• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kia India Ceo Gwangju Lee Statement About Budget 2026 Automobile Sector News

“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

ग्‍वांगू ली म्हणाले प्रगत उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन आणि एमएसएमईचे सक्षमीकरण यावर दिलेला भर यांमुळे आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनांतर्गत भारताचा जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचा प्रवास अधिक दृढ होईल.

  • By तेजस भागवत
Updated On: Feb 05, 2026 | 06:28 PM
"अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्..."; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

किया इंडियाचे सीईओ ग्‍वांगू ली (फोटो- सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

शाश्वत आर्थिक वाढीसाठी बजेटमध्ये प्रयत्न 
अर्थसंकल्पात आर्थिक शिस्‍तबद्धतेवर अधिक भर 
किया इंडियाचे सीईओ यांनी केले भाष्य 

मुंबई: ”केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ शाश्वत आर्थिक वाढीसाठी स्पष्ट आणि प्रगत दृष्टिकोनाचा मार्ग निश्चित करतो. या अर्थसंकल्‍पामध्‍ये उत्पादन, पायाभूत सुविधा आणि आर्थिक शिस्‍तबद्धता यांवर विशेष भर देण्यात आला असल्याचे किया इंडिया प्रायव्‍हेट लिमिटेडचे एमडी व सीईओ ग्‍वांगू ली यांनी सांगितले. रस्ते, रेल्वे, मालवाहतूक कॉरिडॉर आणि प्रादेशिक कनेक्टिव्हिटीमधील निरंतर गुंतवणूक, तसेच नवीन आर्थिक क्षेत्रांचा व हाय-स्पीड कॉरिडॉरचा विकास यामुळे नवीन संधी उपलब्ध होतील, ज्‍यामुळे देशभरात संतुलित विकासाला चालना मिळेल.

ग्‍वांगू ली म्हणाले प्रगत उत्पादन, इलेक्ट्रॉनिक्स, बॅटरी उत्पादन, दुर्मिळ खनिजांचे कॉरिडॉर आणि एमएसएमईचे सक्षमीकरण यावर दिलेला भर यांमुळे आत्मनिर्भर भारत दृष्टिकोनांतर्गत भारताचा जागतिक उत्पादन केंद्र बनण्याचा प्रवास अधिक दृढ होईल. एकत्रित, या उपाययोजना ग्राहकांचा आत्मविश्वास वाढवतील आणि तंत्रज्ञान-आधारित व स्थिर गतिशीलतेकडे जाण्याच्या प्रक्रियेला गती देतील. भारत विकसित भारतच्या दिशेने वाटचाल करत असताना किया इंडिया भविष्यासाठी सज्ज असलेल्या गतीशीलता सोल्यूशन्सच्या माध्यमातून या परिवर्तनात अर्थपूर्ण योगदान देण्यास उत्सुक आहे.

Kia ने घातला मार्केटमध्ये धुमाकूळ! पुन्हा लाँच केला ‘हा’ जबरदस्त प्रोग्राम; सुरक्षित व स्‍मार्ट….

Kia ने उडवली झोप!

किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने सकारात्‍मकतेसह कॅलेंडर वर्ष २०२६ ची सुरूवात केली, जेथे जानेवारीमध्‍ये एकूण २७,६०३ युनिट्सची विक्री केली. जानेवारी २०२५ मध्‍ये विक्री करण्‍यात आलेल्‍या २५,०२५ युनिट्सच्‍या तुलनेत वार्षिक १०.३ टक्‍के वाढीची नोंद करत या कामगिरीमधून कंपनीची स्थिर वाढ, प्रमुख विभागांमध्‍ये स्थिर मागणी आणि भारतातील ग्राहकांमध्‍ये कियाच्‍या वैविध्‍यपूर्ण उत्‍पादन ऑफरिंग्‍जसाठी वाढती पसंती दिसून येते.

जानेवारीमध्‍ये कंपनीच्‍या विक्री गतीचे श्रेय पोर्टफोलिओमध्‍ये सतत मागणीला जाते. ऑल-न्‍यू किया सेल्‍टोसला बाजारपेठेतून उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे, किया सोनेटची कामगिरी कायम राहिली आहे आणि ग्राहकांकडून किया कॅरेन्‍स क्‍लॅव्हिस व क्‍लॅव्हिस ईव्‍हीसाठी सतत पसंती मिळत आहे.

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?

न्‍यू-जनरेशन सेल्‍टोस भारतातील सर्वात प्रभावी व मध्‍यम आकाराची एसयूव्‍ही म्‍हणून आपला वारसा अधिक दृढ करत आहे, तसेच किया इंडियाच्‍या विकासाच्‍या पुढील टप्‍प्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावण्‍यास सज्‍ज आहे. सोनेटने उच्‍च आकारमानाच्‍या कॉम्‍पॅक्‍ट एसयूव्‍ही विभागामध्‍ये ब्रँडची प्रबळ उपस्थिती दर्शवणे सुरूच ठेवले आहे. तसेच, कॅरेन्‍स लाइन-अपने रिक्रिएशन वेईकल व ईव्‍ही क्षेत्रातील कियाची उपस्थिती अधिक प्रबळ केली आहे, ज्‍यामधून वैविध्‍यपूर्ण व भविष्‍यासाठी सुसज्‍ज गतीशीलता सोल्‍यूशन्‍ससाठी ग्राहकांची वाढती पसंती निदर्शनास येते.

