गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी!
6 कंपन्यांचे इश्यू येणा
कोणता IPO देणार बंपर रिटर्न?
Upcoming IPO Next Week : गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. पुढच्या आठवड्यात नवे ६ IPO दाखल होणार आहे. या कंपन्यांमध्ये मातंगी रबर, एजे पॅकेजिंग, स्वरा बेबी प्रॉडक्ट्स, मोनोमार्क इंजिनिअरिंग, विश्वा रिफॉइल्स अँड कंझ्युमर आणि इंटेग्रिस मेडटेक या कंपनींचा समावेश आहे. या कंपन्यांपैकी कोणत्या GMP सर्वोच्च ठरु शकतात सविस्तर समजून घेऊयात.
| आयपीओचे नाव | श्रेणी इश्यू | कधी सुरू होईल? | कधी बंद होईल? | किंमत श्रेणी (₹ मध्ये) |
| इंटेग्रिस मेडटेक | मेनबोर्ड | ०४-डिसेंबर-२०२६ | ०८-डिसेंबर-२०२६ | अद्याप जाहीर नाही |
| विश्वास रिफोइल्स अँड कंझ्युमर | लिमिटेड एसएमई | ०३-डिसेंबर-२०२६ | ०७-डिसेंबर-२०२६ | ८५.०० ते ९०.०० |
| मोनोमार्क इंजिनिअरिंग (इंडिया) | लिमिटेड मेनबोर्ड | ०२-डिसेंबर-२०२६ | ०४-डिसेंबर-२०२६ | ६०.०० ते ६५.०० |
| स्वरा बेबी प्रॉडक्ट्स | लिमिटेड मेनबोर्ड | ०२-डिसेंबर-२०२६ | ०४-डिसेंबर-२०२६ | १०५.०० ते १११.०० |
| एजे पॅकेजिंग | लिमिटेड एसएमई | ०१-डिसेंबर-२०२६ | ०३-डिसेंबर-२०२६ | १७५.०० ते १८०.०० |
| मातंगी रबर | लिमिटेड मेनबोर्ड | ०१-डिसेंबर-२०२६ | ०३-डिसेंबर-२०२६ | १६३.०० ते १७२.०० |
मातंगी रबर - ₹३०
ए जे पॅकेजिंग - ₹२४
स्वरा बेबी प्रॉडक्ट्स - ₹१.५
मोनोमार्क इंजिनिअरिंग (इंडिया) - ₹१९
विश्वास रिफोइल्स अँड कंझ्युमर - ₹५
इंटेग्रिस मेडटेक - ₹०
IPO चे पूर्ण रूप 'इनिशियल पब्लिक ऑफरिंग' आहे. ही एक अशी प्रक्रिया आहे, ज्याद्वारे एक खाजगी कंपनी सर्वसामान्य जनता आणि गुंतवणूकदारांना आपले शेअर्स पहिल्यांदा विकून भांडवल उभारते आणि स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध होते.