• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Success Story Marathi Of Ias Officer Avinash

IAS Avinash : अपयशाने खचला नाही… यश त्याच्या कष्टासमोर वाचला नाही! मेहनत असावी तर अशी

बिहारमधील ग्रामीण भागातून आलेल्या अविनाश यांनी अभियांत्रिकी पूर्ण करून नोकरी केली, मात्र आयएएसचे स्वप्न उराशी बाळगले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 10, 2026 | 08:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दरवर्षी लाखो तरुण यूपीएससी परीक्षेची तयारी करतात. ग्रामीण भागातील हजारो तरुण आयएएस किंवा आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहतात. शेतकरी कुटुंबातील एक मुलगा आयएएस अधिकारी झाल्यावर तो ग्रामीण भागातील हजारो तरुणांसाठी प्रेरणास्त्रोत ठरतो. २०२३ च्या परीक्षेत यश मिळवलेले आयएएस अधिकारी अविनाश कुमार आज अशाच तरुणांसाठी आदर्श ठरत आहेत.

मुंबई मेट्रो भरतीसाठी करा अर्ज! विविध पदासाठी भरती; ₹2.80 लाखांपर्यंत पगाराची संधी

बिहारमधील फोक्सगंजमधील बाबू गावातून देशातील सर्वोच्च प्रशासकीय सेवेत पोहोचलेला हा प्रवास सोपा नव्हता. अविनाश यांनी सुरुवातीचे शिक्षण सरस्वती विद्या मंदिर येथे घेतले. शालेय शिक्षणानंतर त्यांनी बोकारो येथून इंटरमिजिएट पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी दहावीमध्ये ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवले. इंटरमिजिएट पूर्ण केल्यानंतर अविनाश यांनी कोलकात्यातील जाधवपूर विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली.

अभियांत्रिकीनंतर केली नोकरी

पदवीनंतर अविनाश यांनी बंगळुरूमध्ये एका पॉवर प्रोजेक्टवर ११ महिने काम केले. नोकरीदरम्यानच त्यांना यूपीएससीची आवड निर्माण झाली. त्यानंतर त्यांनी आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आणि तयारीसाठी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. मात्र, हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या दोन प्रयत्नांत त्यांना अपयश आले. तरीही त्यांनी हार मानली नाही. दररोज तासन्‌तास अभ्यास करत ते यूपीएससीसाठी पूर्णपणे समर्पित राहिले. शेवटी, २०२३ मध्ये त्यांनी यूपीएससी परीक्षेत प्रिलिम्स, मेन्स आणि मुलाखत हे सर्व टप्पे यशस्वीरीत्या पूर्ण केले. अविनाश यांना संपूर्ण भारतात २७ वा क्रमांक मिळाला आणि त्यांचे आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले.

सीईटीच्या प्रवेश नोंदणीस मुदतवाढ! एमसीए आणि एम.एचएमसीटी विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी

स्वअभ्यासालाच तुमचे शस्त्र बनवा

यशाबाबत बोलताना अविनाश सांगतात की, सुरुवातीला त्यांनी कोचिंग घेतले, मात्र त्यानंतर स्वतःचा अभ्यास हाच त्यांचा सर्वात मोठा आधार ठरला. सखोल व सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास यूपीएससीसारखी कठीण परीक्षा देखील उत्तीर्ण होऊ शकते, असा त्यांचा विश्वास आहे. यूपीएससी इच्छुकांनी गांभीर्याने आणि नियोजनबद्ध अभ्यास करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. अपयशाने खचून न जाता सातत्य ठेवले, तर यश नक्कीच मिळते, हे अविनाश कुमार यांच्या प्रवासातून स्पष्ट होते.

Web Title: Success story marathi of ias officer avinash

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:13 PM

Topics:  

  • Career News
  • ias
  • IPS

संबंधित बातम्या

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?
1

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये करियर कसे करावे? ‘या’ प्रक्रिया फॉलो करून मिळवता येईल ट्रॅव्हल मॅनेजमेंट कोर्स
2

एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये करियर कसे करावे? ‘या’ प्रक्रिया फॉलो करून मिळवता येईल ट्रॅव्हल मॅनेजमेंट कोर्स

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात!  शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा
3

परीक्षा म्हणजे आयुष्याच्या एका सुंदर प्रवासाची सुरुवात! शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा

आरटीई नोंदणीची स्थिती! ७९० शाळा देणार मोफत प्रवेश; आरटीई नोंदणीची उत्तम स्थिती, ८६११ जागा
4

आरटीई नोंदणीची स्थिती! ७९० शाळा देणार मोफत प्रवेश; आरटीई नोंदणीची उत्तम स्थिती, ८६११ जागा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IAS Avinash : अपयशाने खचला नाही… यश त्याच्या कष्टासमोर वाचला नाही! मेहनत असावी तर अशी

IAS Avinash : अपयशाने खचला नाही… यश त्याच्या कष्टासमोर वाचला नाही! मेहनत असावी तर अशी

Feb 10, 2026 | 08:13 PM
Astro Tips :  प्रवासाला निघताना ‘या’ संकेतांकडे करु नका दुर्लक्ष; शास्त्रात सांगितला याचा नेमका अर्थ

Astro Tips : प्रवासाला निघताना ‘या’ संकेतांकडे करु नका दुर्लक्ष; शास्त्रात सांगितला याचा नेमका अर्थ

Feb 10, 2026 | 08:12 PM
Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

Feb 10, 2026 | 08:10 PM
IND vs NAM Head to Head: नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत; हेड-टू-हेड आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

IND vs NAM Head to Head: नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत; हेड-टू-हेड आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

Feb 10, 2026 | 08:06 PM
NZ  vs UAE, T-20 World Cup : सेफर्ट आणि फिन ऍलनसमोर UAE धाराशाही! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड 10 विकेट्सने सर्वात मोठा विजय 

NZ  vs UAE, T-20 World Cup : सेफर्ट आणि फिन ऍलनसमोर UAE धाराशाही! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड 10 विकेट्सने सर्वात मोठा विजय 

Feb 10, 2026 | 07:59 PM
Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

Feb 10, 2026 | 07:40 PM
Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

Feb 10, 2026 | 07:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.