• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • Omkar Raut Bid Farewell To Everyone From The Bigg Boss House After Exiting He Revealed The Five Top Contestants Of Bigg Boss

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

नुकताच बिग बॉसच्या घरातून ओमकार राऊतने सगळ्याचा निरोप घेतला, घराबाहेर येताच त्याने बिग बॉसचे पाच टॉप स्पर्धेक सांगितले आहेत, ते नेमकं कोण आहेत जाणून घेऊया.

  • By अमृता यादव
Updated On: Feb 10, 2026 | 08:10 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बिग बॉस मराठीचा ६ वा सिझन आता दिवसेंदिवस रंजक होत चालला आहे. प्रत्येक सदस्य आपला खेळ दाखवत आहे. चौथ्या आठवड्यात एकूण 9 स्पर्धक नॉमिनेट होते. यापैकी दिव्या शिंदेला बिग बॉसच्या टीमने भाऊचा धक्का सुरू होण्यापूर्वीच निष्कासित केलं होते. दिव्या घराबाहेर गेल्यानंतर घरात रोशन भजनकर, प्रभू शेळके, राकेश बापट, सचिन कुमावत, ओमकार राऊत, अनुश्री माने, आयुष संजीव, दिपाली सय्यद असे एकूण आठ सदस्य नॉमिनेट होते.

गेल्या आठवड्यात बिग बॉसच्या घरातून कमी मतं मिळाल्याने ओमकार राऊत एलिमिनेट झाला आणि त्याला बिग बॉसच्या घराचा निरोप घ्यावा लागला. ओमकार राऊत बिग बॉसच्या घराबाहेर पडला असून त्याने नवराष्ट्र सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. यावेळी त्याने घरातील त्याची मैत्री, त्याची टोळी आणि सदस्यांबद्दल त्याने गप्पा मारल्या आणि त्याचा घरातील प्रवासाबद्दल गप्पा मारल्या आहेत.

ओमकारचा घरातील प्रवास

नवराष्ट्रसोबत बोलताना त्याने आपला घरातील प्रवास सांगितला आहे, यावेळी तो म्हणाला, ”बाहेर येऊन खूप भारी वाटतय, पण खंत या गोष्टीची वाटते की आजून थोडं घरात राहिला पाहिजे होते. आजून गेम अप केला पाहिजे होता, मला खेळ समजला पण थोडा उशीरा समजला, लवकर समजला असता तर मी आज बिग बॉसच्या घरात असतो.” असे ओमकारने स्पष्ट केले आहे.

आयुष आणि ओमकारची मैत्री

मैत्रीबद्दल बोलताना ओमकार म्हणाला,”आमची मैत्री खूप घट्ट आहे, आता ही आम्ही बाहेर आल्यावर खूप चांगले मित्र असणार आहे. आमचे ठरलं होते बाहेर जाऊन पहिलं चाइनिज कोण खाणार हे बघूया.किती भांडण झालं किती काही झालं तरीही मैत्रा कायम राहणार.”

View this post on Instagram

A post shared by NavaRashtra (@navarashtra)

Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

ओमकारच्या मते हे बिग बॉसचे ५ टॉप स्पर्धक

पुढे बोलताना ओमकारने बिग बॉसचे पाच टॉप स्पर्धक सांगितले आहेत. यावेळी त्याने पहिलं नाव विशालचं घेतले आहे.तर दुसरे नाव आयुष्य घेतलं, याबद्दल बोलताना तो म्हणाला, रूचिताने सयंम ठेवला आणि सांभाळून खेळला तर रूचिताही टॉप ५ मध्ये येऊ शकते. त्यानंतर त्याने तन्वीचे नाव घेतले आणि म्हणाला तन्वी कन्फर्म आहे.ओमकार बाहेर पडताच बिग बॉसच्या घरात पहिल्या वाइल्ड कार्ड सदस्याची एन्ट्री झाली आहे. राखी सावंतच्या एन्ट्रीने घरात एक वेगळच वातावरण पाहायला मिळत आहे.राखीला पाहून काही सदस्य आश्चर्यचकित झाले आहेत. पण राखील पाहून चाहते खूश आहेत.ड्रामा क्वीन घरात आहे म्हणजे राडा आणि मनोरंजन होणार हे फिक्स आहे.

