• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mahindra Xuv 3xo Price Increased By 17200 Rupees Know All Variant Price

आता खिसा अधिक रिकामा होणार! Mahindra XUV 3XO ची किंमत वाढली, कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

एसयूव्ही सेगमेंटमध्ये Mahindra ने दमदार कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने लोकप्रिय एसयूव्ही XUV 3XO ची किंमत वाढवली आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 19, 2026 | 06:40 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • महिंद्रा XUV 3XO च्या किमती वाढल्या
  • व्हेरिएंटमध्ये 17,200 रुपयांपर्यंत वाढ
  • नवीन सुरुवातीची किंमत 7.36 लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे
Mahindra कंपनीकडून भारतात विविध सेगमेंटमध्ये कार्सची विक्री केली जाते. कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये महिंद्राची Mahindra XUV 3XO ही कार उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंपनीने या एसयूव्हीच्या किमतीत वाढ केली असून, आता वेगवेगळ्या व्हेरिएंट्ससाठी नवीन दर लागू करण्यात आले आहेत. कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती वाढली आहे, याची माहिती आपण जाणून घेऊयात.

Mahindra XUV 3XO च्या किमतीत वाढ

महिंद्राने आपल्या कॉम्पॅक्ट एसयूव्ही XUV 3XO च्या किमती वाढवल्या आहेत. रिपोर्ट्सनुसार, या कारच्या किमतीत कमाल 17 हजार रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. वेगवेगळ्या व्हेरिएंट्सनुसार ही वाढ वेगवेगळी आहे.

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

कोणत्या व्हेरिएंट्सच्या किमतीत सर्वाधिक वाढ

मिळालेल्या माहितीनुसार, 1.5 लिटर टर्बो डिझेल ऑटोमॅटिक (AMT) AX7 आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल मॅन्युअल AX7 L या व्हेरिएंट्सच्या किमतीत सर्वाधिक म्हणजेच सुमारे 17,200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

बेस व्हेरिएंट किती महाग झाली?

XUV 3XO चा बेस व्हेरिएंट म्हणून MX1 उपलब्ध आहे. या 1.2 लिटर पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटच्या किमतीत 8,200 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

इतर व्हेरिएंटच्या किमतीत किती वाढ?

  • बेस आणि टॉप व्हेरिएंटव्यतिरिक्त, 1.2 लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअलच्या इतर व्हेरिएंटच्या किमतीत 9,900 ते 10,200 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
  • 1.2 लिटर टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक वेरिएंट्सच्या किमतीत 10,200 ते 11,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.
  • 1.2 लिटर टर्बो पेट्रोल मॅन्युअल DI वेरिएंट्सच्या किमतीत 11,300 ते 13,700 रुपये, तर 1.2 लिटर टर्बो पेट्रोल ऑटोमॅटिक वेरिएंट्सच्या किमतीत 12,900 ते 15,200 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.
  • त्याचप्रमाणे, 1.5 लिटर टर्बो डिझेल मॅन्युअल वेरिएंट्सच्या किमतीत 4,600 ते 17,200 रुपये आणि 1.5 लिटर टर्बो डिझेल ऑटोमॅटिक वेरिएंट्सच्या किमतीत 13,600 ते 17,200 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे.

वाढीनंतर किती झाली किंमत?

किमतीत झालेल्या वाढीनंतर Mahindra XUV 3XO ची एक्स-शोरूम किंमत आता 7.36 लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत 14.55 लाख रुपये इतकी आहे.

कोणत्या कार्सशी स्पर्धा

Mahindra XUV 3XO ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध असून, या सेगमेंटमध्ये तिची स्पर्धा Maruti Brezza,Tata Nexon,Kia Sonet, Kia Syros, आणि Hyundai Venue या गाड्यांशी होते.

Web Title: Mahindra xuv 3xo price increased by 17200 rupees know all variant price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 19, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • automobile
  • Mahindra
  • Mahindra XUV 3XO

संबंधित बातम्या

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?
1

युद्धामुळं Formula 1 ला ब्रेक! बहरीनची टायर टेस्ट करण्यात आली रद्द; आता ‘या’ मोठ्या रेसचं काय होणार?

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’
2

TATA Motorsची नवी सर्व्हिस! घरबसल्या तुमची इलेक्ट्रिक कार होणार ‘फास्ट चार्ज’

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत
3

Hyundai discounts:मार्च धमाका! Hyundaiच्या गाड्यांवर 95000 रुपयांपर्यंतची बंपर ऑफर; Cretaसह अनेक मॉडेल्स मिळणार ‘या’ किमतीत

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!
4

होळीच्या रंगांपासून आपल्या कारला सुरक्षित ठेवा; ‘या’ 5 सोप्या टिप्स वाचवतील तुमचे हजारो रुपये!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

“माझ्यावर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न…”, ‘धुरंधर’ फेम आयेशा खानचा मोठा खुलासा; सेटवरील स्पॉटबॉयने केले धक्कादायक कृत्य

Mar 04, 2026 | 08:47 AM
zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

zodiac sign: सुकर्मा योगाचा सिंह आणि धनु राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

Mar 04, 2026 | 08:40 AM
किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

किडनीमध्ये साचून राहिलेले विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी करा ‘हे’ प्रभावी उपाय, लघवीवाटे मुतखडा पडून जाईल बाहेर

Mar 04, 2026 | 08:40 AM
US-Israel Iran War : इस्त्रायल-इराण युद्धाचा मोठा फटका बसणार? भारतात LPG सिलेंडरचा तुटवडा होण्याची शक्यता

US-Israel Iran War : इस्त्रायल-इराण युद्धाचा मोठा फटका बसणार? भारतात LPG सिलेंडरचा तुटवडा होण्याची शक्यता

Mar 04, 2026 | 08:30 AM
Dombivli News: डोंबिवलीमध्ये माणुसकीला काळिमा! मदतीच्या बहाण्याने समोर आला आणि अपघातग्रस्त तरुणाला लुटला

Dombivli News: डोंबिवलीमध्ये माणुसकीला काळिमा! मदतीच्या बहाण्याने समोर आला आणि अपघातग्रस्त तरुणाला लुटला

Mar 04, 2026 | 08:25 AM
Todays Gold-Silver Price: काय आहेत तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट

Todays Gold-Silver Price: काय आहेत तुमच्या शहरातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर? जाणून घ्या ताजे अपडेट

Mar 04, 2026 | 08:23 AM
IRCTC चे जबरदस्त Kashmir Tour Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू…

IRCTC चे जबरदस्त Kashmir Tour Package, किंमत फक्त 27 हजाराने सुरू…

Mar 04, 2026 | 08:22 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.