• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Honda Cars India Crosses 50000 Car Sales Milestone With Adas Safety Features

Honda India कडून ADAS सेफ्टी फीचर्स असणाऱ्या 50,000 कार विक्रीचा टप्पा पार

होंडा कंपनी नेहमीच ग्राहकांसाठी उत्तम कार ऑफर करत असते. तसेच कंपनी कारमध्ये उत्तम सेफ्टी फीचर्स देण्याकडे देखील लक्ष देत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 06, 2025 | 08:27 PM
Honda Cars India कडून ADAS सेफ्टी फीचर्स असणाऱ्या 50,000 कार विक्रीचा टप्पा पार

Honda Cars India कडून ADAS सेफ्टी फीचर्स असणाऱ्या 50,000 कार विक्रीचा टप्पा पार

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

होंडा कार्स इंडिया लि. (एचसीआयएल) ने भारतातील रस्‍त्‍यांवर 50000 एडीएएस सक्षम होंडा कार्स धावण्‍यासह महत्त्वपूर्ण विक्रीचा टप्‍पा गाठला आहे. यशस्वी विक्रीमुळे एचसीआयएलच्या ‘सर्वांसाठी सुरक्षितता’ या जागतिक दृष्टिकोनात अधिक वृद्धी झाली आहे. 2050 पर्यंत होंडा बाईक्स व ऑटोमोबाइल्सशी संबंधित शून्‍य वाहतूक अपघातांकरिता त्यांचे ध्‍येय आहे. सुरक्षिततेला प्राधान्य देणारी होंडा ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी व प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करत असते.

एचसीआयएलने भारतात Honda Sensing नावाचे अ‍ॅडव्हान्सड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) तंत्रज्ञान सादर केले आहे. हे तंत्रज्ञान होंडा सिटी ई:एचईव्‍ही, एलीव्‍हेट, सिटी आणि अमेझसह विविध मॉडेल्समध्ये उपलब्ध आहे. भारतात याचे महत्त्वाचे विक्रीदृष्ट्या यश दिसून आले आहे, जिथे सिटी, एलीव्‍हेट आणि अमेझचे एडीएएस-सुसज्‍ज व्हेरियंट्स त्यांच्या विक्रीमध्‍ये ६०%, ९५% आणि ३०% योगदान देतात.

भारतीय ग्राहक होंडाच्या ‘या’ सेफ्टी फीचरच्या प्रेमात, ५०००० मॉडेल्सची विक्री; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत

एचसीआयएलने २०२३ मध्ये मॅन्‍युअल ट्रान्‍समिशन व्हेरियंट्समध्ये एडीएएस तंत्रज्ञान लाँच करणारी पहिली कंपनी ठरली. भारतातील सुरक्षिततेला महत्व देत, हे तंत्रज्ञान सर्व व्‍हेआण्‍ट्समध्ये उपलब्‍ध करण्‍याचा उद्देश आहे. एडीएएस-सुसज्‍ज होंडा सिटीचे व्‍ही, व्‍हीएक्‍स आणि झेडएक्‍स ग्रेड्स तसेच एलीव्‍हेटच्या झेडएक्‍स ग्रेड व अमेझच्या झेडएक्‍स ग्रेडसारख्या व्‍हेअरिएण्‍ट्समध्ये अ‍ॅडवांसड ड्रायव्हर असिस्टंट सिस्टम (ADAS) वैशिष्‍ट्य उपलब्‍ध आहे.

होंडा सेन्सिंग एडीएएस तंत्रज्ञान उच्च कार्यक्षमतेसह काम करत असून, फ्रंट वाइड-व्‍ह्यू कॅमेर्‍याच्या सहाय्याने रस्‍त्‍याची सखोल तपासणी करते. यामुळे दिवसा आणि रात्री रोड लाइन्‍स, रोड बाऊंडरीज आणि विविध वस्‍तूंचे निरीक्षण होऊ शकते. या सिस्‍टममधून अपघातांचा धोका कमी करण्याचे कार्य केले जाते. काही केसेसमध्ये, अपघाताची तीव्रता टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी हस्तक्षेप होतो.

होंडा सेन्सिंगच्या सिग्‍नेचर वैशिष्‍ट्यांमध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकिंग सिस्‍टम (CMB), अ‍ॅडप्टिव्‍ह क्रूझ कंट्रोल (ACC), रोड डिपार्चर मिटिगेशन (RDM), लेन किपिंग असिस्‍ट सिस्‍टम (LKAS), लीड कार डिपार्चर नोटिफिकेशन (LCDN) आणि ऑटो हाय-बीम (AHB) यांचा समावेश आहे.

March 2025 मध्ये कार खरेदी करण्याची सुवर्ण संधी, Tata Cars वर मिळतोय भरघोस डिस्काउंट !

