रोहित शर्मा मुंबईचा कर्णधार (फोटो- ians) 
Sports

Rohit Sharma: आला रे आला, मुंबईचा राजा आला! 'हिटमॅन' पुन्हा Mumbai Indians चा कर्णधार

Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे.

तेजस भागवत

Rohit Sharma: क्रिकेटविश्वातून आणि मुंबई इंडियन्सच्या गोटामधून आताच्या वेळेची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई इंडियन्सने आपल्या कर्णधाराची घोषणा केली आहे. सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

मुंबई इंडियन्सने सोशल मिडियावर पोस्ट करत रोहित शर्माला कर्णधार म्हणून घोषित केले आहे.

Maharashtra News : ‘सेवा दूत अभियान’ १ डिसेंबरपासून राज्यभर राबवणार; लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे रवींद्र चव्हाण यांचे आवाहन

Nashik News : नाशिकमध्ये महापालिकेच्या रुग्णालयाची दुराव्यस्था; फाटलेल्या गाद्या अन् वॉर्डात मांजरांच्या मुक्तसंचाराने रुग्ण भयभीत

MSRTC NCMC Card: एसटीच्या एनसीएमसी कार्डसंदर्भात मोठी अपडेट! ५० रुपयांची अट रद्द, आता फक्त ५ रुपयांचे टॉपअप

Kia India Spinny Partnership: किया इंडियाची स्पिनीसोबत भागीदारी! नवीन किया कारमध्ये अपग्रेड करणे झाले अधिक सोपे

Tiramisu: घरीच बनवा इटालियन तिरामिसू, कॉफी आणि क्रीमच्या स्वादिष्ट डेझर्टची सोपी रेसिपी!