Nagpur: महाकुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने अन्नदान सेवा  
व्हिडिओ गॅलरी

KumbhMela 2025: महाकुंभमेळ्यात विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने अन्नदान सेवा

यंदाचा कुंभमेळा हा उत्तरप्रदेश येथे होणार असून या निमित्ताने हिंदू परिषद प्रांतच्या वतीने अन्नदान सेवा देण्यात येणार असल्याचं सांगितलं आहे.

तृप्ती गायकवाड

प्रयागराज येथे 13 जानेवारीपासून महाकुंभ सुरू होत आहे. या महा कुंभात सहभागी होणारे साधू, संत आणि भाविकांसाठी विश्व हिंदू परिषद विदर्भ प्रांतच्या वतीने अन्नदान सेवा सुरू करण्यात येणार आहे. या अन्नदान सेवेसाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आवश्यक साहित्य, अन्न धान्याचा एक ट्रक रवाना करण्यात आला आहे. मकर संक्रांत ते महाशिवरात्री या 45 दिवसात प्रयागराज येथील महाकुंभ मध्ये विश्व हिंदू परिषदेचे हे अन्नदान सेवा सुरू राहणार आहे. या 45 दिवसात दररोज 20 ते 25 हजार भाविकांना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे गोविंद शेंडे यांनी दिली आहे.

शत्रूसोबत पण असं घडायला नको! क्रीजपासून लांब राहून देखील फलंदाज OUT! विचित्र घटनेचा Video Viral

टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फेसलिफ्ट भारतात लाँच! किंमत 19.59 लाखांपासून, E85 फ्युलवरही धावणार

कार वळवण्याच्या वादातून तरुणाचा खून; आठ दोषींना न्यायालयाने सुनावली 'ही' मोठी शिक्षा

Health: रोज अंडी खाण्याचे शरीराला होतात हे ७ फायदे; जाणून घ्या अंड्यामधील पोषक घटकांचे महत्त्व!

भारत आणखी तापणार? उन्हाचा चटका वाढणार, मान्सूनही होणार अधिक तीव्र