• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • How To Do Career As Fire Engineer

बना खतरो के खिलाडी, घेऊन फिरा सीडी बंबा गाडी! फायर इंजिनिअर म्हणून कसे करावे करिअर?

फायर इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक न राहता पूर्णतः व्यावहारिक स्वरूपाचा असून जीवित व मालमत्तेच्या संरक्षणावर भर देतो.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 30, 2025 | 03:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक न राहता पूर्णतः व्यावहारिक स्वरूपाचा
  • उमेदवाराने रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक
  • फायर इंजिनिअरिंग हे एक सन्माननीय आणि आव्हानात्मक करिअर
सुरक्षा रक्षक म्हणून तयारी करत असाल तर Fire Engineer म्हणून विचार केला तर चुकीचे ठरणार नाही. आणि जर तुम्ही Fire मध्येच काम करू पाहत आहेत तर आजच फायर इंजिनिअरची कामे, पात्रता आणि संपूर्ण माहिते या बातमीत वाचून घ्या आणि करिअरची ठिणगी पेटवा.

CSIR NET डिसेंबर 2025 परीक्षार्थींसाठी मोठी बातमी! उत्तरपत्रिका व आक्षेप नोंदवण्याची प्रक्रिया होणार सुरू

काय असतं Fire Engineer?

करिअरची निवड करताना केवळ आवडच नव्हे, तर मानसिक आणि शारीरिक तयारीही तितकीच महत्त्वाची असते. विशेषतः जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणाशी थेट संबंधित असलेल्या फायर इंजिनिअरिंगसारख्या क्षेत्रात ही बाब अधिक महत्त्वाची ठरते. आग लागण्याची कारणे शोधणे, ती रोखण्यासाठी उपाययोजना करणे आणि आपत्कालीन परिस्थितीत योग्य निर्णय घेणे, हे फायर इंजिनिअरिंगमधील व्यावसायिकांचे मुख्य काम असते.

फायर इंजिनिअरिंगच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना अग्निशामक उपकरणांची सखोल तांत्रिक माहिती दिली जाते. यामध्ये संप्रिंकलर सिस्टीम, फायर अलार्म, वॉटर कॅनन, फायर एक्स्टिंग्विशर यांचा अचूक आणि सुरक्षित वापर कसा करायचा, याचे प्रशिक्षण दिले जाते. कमी वेळेत आणि मर्यादित साधनसंपत्तीमध्ये जास्तीत जास्त जीवित आणि मालमत्तेचे संरक्षण कसे करता येईल, यावर विशेष भर दिला जातो. त्यामुळे हा अभ्यासक्रम केवळ सैद्धांतिक न राहता पूर्णतः व्यावहारिक स्वरूपाचा असतो.

पात्रता काय?

फायर इंजिनिअरिंगमध्ये करिअर करण्यासाठी उमेदवाराने रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र किंवा गणित या विषयांसह किमान ५० टक्के गुणांसह बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बी.ई. (फायर) या पदवी अभ्यासक्रमासाठी काही संस्थांमार्फत अखिल भारतीय स्तरावर प्रवेश परीक्षा घेतली जाते. या क्षेत्रात शारीरिक तंदुरुस्तीला विशेष महत्त्व आहे. पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची १६५ सेंमी आणि वजन ५० किलो असणे आवश्यक आहे. महिलांसाठी किमान उंची १५७ सेंमी आणि वजन ४६ किलो अपेक्षित आहे. दोघांसाठीही दृष्टी ६/६ असावी, तसेच वयोमर्यादा साधारणतः १९ ते २३ वर्षांदरम्यान असते.

प्रवेश परीक्षा आणि प्रक्रिया

काही संस्था विशिष्ट अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांची कौशल्ये तपासण्यासाठी प्रवेश परीक्षा घेतात. तर काही महाविद्यालयांमध्ये बारावीच्या गुणांच्या आधारे थेट प्रवेश दिला जातो. काही ठिकाणी अर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून सर्जनशील पोर्टफोलिओ सादर करण्याची अटही असू शकते. हा पोर्टफोलिओ विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचे आणि निरीक्षण क्षमतेचे दर्शन घडवतो.

विद्यापीठाच्या राजकारणात नवा बदल, आचारसंहितेनंतर प्र-कुलगुरूंची होणार नियुक्ती

अभ्यासक्रमांचे विविध पर्याय

बी.ई. (फायर) व्यतिरिक्त फायर अँड सेफ्टी डिप्लोमा, पीजी डिप्लोमा इन फायर अँड सेफ्टी, बीएस्सी इन फायर इंजिनिअरिंग, फायर फायटिंग, फायर टेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल सेफ्टी मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल सेफ्टी सुपरवायझर, रेस्क्यू अँड फायर फायटिंग असे अनेक अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या कोर्सेसमुळे उद्योग, कारखाने, विमानतळ, बंदरे आणि मोठ्या इमारतींमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात.

प्रमुख संस्था

  • इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT), खरगपूर, पश्चिम बंगाल;
  • राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, पालम रोड, नागपूर, महाराष्ट्र;
  • दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ फायर इंजिनिअरिंग, नवी दिल्ली.
धाडस, शिस्त आणि समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी फायर इंजिनिअरिंग हे एक सन्माननीय आणि आव्हानात्मक करिअर ठरू शकते.

Web Title: How to do career as fire engineer

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2025 | 03:40 PM

Topics:  

  • Career
  • Fire Case

संबंधित बातम्या

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…
1

बँकिंगमध्ये करिअरची सुवर्णसंधी! RBI ६५० पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू; जाणून घ्या सविस्तर…

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या
2

RRB ग्रुप डी 2026 ‘Answer Key’ लवकरच होणार जाहीर; डाउनलोड व आक्षेप प्रक्रिया जाणून घ्या

शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा
3

शालेय शिक्षणावर भाष्य करणाऱ्या ‘असर’ अहवालाची स्थिती काय? शिक्षकांना मिळणार दिलासा

सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत
4

सुरक्षित बाजारपेठेसाठी ग्राहक जागरूकता आणि कंपन्यांची उत्तरदायित्वाची भूमिका महत्त्वाची! Anil Diggikar यांचे मत

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Salman Ali Agha Troll: पकिस्ताच्या पराभवानंतर सलमान अली आगाची भन्नाट इंग्रजी! Video पाहून इंग्रजही देश सोडून पळतील

Feb 16, 2026 | 06:00 PM
बारामती पंचायत समितीचा सभापती कोण होणार? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

बारामती पंचायत समितीचा सभापती कोण होणार? ‘या’ नावांची जोरदार चर्चा

Feb 16, 2026 | 06:00 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

देशातील सर्वात महागडी घरे मुंबईत! 100 कोटी किमतीचे फ्लॅटची सहज होतेय विक्री

Feb 16, 2026 | 05:55 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Latur Zilla Parishad: चाकूरमध्ये राजकीय भूकंप! २६ उमेदवारांची डिपॉझिट जप्त

Feb 16, 2026 | 05:54 PM
सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

सर्दी, खोकला आणि ताप…; १४ दिवसांत २० जणांचा मृत्यू! ‘या’ राज्यात पसरला भयानक आजार

Feb 16, 2026 | 05:43 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM
Nalasopara :  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 03:31 PM
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.