मोठी बातमी! ‘धुरधंर’ Ranveer Singh ला कोट्यवधी रुपयांची मागणी करणारा धमकीचा मेसेज, पोलिसांकडून सुरक्षा वाढवली

Web Title: Omkar raut bid farewell to everyone from the bigg boss house after exiting he revealed the five top contestants of bigg boss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 10, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Entertainemnt News
  • Reality Show

संबंधित बातम्या

८३ व्या वर्षी अमिताभ बच्चन घेणार निवृत्ती? वक्तव्यानंतर निवृत्तीच्या चर्चांना उधाण, म्हणाले, “मी माझ्या आयुष्याचा एक ..”
1

८३ व्या वर्षी अमिताभ बच्चन घेणार निवृत्ती? वक्तव्यानंतर निवृत्तीच्या चर्चांना उधाण, म्हणाले, “मी माझ्या आयुष्याचा एक ..”

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
2

अमेरिकेतून मराठी संस्कृतीची सांगड! ‘जब्राट’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…
3

‘आई होण्यासाठी लग्नाची गरज नाही, कोणाचे पण स्पर्म…, ‘राखी सावंतला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली…

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद
4

Bigg Boss Marathi 6 :’कानात बोटे घाल आणि गप बस!’ हे काय बोलून गेली अनुश्री? सकाळसकाळी राखी सावंतशीच घातला वाद

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

Top 5 Bigg Boss Contestant: ओमकारच्या मते टोळी हुशार! घराच्या बाहेर येऊन घेतला आपल्याच मित्रांचा समाचार

Feb 10, 2026 | 08:10 PM
IND vs NAM Head to Head: नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत; हेड-टू-हेड आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

IND vs NAM Head to Head: नामिबियाविरुद्ध टीम इंडियाची दुसरी लढत; हेड-टू-हेड आकडेवारीत कोणाचे पारडे जड?

Feb 10, 2026 | 08:06 PM
NZ  vs UAE, T-20 World Cup : सेफर्ट आणि फिन ऍलनसमोर UAE धाराशाही! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड 10 विकेट्सने सर्वात मोठा विजय 

NZ  vs UAE, T-20 World Cup : सेफर्ट आणि फिन ऍलनसमोर UAE धाराशाही! टी-२० विश्वचषकात न्यूझीलंड 10 विकेट्सने सर्वात मोठा विजय 

Feb 10, 2026 | 07:59 PM
‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

‘एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंट’ आणि ‘सिनेमॅटोग्राफी’; क्षेत्र वेगळे पण संधी अफाट! तुम्हाला कशात करायचंय Career?

Feb 10, 2026 | 07:51 PM
Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

Farzi Season 2 ला हिरवा कंदील;विजय सेतुपती–शाहिद कपूरची जोडी पुन्हा करणार खळबळ, यावेळी खेळ आणखी मोठा

Feb 10, 2026 | 07:40 PM
Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

Ahilyanagar News: कृषी महोत्सवाला शेतकरी आणि ग्राहकांचा उदंड प्रतिसाद! 5 दिवसात झाली साडेतीन कोटींची उलाढाल

Feb 10, 2026 | 07:35 PM
Four Stars of Destiny: जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून राजकीय रणकंदन! आता खुद्द माजी लष्करप्रमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Four Stars of Destiny: जनरल नरवणेंच्या पुस्तकावरून राजकीय रणकंदन! आता खुद्द माजी लष्करप्रमुखांनी दिली पहिली प्रतिक्रिया

Feb 10, 2026 | 07:28 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Ahilyanagar : 2012 पासून प्रलंबित प्रश्नांवर तोडगा! अप्पर डीजी कृष्ण प्रकाश यांचे आश्वासन

Feb 10, 2026 | 07:12 PM
Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Sangali News : जिल्ह्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांवर सीसीटीव्हीची करडी नजर; जिल्हा परिषदेचा खास उपक्रम

Feb 10, 2026 | 07:06 PM
Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Kolhapur News : कोल्हापुरात लिज्जत पापड बनवणाऱ्या वारणेच्या 42 महिलांनी केली विमानाची सफर

Feb 10, 2026 | 06:57 PM
Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Mahad : “भाजप–शिवसेना एकत्र आल्यास सत्ता परिवर्तन शक्य”- विकास गोगावले

Feb 10, 2026 | 06:48 PM
Kolhapur News :  रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Kolhapur News : रस्त्यावर झाडं कोसळल्याने एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोघं जखमी

Feb 10, 2026 | 06:21 PM
Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Shambhuraj Desai : “धनशक्तीच्या विरोधात सामान्य लोकांनी निवडणूक जिंकली” – शंभूराज देसाई

Feb 10, 2026 | 06:17 PM
Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Vasai : वसईत ज्ञानाचा जागतिक संगम! IC3ET 2026 आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी

Feb 10, 2026 | 03:34 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.