talks : इराण झुकलं? भीषण तणावानंतर अमेरिकेशी चर्चेस तयार; तुर्कीत रंगणार कूटनीती

काय म्हणाले खामेनेई?

अली खामेनेई यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांना अणु चर्चा तुर्कीमध्ये न घेता ओमानमध्ये घेण्याचे आवाहन केले आहे. तसेच त्यांनी अमेरिकेला स्पष्ट इशारा दिला आहे की, अणु करार चर्चेत कोणत्या तिसऱ्या देशांची उपस्थिती स्वाकरली झाली होती. इराणला केवळ थेट अमेरिकेशी द्विपक्षीय चर्चा करायची असल्याचे खामेनेईंनी स्पष्ट केले आहे.

इराणने चर्चेचे ठिकाण बदलण्याचीच मागणी केलेली नाही, तर या प्रक्रियेतून तुर्कीला आणि इतर प्रादेशिक देशांना वगळ्यास सांगितले आहे. यापूर्वी अमेरिका इराणच्या या अणु चर्चेत तुर्की, पाकिस्तान, सौदी अरेबिया, कतार आणि युएईचे प्रतिनिधी उपस्थित राहणार होते. परंतु इराणने याला नकार दिला आहे. तसेच इराणने हेही स्पष्ट केले आहे की, ही चर्चा केवळ अणु कार्यक्रमापुरती मर्यादित राहिला पाहिजे.

ट्रम्प यांच्या इराणसमोरील अटी

याच वेळी ट्रम्प यांनी इराणसमोर अत्यंत कठोर अटी ठेवल्या आहेत. इराणला आपला युरेनियमचा साठा समृद्ध करणे थांबवाणे, तसेच बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती मर्यादित करणे आणि हमास व हिजबुल्लाह यांसारख्या प्रादेशिक गटांना समर्थने न या अटी ट्रम्प यांनी इराणसमोर ठेवल्या आहेत. पण इराणने ट्रम्प यांच्या या अटींना अस्वीकार केले आहे. तसेच अमेरिकेच्या या अटी इराणच्या सार्वभौमत्वार हल्ला असल्याचे इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी म्हटले आहे.

तुर्कीला मध्यस्थी का करायची आहे?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिका आणि इराणमध्ये युद्ध सुरु झाल्यास याचा सर्वाधिक प्रभाव तुर्कीच्या सीमांवर होतो. यामुळे सीमा सुरक्षा, व्यापार आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी तुर्कीने या तणावात मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला. यापूर्वी सीरिया आणि युक्रेन संघर्षांचा देखील तुर्कीवर गंभीर परिणाम झाला होता. भविष्यात अमेरिका आणि इराण संघर्ष तुर्कीच्या सुरक्षा, आर्थिक, आणि राजनैतिक घडामोडींसाठी महत्वाचा मानला जात आहे. परंतु इराण तुर्कीची मध्यस्थी नाकारल्याने अध्यक्ष एर्दोगान चिंतेत आले आहेत.

ट्रम्प बॅकफुटवर! खामेनेईंच्या एका इशाऱ्याने तडजोडीच्या अटी केल्या कमी, इराणसमोर झुकला अमेरिका?

Web Title: Us iran peace talks khamenei rejects turkeys mediation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 04, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • America
  • Donald Trump
  • Iran News
  • World news

संबंधित बातम्या

नेपाळच्या GEN-Z ला आले यश! सोशल मीडियाचे ‘ते’ वादग्रस्त विधेयक अखेर मागे
1

नेपाळच्या GEN-Z ला आले यश! सोशल मीडियाचे ‘ते’ वादग्रस्त विधेयक अखेर मागे

India US Trade Deal: चीन-पाकिस्तानपेक्षा भारत पुढे! भारत-अमेरिका व्यापार करार ठरतोय फायदेशीर?
2

India US Trade Deal: चीन-पाकिस्तानपेक्षा भारत पुढे! भारत-अमेरिका व्यापार करार ठरतोय फायदेशीर?

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधून महात्मा गांधींचा पुतळा चोरीला; ४२६ किलोचा पुतळा ग्राइंडरने कापला अन्…
3

ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्नमधून महात्मा गांधींचा पुतळा चोरीला; ४२६ किलोचा पुतळा ग्राइंडरने कापला अन्…

लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ
4

लिबिया हादरलं! माजी लिबियाई नेते गद्दाफी यांच्या मुलांची गोळ्या झाडून हत्या, राजकीय वर्तुळात खळबळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nuclear Talks : अमेरिका-इराण वादात तुर्कीला लुडबुड करणं पडलं महागात; खामेनेईंनी दाखवून दिली जागा

Nuclear Talks : अमेरिका-इराण वादात तुर्कीला लुडबुड करणं पडलं महागात; खामेनेईंनी दाखवून दिली जागा

Feb 04, 2026 | 01:22 PM
Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

Ravana Janm: ब्राह्मणकुळात जन्म असूनही रावण राक्षस का बनला? काय आहे यामागील पौराणिक कथा जाणून घ्या

Feb 04, 2026 | 01:15 PM
Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

Maharashtra Politics : “आजचं राजकारण हे किळसवाणं अन् घृणास्पद…! रोहित पवारांनी व्यक्त केली खंत

Feb 04, 2026 | 01:14 PM
अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?

अजित पवारांचे दोन्ही पुत्र येणार सक्रिय राजकारणात; पार्थ की जय राज्यसभेवर कोण जाणार?

Feb 04, 2026 | 01:06 PM
आजार समजून घेण्याची नवी वाट! केईएम रुग्णालयाचे ६७ रुग्णशिक्षणपट, जनजागृतीचा अभिनव शताब्दी उपक्रम

आजार समजून घेण्याची नवी वाट! केईएम रुग्णालयाचे ६७ रुग्णशिक्षणपट, जनजागृतीचा अभिनव शताब्दी उपक्रम

Feb 04, 2026 | 12:58 PM
Bigg Boss Marathi 6: ”अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा

Bigg Boss Marathi 6: ”अंगावर चढू नकोस…”, बिग बॉसच्या घरात ठिणग्या पेटल्या; दिपाली आणि रुचितामध्ये जोरदार राडा

Feb 04, 2026 | 12:54 PM
Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

Latur Crime: लातूर हादरले! पोटच्या मुलानेच आयकर अधिकारी वडिलांची केली हत्या; कारण काय?

Feb 04, 2026 | 12:47 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM
Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Thane : शिंदे गटाचं ठाण्यात वर्चस्व ; शर्मिला पिंपळोलकर नव्या महापौर

Feb 03, 2026 | 05:15 PM
Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Mumbai : “नोटिसा आल्या तरीही आंदोलन होणारच” -गोवर्धन देशमुख

Feb 03, 2026 | 05:05 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.