• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Best Apps For Bike Riders Which Will Keep Them Safe

टू-व्हीलर चालकांच्या मोबाइलमध्ये ‘हे’ 2 अ‍ॅप्स असलेच पाहिजे ! सुरक्षितता अजूनच वाढेल

टू-व्हीलर रायडर्ससाठी ही खूप महत्वाची बातमी असणार आहे. याचे कारण म्हणजे आज आपण अशा 2 अ‍ॅप्स बद्दल जाणून घेणार आहोत, जे प्रत्येक टू-व्हीलर चालकांच्या मोबाईलमध्ये असलेच पाहिजेत.

  • By मयुर नवले
Updated On: May 25, 2025 | 06:15 AM
टू-व्हीलर चालकांच्या मोबाइलमध्ये 'हे' 2 अ‍ॅप्स असलेच पाहिजे ! सुरक्षितता अजूनच वाढेल

टू-व्हीलर चालकांच्या मोबाइलमध्ये 'हे' 2 अ‍ॅप्स असलेच पाहिजे ! सुरक्षितता अजूनच वाढेल

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात दिवसेंदिवस दुचाकींच्या मागणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे रस्त्यांवर वर्दळ वाढत आहे आणि यासोबतच अपघाताच्या संख्येत देखील झपाट्याने वाढ होत आहे. हे अपघात टाळण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या खरबदाऱ्या पाळत असतात. त्यातीलच एक खबरदारी म्हणजे रायडींग करताना सेफ्टी किटचा वापर करणे. पण याव्यतिरिक्त रायडर्सच्या मोबाईल मध्ये काही महत्वाचे अ‍ॅप्स देखील असणे गरजेचे आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

आजच्या धावपळीच्या जीवनात बरेच लोक वेगाने गाड्या चालवत असतात. असे केल्याने, तुम्हाला दंड देखील बसू शकतो. शिवाय, असे करणे वाहतूक नियमांच्या विरुद्ध आहे. तसेच, देशातील अनेक मोठ्या शहरांमध्ये, वाहतूक पोलिस कॅमेऱ्यांचा वापर करून ओव्हरस्पीड चलान जारी करतात. अनेक वेळा वाहनाचा वेग निर्धारित मर्यादेपेक्षा जास्त असतो. अशा परिस्थितीत, वाहतूक पोलिस ऑनलाइन चलान जारी करतात, परंतु तंत्रज्ञानाच्या या युगात, यावरही उपाय मिळाला आहे.

सिंगल चार्जवर 501 KM ची रेंज ! ‘या’ पॉवरफुल Electric Bike ची डिलिव्हरी सुरु

भारतात दरवर्षी ओव्हर स्पीडमुळे अनेक रस्ते अपघात होतात. ज्यामुळे, हजारो लोकं आपले प्राण गमावतात. अशा अपघातांना रोखण्यासाठी, वाहतूक पोलिस अतिवेगावर लक्ष ठेवण्यासाठी आणि लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास भाग पाडण्यासाठी विविध उपाययोजना करतात. सिग्नल्सवर कॅमेरा लावणे हे त्यातीलच एक उपायोजना.

खरंतर, असे काही अ‍ॅप्स उपलब्ध आहेत, जे मोबाईलवर डाउनलोड केल्यानंतर तुम्ही चलान टाळू शकता. या अ‍ॅप्समध्ये इतर अनेक प्रकारच्या सुविधा देखील दिल्या जात आहेत. हे अ‍ॅप स्पीड कॅमेरा कुठे बसवला आहे याची 100 मीटर आधीच माहिती देते. चला या अ‍ॅप्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Radarbot अ‍ॅपमधून चलान कापले जाणार नाही

हे अ‍ॅप iOS (आयफोन) वापरकर्त्यांसाठी अ‍ॅपल स्टोअरवर उपलब्ध आहे. यामुळे स्पीड कॅमेरा नेव्हिगेशन नेव्हिगेट करणे सोपे होते. कंपनीचा दावा आहे की हे अ‍ॅप GPS द्वारे काम करते. स्पीड कॅमेरा येण्यापूर्वीच हे अ‍ॅप सूचना देण्यास सुरुवात करते. याव्यतिरिक्त, ते ट्रॅफिक लाइट्सवर बारकाईने लक्ष ठेवते.