सुरक्षिततेवर जोर देणारी एचसीआयएल प्रत्येक ग्राहकाला अधिक सुरक्षित ड्रायव्हिंग अनुभव देण्यासाठी सतत कार्यरत आहे. होलिस्टिक दृष्टिकोनातून एडीएएस तंत्रज्ञानाची वाढती लोकप्रियता दर्शवते की भारतीय ग्राहक सुरक्षिततेला प्राधान्य देत आहेत, आणि होलिस्टिक सुधारणा होत असलेल्या कार तंत्रज्ञानामुळे त्यांची पसंती वाढत आहे. या तंत्रज्ञानामुळे, होंडा कार्स इंडिया भारतातील सर्वाधिक सुरक्षित कार ब्रँड्सपैकी एक ठरली आहे.

Web Title: Honda cars india crosses 50000 car sales milestone with adas safety features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2025 | 08:22 PM

Topics:  

  • ADAS
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

ज्याला पाहावं तो हीच कार करतोय खरेदी! विक्री सुसाट, 6.25 लाख किमतीत देते 31 KM चा मायलेज
1

ज्याला पाहावं तो हीच कार करतोय खरेदी! विक्री सुसाट, 6.25 लाख किमतीत देते 31 KM चा मायलेज

27 KM मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सनरूफ! नव्या रूपात येणार भारतातील सर्वात स्वस्त SUV
2

27 KM मायलेज, 6 एअरबॅग्स आणि सनरूफ! नव्या रूपात येणार भारतातील सर्वात स्वस्त SUV

MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ
3

MG Motors च्या Cars आताच खरेदी करून घ्या! ‘या’ तारखेपासून किमतीत होणार वाढ

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध
4

रोजच्या प्रवासासाठी Best Car शोधताय? 5 लाखांच्या बजेटमध्ये एकापेक्षा एक पर्याय उपलब्ध

ताज्या बातम्या

पुढे वाचा
एर्लिंग हालांडचा क्रिस्टियानो रोनाल्डो धोबीपछाड! EPLमध्ये गोल करून रचला इतिहास 

एर्लिंग हालांडचा क्रिस्टियानो रोनाल्डो धोबीपछाड! EPLमध्ये गोल करून रचला इतिहास 

Dec 21, 2025 | 09:35 PM
‘असली शिवसेना’ जनतेनेच ठरवली! नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग

‘असली शिवसेना’ जनतेनेच ठरवली! नगरपालिका विजयानंतर शिंदेंचा हुंकार; नवी मुंबई महापालिकेसाठी फुंकले रणशिंग

Dec 21, 2025 | 09:19 PM
भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

भारतीय अंध महिला संघाचा BCCI कडून खास सन्मान! सचिव सैकियांनी संघासाठी केली मोठी घोषणा

Dec 21, 2025 | 09:00 PM
Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Amol Mohite Satara Election Result: सातारकरांचा कौल भाजपाला! ४२,०३२ मतांच्या फरकाने अमोल मोहितेंनी गुलाल उधळला

Dec 21, 2025 | 08:52 PM
Karad: कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Karad: कृष्णा विश्व विद्यापीठातर्फे आयोजित ‘कृष्णा मॅरेथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Dec 21, 2025 | 08:42 PM
बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

बार्शी नगरपरिषदेवर महायुतीचा झेंडा! नगराध्यक्षपदावर भाजप उमेदवार तेजस्विनी कथले विजयी

Dec 21, 2025 | 08:40 PM
Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Solapur BJP Defeat: खासदारांची जादू चालली, पालकमंत्र्यांची लुडबुड संपली; सोलापूरच्या निकालाने भाजपचा गेम ओव्हर

Dec 21, 2025 | 08:24 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Uran : उरणमध्ये मुलांना पळवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Dec 21, 2025 | 07:21 PM
Ahilyanagar :  जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Ahilyanagar : जामखेडमध्ये भाजपला यश, सभापती शिंदेंनी रोहित पवार आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र

Dec 21, 2025 | 05:43 PM
Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Sangli Election Result : ईश्वरपुर आणि आष्टा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खिशात, युतीचा धुव्वा

Dec 21, 2025 | 05:35 PM
Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Konkan : कोकण आणि शिवसेनेचं नातं अतूट – योगेश कदम

Dec 21, 2025 | 05:25 PM
Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Sangli : शिराळ्यात पृथ्वीसिंग नाईक विजयी, इतर नगरपंचायतींचे निकाल प्रतीक्षेत

Dec 21, 2025 | 05:14 PM
Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Solpur Election Result : शिंदे गटाच्या सिद्धी वस्त्रे यांनी भाजपच्या शीतल क्षीरसागर यांचा केला पराभव

Dec 21, 2025 | 05:09 PM
Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Uday Samant : रत्नागिरीत महायुतीने उधळला विजयाचा गुलाल

Dec 21, 2025 | 01:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.