मालेगाव-मनमाड रस्त्यावर भीषण अपघात; पिकअप-ट्रॅव्हल्सच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू
कसा झाला अपघात?
बीड जिल्ह्यातील पेंडगाव येथे अमावास्येनिमित्त देवदर्शनाचे मोठे महत्त्व असते. याच श्रध्दाभावातून अमर पंडितराव बापमारे (२६) आणि नाना उद्धव बापमारे हे दोन तरुण शनिवारी दुपारी 12 च्या सुमारास दुचाकीवरून देवदर्शनासाठी निघाले होते. यावेळी माजलगावकडून गढीच्या दिशेने जात असताना, जातेगाव फाटा परिसरात त्यांच्या दुचाकीला पाठीमागून उसाच्या ट्रकने (क्र. एमएच 11 एएल 0518) धडक दिली. हि धडक एवढी जोरदार होती की यामध्ये अमरचा जागीच मृत्यू झाला. तर नाना हा गंभीररीत्या जखमी झाला.
नानाचा पाय फॅक्चर
या अपघात नानाचा पाय फॅक्चर झाला आहे. त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत पोलिसांना ही माहिती कळवली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु केली असून, पुढील कारवाई केली जात आहे. या दुर्दैवी घटनेने बापमारे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मंगरूळ गावात शोककळा पसरली आहे.
Beed Crime: बीड हादरलं! GST अधिकारी सचिन जाधवर यांचा कारमध्ये मृत्यू; सुसाईड नोटमुळे खळबळ
बीडमध्ये एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका जीएसटी अधिकाऱ्याचा मृतदेह त्यांच्याच कारमध्ये एका अज्ञातस्थळी संशयास्पद आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. हा मृतदेह कपिलधारवाडी परिसरात राज्य कर अधिकारी सचिन जाधवर यांचा आहे. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना घटनास्थळी सुसाईड नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून या अधिकाऱ्याने जीवन संपवल्याची प्राथमिक माहिती आहे.
Ans: जातेगाव फाटा, माजलगाव–गढी महामार्ग, बीड जिल्हा.
Ans: एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
Ans: प्राथमिक माहितीनुसार ट्रकचा वेग व अवजड वाहनांची निष्काळजी वर्दळ कारणीभूत असण्याची शक्यता आहे.