हे अ‍ॅप रस्त्यावरील सरासरी स्पीडची माहिती देखील देते. कंपनीचा दावा आहे की हे अ‍ॅप कोणत्याही देशात वापरले जाऊ शकते. याचा अर्थ असा की हे अ‍ॅप परदेशात प्रवास करणाऱ्यांसाठीही तितकेच चांगले काम करते.

95 KM ची रेंज ! Suzuki च्या ‘या’ पहिल्या वाहिल्या Electric Scooter चे भारतात प्रोडक्शन सुरु

Waze अ‍ॅपवर मिळेल नोटिफिकेशन

Waze देखील मॅप आणि स्पीड कॅमेरा डिटेक्टर अ‍ॅप आहे. जे युजर्सला नोटिफिकेशन देऊन सतर्क करते. कंपनीचा दावा आहे की हे अँप रहदारी असलेल्या रस्त्यांची आणि बंद रस्त्यांची माहिती देखील देते. वाहनचालकांना रहदारी आणि मार्गाबाबत लेटेस्ट माहिती मिळत राहते. हे अ‍ॅप गुगल आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

Web Title: Best apps for bike riders which will keep them safe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 25, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • apps
  • auto news
  • automobile
  • Road Safety

संबंधित बातम्या

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल
1

Toyota Kirloskar Motor चा पर्यावरण आरोग्य दिनानिमित्त शाश्वततेच्या दिशेने भक्कम पाऊल

रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी
2

रायडर्स मंडळी हीच ती वेळ! 2025 Kawasaki KLX 230 आणि KLX 230 R S ची किंमत झाली कमी

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?
3

लोकप्रिय Hyundai Creta की नवीन Maruti Victoris, कोणती मिड साइझ SUV बेस्ट?

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी
4

Mahindra ची ‘ही’ कार आहे खास! म्हणूनच तर फक्त 999 ग्राहकांना मिळणार डिलिव्हरी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह सिग्नल! Sensex-Nifty मध्ये तेजीचे संकेत, दमदार होणार शेअर बाजाराची सुरुवात

Share Market Today: गुंतवणूकदारांसाठी पॉझिटिव्ह सिग्नल! Sensex-Nifty मध्ये तेजीचे संकेत, दमदार होणार शेअर बाजाराची सुरुवात

Zodiac Sign: कालरात्री देवीच्या आशीर्वादाने मिथुन आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांचा दिवस राहील चांगला

Zodiac Sign: कालरात्री देवीच्या आशीर्वादाने मिथुन आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांचा दिवस राहील चांगला

PCB Chairman Mohsin Naqvi आशिया कप 2025 ची ट्रॉफी घेऊन पळाले की काय? नक्की प्रकरण काय…वाचा सविस्तर

PCB Chairman Mohsin Naqvi आशिया कप 2025 ची ट्रॉफी घेऊन पळाले की काय? नक्की प्रकरण काय…वाचा सविस्तर

Top Marathi News Today Live:  भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

LIVE
Top Marathi News Today Live: भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप

Bigg Boss 19: ‘बिग बॉस’च्या घरातून आवेज दरबारचा पत्ता कट, चाहत्यांनी मेकर्सवर केले आरोप

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल

सकाळी उठल्यानंतर नियमित करा ‘या’ काळ्या पदार्थाच्या पाण्याचे सेवन, महिनाभरात शरीरात दिसून येतील आश्चर्यकारक बदल

IND vs PAK : भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

IND vs PAK : भारताच्या संघाने आशिया कप 2025 जिंकूनही ट्राॅफीशिवाय साजरा केला विजय! पहा Video

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.