• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Amul Cuts Milk Prices By Rs 1 Per Litre Across India Amul Milk Price

Breaking: अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी

Amul Milk Price : सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी येत आहे. अमूलने गुजरातमधील त्यांच्या तीन प्रमुख दूध उत्पादनांच्या किंमती कमी केल्या आहेत. अमूल गोल्ड, टी स्पेशल आणि फ्रेश 1 लिटरचे पाउच आता 1 रुपयांनी स्वस्त झाले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 24, 2025 | 04:46 PM
अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी (फोटो सौजन्य-X)

अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आतापर्यंत दुधाच्या किमतीत वाढ झाल्याच्या बातम्या बऱ्याच काळापासून येत आहेत. पण आता देशातील सर्वात मोठा डेअरी ब्रँड अमूलने दुधाच्या किमती कमी केल्या आहेत, ज्यामुळे महागाईपासून दिलासा मिळाला आहे. अमूलने गुजरातमध्ये दुधाचे दर कमी केले आहेत. सध्या अमूलने अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि टी स्पेशल दुधाच्या किमती कमी केल्या आहेतगेल्या अनेक वर्षांपासून दूध महाग होत असल्याच्या बातम्या सतत येत आहेत, परंतु आज (२४ जानेवारी २०२५) दूध स्वस्त झाल्याची बातमी ग्राहकांना निश्चितच दिलासा देणारी ठरेल.

अमूलचे दूध स्वस्त झाल्याचा परिणाम इतर डेअरी कंपन्यांवरही होईल आणि त्यांनाही दुधाचे दर कमी करावे लागतील अशी अपेक्षा आहे. अमूल गोल्ड, अमूल ताजा आणि अमूल टी स्पेशलच्या १ लिटर पाउचची किंमत १ रुपयांनी कमी करण्यात आली आहे.

असेट मिक्समध्ये वैविध्यतेत वाढ; आर्थिक वर्ष २५ च्‍या नऊमाहीमध्‍ये एनआयएम ९.० टक्‍के

अमूल दुधाचे नवीन दर

मिळालेल्या माहितीनुसार, अमूल डेअरीने अमूल गोल्ड, अमूल फ्रेश आणि टी स्पेशल या तीन दुग्धजन्य पदार्थांच्या किमती प्रति लिटर १ रुपयांनी कमी केल्या आहेत. अमूल गोल्डचे एक लिटर पॅकेट आता ६६ रुपयांऐवजी ६५ रुपयांना उपलब्ध होईल. तर अमूलचे ताजे दूध आता ५४ रुपयांऐवजी ५३ रुपयांना खरेदी करता येईल. तर अमूल टी स्पेशल दुधाचा एक लिटरचा पाउच ६२ रुपयांऐवजी ६१ रुपयांना खरेदी करता येईल.

जून २०२४ मध्ये दूध महाग झाले

गेल्या वर्षी जूनमध्येच अमूलने दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली होती. या वाढीनंतर, अमूल गोल्डच्या ५०० मिली पॅकची किंमत ३२ ते ३३ रुपये झाली. तर एक लिटर अमूल गोल्डची किंमत ६४ रुपयांवरून ६६ रुपये प्रति लिटर झाली. तर अमूल ताजाच्या अर्ध्या लिटर पॅकसाठी ग्राहकांना २६ रुपयांऐवजी २७ रुपये मोजावे लागत होते. त्याच वेळी, अमूल शक्तीच्या अर्ध्या लिटर पॅकेटची किंमत २९ रुपयांवरून ३० रुपये झाली. ३ जूनपासून देशभरात दुधाचे दर वाढले होते.

किंमत कमी करण्याचे कारण

दुधाच्या किमती वाढल्यानंतर अमूलने पहिल्यांदाच अशी कपात केली आहे. कंपनीने या निर्णयामागील कारणांबद्दल कोणतीही सविस्तर माहिती दिलेली नसली तरी, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि बाजारपेठेतील स्पर्धा लक्षात घेऊन हे पाऊल उचलले असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

ग्राहकांना दिलासा

दुधाच्या किमतीतील या कपातीमुळे सामान्य ग्राहकांना, विशेषतः जे दैनंदिन वापरासाठी अमूलच्या या उत्पादनांवर अवलंबून आहेत, त्यांना दिलासा मिळेल.

Budget 2025: 9 वर्षांपूर्वी वाढली होते इन्शुरन्स प्रिमियमवरील टॅक्स सवलतीची मर्यादा, यावर्षी पूर्ण होणारा का मागणी?

Web Title: Amul cuts milk prices by rs 1 per litre across india amul milk price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 04:29 PM

Topics:  

  • Business News
  • india

संबंधित बातम्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर
1

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या ‘या’ 5 योजना आहेत गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम, 7 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर

Eldeco Infrastructure IPO: दिल्लीस्थित एल्डेको इन्फ्रा 1,000 कोटींचा IPO लाँच करणार, सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल
2

Eldeco Infrastructure IPO: दिल्लीस्थित एल्डेको इन्फ्रा 1,000 कोटींचा IPO लाँच करणार, सेबीकडे मसुदा कागदपत्रे दाखल

बँकिंग आणि मेटल शेअर्सने बाजाराला चालना दिली, सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्का वाढले; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.7 ट्रिलियनने वाढ
3

बँकिंग आणि मेटल शेअर्सने बाजाराला चालना दिली, सेन्सेक्स-निफ्टी 1 टक्का वाढले; गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 5.7 ट्रिलियनने वाढ

Explainer: डिजिटल चलन म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?
4

Explainer: डिजिटल चलन म्हणजे काय? आणि ते कसे काम करते?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

भारताच्या घराघरात आढळते जवळपास पाच तोळे सोने; असा सोन्याचा पक्षी पुन्हा न होणे

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

300 वर्षांनी सापडले ‘मृत्युचे जहाज’, सोन्याच्या शिक्क्याने भरलेला खजिना; Divers चे डोळेच दिपले

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

Flipkart Big Billion Days Sale 2025: अशी डील पुन्हा मिळणार नाही! 68000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा फोल्डवाला स्मार्टफोन

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

क्रिकेट प्रेमींसाठी आनंदाची बातमी! Rohit-Virat चे टीम इंडियात पुनरागमन निश्चित! ‘या’ दिवशी होणार मोठी घोषणा

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

PM Modi: युवकांसाठी आनंदाची बातमी! पंतप्रधान मोदी ६२००० कोटींची योजना करणार लाँच; बिहार असेल केंद्रस्थानी

व्हिडिओ

पुढे बघा
भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.