Web Title: Kia india ceo gwangju lee statement about budget 2026 automobile sector news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • automobile news
  • budget 2026
  • Kia Motors

संबंधित बातम्या

Formula One पुन्हा येणार भारतात, केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केले प्रयत्न; कधी झाली होती पहिली Race
1

Formula One पुन्हा येणार भारतात, केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केले प्रयत्न; कधी झाली होती पहिली Race

Upcoming Cars: कार प्रेमींसाठी गुड न्यूज! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स; ६ नवीन गाड्या फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार लाँच
2

Upcoming Cars: कार प्रेमींसाठी गुड न्यूज! परवडणारी किंमत अन् दमदार फीचर्स; ६ नवीन गाड्या फेब्रुवारी २०२६ मध्ये होणार लाँच

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम
3

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाला विलंब होणार? १.१९ कोटी कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा कायम

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?
4

Kia ने उडवली झोप! बाकी कंपन्या मार्केटमध्ये डाउन? तब्बल २७,६०३…, विषय काय?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

“अर्थसंकल्पात विकास, पायाभूत गुंतवणूक अन्…”; Kia India च्या ग्‍वांगू ली यांचे मोठे विधान

Feb 05, 2026 | 06:28 PM
तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी! मध्यपूर्वेतील ‘हा’ अरब देशही बनवतोय अण्वस्त्र, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा मोठा खुलासा

तिसऱ्या महायुद्धाची ठिणगी! मध्यपूर्वेतील ‘हा’ अरब देशही बनवतोय अण्वस्त्र, अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचा मोठा खुलासा

Feb 05, 2026 | 06:20 PM
Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

Badlapur Politics News: शिवसेनेत नाराजी, भाजपात संधी; प्रवीण राऊत यांची स्वीकृत नगरसेवकपदी निवड 

Feb 05, 2026 | 06:09 PM
Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

Tata Sierra खरेदीदारानो इकडे लक्ष द्या! कार खरेदीचे स्वप्न पडू शकते लांबणीवर, जाणून घ्या Waiting Period

Feb 05, 2026 | 06:00 PM
Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

Political News : परभणीमध्ये राजकीय हालचालींना वेग! महापौरपदासाठी १४ अर्ज दाखल तर उप-महापौरपदासाठी ७ अर्ज

Feb 05, 2026 | 05:59 PM
“आम्हाला खात्री आहे, तुम्हीच चॅम्पियन होणार…”, T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या समर्थनात महिला संघ मैदानात

“आम्हाला खात्री आहे, तुम्हीच चॅम्पियन होणार…”, T20 World Cup 2026 साठी टीम इंडियाच्या समर्थनात महिला संघ मैदानात

Feb 05, 2026 | 05:54 PM
T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

T-20 World Cup 2026 : विश्वचषकापूर्वी कोच गौतम गंभीर सिद्धिविनायकाच्या चरणी! ब्लु आर्मीच्या विजयासाठी गणरायाला केली प्रार्थना  

Feb 05, 2026 | 05:52 PM

व्हिडिओ

पुढे बघा
KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

KARJAT : कर्जत तालुक्यात 7 फेब्रुवारीला मतदान, सुमारे 1 लाख 70 हजार मतदार मतदानासाठी सज्ज

Feb 05, 2026 | 03:48 PM
Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Ratnagiri : रत्नागिरीत महायुती आमनेसामने, कोसूंब गटात हाय-व्होल्टेज लढत

Feb 05, 2026 | 03:46 PM
Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Vaibhav Naik: “एकनाथ शिंदे गद्दारीच्या पैशांवर निवडणूका लढवतात”- वैभव नाईक यांचा घणाघात

Feb 04, 2026 | 03:10 PM
माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

माणगाव तर्फे वरेडीमध्ये परिवर्तन घडवणार – एकनाथ धुळे

Feb 04, 2026 | 02:58 PM
Lonavala News :  ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Lonavala News : ट्रेकसाठी आलेल्या श्रेया पाटीलचा मृत्यू अपघात नाही तर आत्महत्या, पोलीसांनी केला खुलासा

Feb 03, 2026 | 08:42 PM
Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Kolhapur : महापौरपदावरुन महायुतीतील गटांत वाद; नेमकं प्रकरण काय ?

Feb 03, 2026 | 08:35 PM
गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

गाव रस्त्यावरील अतिक्रमण हटवून खुला करण्यासाठी ग्रामस्थांचे नगर कल्याण महामार्गावर रास्ता रोको

Feb 03, 2026 | 08:30 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.