कसा झाला अपघात?
तलाव परिसरात तरुणांमध्ये सेल्फी काढण्यासाठी आणि फोटोशूट करण्यासाठी लोकप्रिय ठिकाण आहे. रविवारी चार मित्र हे तलावाच्या काठावर बसले होते. सेल्फी काढण्याच्या धुधित ते तलावात पडले. त्यांनी बाहेर येण्याचा प्रयत्न केला मात्र सुखरूप बाहेर येऊ काही क्षणांमध्ये ते पाण्यात दिसू लागले नाहीत. परिसरातील रहिवाश्यांनी पोलिसांना माहिती दिली. अधिकृत बचाव पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी नागरिकांनी चौघांना पाण्यात बाहेर काढले, मात्र तोवर उशीर झाला होता. यात एकूण चौघांचा मृत्यू झाला.
मृत्यू झालेल्या तरुणाने नाव
आदित्य नरेंद्र जोशी (वय १२) आणि बहीण सोनाली नरेंद्र जोशी (वय १६) या दोन सख्खा भावंडांचा दुर्दैवी अंत झाला. तसेच याच अपघातात पायल बबलू पंडित (वय २१) आणि यश काकणे (वय १३) या दोघांचाही जीव गेला आहे. हे सर्व मृत अमरावती येथील खोलापुरी गेट परिसरात घडली आहे.
सुरक्षेच्या उपाययोजनेची मागणी
मृत्यूच्या कुटुंबातील सदस्यांनी शोककळा पसरली आहे. यांनतर नागरिकांनी पोलिसांना बोलावून कायदेशीर आणि प्रशासकीय पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनाम्याची कारवाई केली. ही घटना सेल्फीमुळे झाली असून परिसरात शोक व्यक्त करत संताप देखील उसळला होता. ही पाण्याजवळ अश्या घटना घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासनाकडे सुरक्षेच्या उपाययोजनेची मागणी केली आहे.
परतवाडा हादरलं! 19 वर्षीय युवकावर तब्बल 180 मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप, SIT चौकशीची मागणी
अमरावतीच्या परतवाडा- अचलपूर या जुळ्या शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका १९ वर्षीय तरुणावर तब्बल १८० मुलींच्या लैंगिक शोषणाचा आरोप करण्यात आल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर त्याने 350 हून अधिक अश्लील व्हिडिओ व्हायरल केले आहे. भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी POCSO आणि BNS 294 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात खळबळ उडाली असून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
पुण्यात ब्युटीपार्लर चालक तरुणीचा गळा दाबून खून; धक्कादायक कारणही आलं समोर
Ans: अमरावतीतील माडी रोडवरील तलावाजवळ ही घटना घडली.
Ans: या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला.
Ans: सेल्फी आणि फोटोशूटच्या नादात ही दुर्घटना घडली.






