Ahilyanagar Crime: श्रीरामपूरमध्ये थरारक गोळीबार; बंटी जहागिरदारचा उपचारादरम्यान मृत्यू, शहरात तणाव
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, २८ डिसेंबर रोजी पीडित तरूणी घरात होती. त्याच वेळी तिने आपल्या घराच्या पहिल्या मजल्यावरती खोलीत पंख्याला गळफास घेत आत्महत्या केली. कुटुंबियांना आत्महत्येची माहिती कळताच त्याना मोठा धक्का बसला. या दरम्यान मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि पीडितेचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यांनी केज उप-जिल्हा रुग्णालयात पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवला.
पोलीस तपास सुरु
किशोरवयीन मुलीने आत्महत्या का केली? पीडितेने हे टोकाचे पाऊल का उचलले? याच नेमकं कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. पोलीस कुटुंबातील सदस्य आणि आसपासच्या स्थानिकांची चौकशी करत आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
संतोष देशमुखांच्या हत्येचे व्हिडीओ भर न्यायालयात लावले…; पत्नी अन् भावाच्या अश्रूंचा बांध फुटला
संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या संतोष देशमुख हत्याप्रकरणाची शुक्रवारी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी पार पडली. यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांकडून वाल्मिक कराड आणि त्याच्या साथीदारांनी संतोष देशमुक यांची कशा प्रकारे हत्या केली. याचे पुरावे न्यायाधिशांसमोर सादर केले. संतोष देशमुख यांना सुदर्शन घुले, विष्णु चाटे आणि त्याच्या साथीदारांनी कशी मारहाण केली, मारहाण केल्यानंतर त्यांच्या तोंडात लघवी केली होती. या सगळ्याचे व्हिडीओही उच्च न्यायालयात सादर करण्यात आले, मारहाणीचे व्हिडीओ सुनावणीदरम्यान सुरू असताना संतोष देशमुखांची पत्नी आणि त्यांचे बंधू धनंजय देशमुख यांना हे व्हिडीओ पाहून रडू कोसळलं.
Ans: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील तांबवा गावात ही घटना घडली.
Ans: मृत मुलगी 14 वर्षांची असून ती 9वीत शिकत होती.
Ans: आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नसून पोलिस तपास सुरू आहे.






