• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Tata Group Open Ai Partnership

Tata Group-Open AI Partnership: Tata Group-Open AI युती; भारताचे ‘एआय हब’ होण्याच्या दिशेने मोठे पाऊल

भारतातील तंत्रज्ञान जगात मोठी उलथापालथ होणार असून AI तंत्रज्ञानात मोठी प्रगती होणार आहे. टाटा ग्रुप आणि आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांनी Open AI सोबत एक धोरणात्मक एआय युतीची घोषणा केली आहे.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 19, 2026 | 02:22 PM
Tata Group-OpenAI युती; भारताचे 'एआय हब' होण्याच्या दिशेने मोठे पाऊल

Tata Group-OpenAI युती; भारताचे 'एआय हब' होण्याच्या दिशेने मोठे पाऊल (फोटो-सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टाटा ग्रुप आणि ओपनएआय करार चर्चेत
  • १०० मेगावॅट डेटा सेंटर उभारणार
  • भारतीय तरुणांसाठी एआय प्रशिक्षणाची संधी

Tata Group-Open AI Partnership: भारतातील तंत्रज्ञान जगात मोठी उलथापालथ होणार असून AI तंत्रज्ञानात मोठी प्रगती होणार आहे. टाटा ग्रुप आणि त्यांची प्रमुख आयटी कंपनी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांनी Open AI सोबत एक धोरणात्मक एआय युतीची घोषणा केली आहे. ही भागीदारी एजंटिक एआय सोल्यूशन्स विकसित करण्यापासून ते भारतात मोठे डेटा सेंटर बांधण्यापर्यंत केली या. भारताला जागतिक एआय हब बनवण्याच्या दिशेने हे महत्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

या कराराचा एक प्रमुख आधारस्तंभ १०० मेगावॅट डेटा सेंटर असेल, जो भविष्यात १ गिगावॅटपर्यंत वाढवता येईल. १ गिगावॅट डेटा सेंटरची किंमत साधारणपणे ३५ ते ५० अब्ज असते. हा प्रकल्प केवळ भारताच्या एआय पायाभूत सुविधांना बळकटी देणार नाही तर देशाला जागतिक क्लाउड आणि डेटा इकोसिस्टममध्ये प्रमुख भूमिका देऊ शकेल.

India AI Impact Summit: Microsoft ची मोठी घोषणा; ‘ग्लोबल साऊथ’मध्ये ५० अब्ज डॉलर्सची एआय गुंतवणूक

ओपनएआय आणि टीसीएस संयुक्तपणे विशिष्ट उद्योगांसाठी डिझाइन केलेले एजंटिक एआय सोल्यूशन्स विकसित करतील. मानवी हस्तक्षेपाची आवश्यकता कमी करून या एआय सिस्टम काही विशिष्ट परिस्थितीत स्वायत्तपणे कार्य करण्यास सक्षम असतील. यामुळे बँका, रुग्णालये, कारखाने आणि दुकाने यासारख्या क्षेत्रातील काम जलद आणि सोपे होईल. कमी वेळेत जास्त काम पूर्ण करता येईल, ज्यामुळे चुका होण्याची शक्यता कमी होईल.

ओपनएआयचे सीईओ सॅम ऑल्टमन सध्या भारतात एआय शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. ते युनायटेड स्टेट्ससह अनेक देशांमध्ये मोठ्या प्रमाणात डेटा सेंटर बांधण्याच्या योजनांवर काम करत आहेत. कंपनीने ‘स्टारगेट’ नावाच्या प्रकल्पांतर्गत 500 अब्ज पर्यंत गुंतवणूक करण्याची योजना जाहीर केली आहे, जी त्यानंतर 1.4 ट्रिलियन पर्यंत वाढविण्यात आली आहे. भारतातील ही भागीदारी ओपनएआयच्या जागतिक विस्तार धोरणाचा एक महत्त्वाचा भाग मानली जाते.

Gold and silver Rate: अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; सोने-चांदीच्या किमतीत पुन्हा वाढ

टीसीएस त्यांच्या जागतिक ग्राहकांसाठी ओपनएआय-आधारित सेवा विकसित करेल. याव्यतिरिक्त, भारतीय तरुणांना एआय प्रशिक्षण आणि संसाधने प्रदान केली जातील. हजारो टाटा ग्रुप कर्मचाऱ्यांना चॅटजीपीटीच्या एंटरप्राइझ आवृत्तीमध्ये प्रवेश मिळेल, जो संस्थेमध्ये डिजिटल परिवर्तनाला प्रोत्साहन देईल.

Web Title: Tata group open ai partnership

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • openai
  • Tata Group
  • TCS Jobs

संबंधित बातम्या

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा
1

OpenAI च्या मिशन स्टेटमेंटमधून ‘सुरक्षित’ शब्द गायब! सिक्योरिटी वगळून नफ्याकडे वळली कंपनी? टेक वर्ल्डमध्ये रंगली चर्चा

TCS Market Cap Falls: टीसीएसला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटींची झाली घसरण.. जाणून घ्या सविस्तर 
2

TCS Market Cap Falls: टीसीएसला मोठा धक्का! तब्बल ‘इतक्या’ कोटींची झाली घसरण.. जाणून घ्या सविस्तर 

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Tata Group-Open AI Partnership: Tata Group-Open AI युती; भारताचे ‘एआय हब’ होण्याच्या दिशेने मोठे पाऊल

Tata Group-Open AI Partnership: Tata Group-Open AI युती; भारताचे ‘एआय हब’ होण्याच्या दिशेने मोठे पाऊल

Feb 19, 2026 | 02:22 PM
Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?

Matheran News : वन विभागाच्या मोकळ्या जमिनीवर अतिक्रमण; बेकायदा जमीन वापरणाऱ्यांना अभय कोणाचं ?

Feb 19, 2026 | 02:20 PM
Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

Modi-Netanyahu मैत्रीत फुट? भारताचे संयुक्त राष्ट्रात इस्रायलविरोधी मोठे पाऊल; पाकिस्तानला दिली साथ

Feb 19, 2026 | 02:08 PM
Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Uttarpradesh Crime: मामाने भाच्याचा विळ्याने गळा चिरून केली हत्या; अनैतिक संबंधांमुळे रक्तरंजित थरार

Feb 19, 2026 | 02:04 PM
अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

अर्थ खात्याविरुद्ध ‘बोंब मारो आंदोलन’; वेतनवाढ फरक हप्ता न दिल्यास…; एसटी कर्मचारी काँग्रेसचा इशारा

Feb 19, 2026 | 02:02 PM
विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

विपुल अमृतलाल शाह यांचा ‘The Kerala Story 2’ करणार धमाका; निर्मात्यांनी तेलुगू–कन्नड ट्रेलर केले रिलीज

Feb 19, 2026 | 02:02 PM
बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

बंजी जम्पिंगने घेतले जीव! गळ्यातील हाड तुटल्याने ऋषिकेशमध्ये तरुणीचा हवेतच मृत्यू… घटनेचा Video Viral

Feb 19, 2026 | 02:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.