• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Temperatures Are Expected To Reach 48 Degrees In Vidarbha

काळजी घ्या ! यंदा उष्णतेच्या सर्वाधिक बसणार झळा; विदर्भात तापमान 48 अंशांपर्यंत जाण्याचा अंदाज

दोन दशकांत हवामानातील बदल अधिक तीव्र झाले आहे. अतिवृष्टी, तीव्र उष्णता आणि थंडीच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई व महामारीसारख्या समस्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 08, 2026 | 10:52 AM
यंदाचा उन्हाळा विक्रमी उष्णतेचा

यंदाचा उन्हाळा विक्रमी उष्णतेचा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : सध्या वातावरणात सातत्याने बदल पाहिला मिळत आहे. त्यातच यंदा उन्हाळा आतापर्यंतच्या उन्हाळ्यांमधील सर्वाधिक तापमानाचा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जानेवारीच्या अखेरीपासून आणि मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात झालेली वाढ आतापर्यंतच्या नोंदींमधील महत्त्वाची बाब असल्याची माहिती हवामान अभ्यासकांकडून देण्यात आली.

दोन दशकांत हवामानातील बदल अधिक तीव्र झाले आहे. अतिवृष्टी, तीव्र उष्णता आणि थंडीच्या लाटांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे भविष्यात रोगराई व महामारीसारख्या समस्या वाढण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे. भारतात २००१ नंतर हवामान बदलाचे परिणाम अधिक स्पष्टपणे दिसू लागले. २०२० नंतर हवामान बदलाच्या घटना वाढल्या आहेत. १९९५ ते २०२५ या कालावधीत देशात सुमारे ४५० मोठ्या हवामानाशी संबंधित घटना घडल्याची नोंद आहे. जागतिक हवामानावर प्रभाव टाकणाऱ्या एल निनो आणि ला निनो या घटकांमुळेही तापमानातील चढउतार वाढत आहे.

हेदेखील वाचा : Samruddhi Expressway: समृद्धी महामार्गावर शिवडे येथे इंटरचेंज, एमएसआरडीसी-सार्वजनिक बांधकाम विभागाची चाचपणी

फेब्रुवारी २०२६ पासून ला निनोचा प्रभाव कमी होत असून, सध्या न्यूट्रल स्थिती राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ही स्थिती जुलैपर्यंत कायम राहू शकते. त्यानंतर वर्षाच्या मध्यापासून एल निनो सक्रिय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या बदलांचा परिणाम म्हणून काही भागांत उष्णतेची तीव्रता वाढू शकते तर काही ठिकाणी पावसाच्या पद्धतीत बदल दिसू शकतो. त्यामुळे येत्या काळात हवामानातील अनिश्चितता वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

२०२२ हे वर्ष भारतातील ५० वर्षांतील सर्वाधिक उष्ण लहरींचे वर्ष ठरले होते. महाराष्ट्रातही तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. पुणे येथे तापमान ४१.८ अंश, मुंबईत ४१ अंश, नागपुरात ४६ ते ४८ अंश, चंद्रपूरमध्ये ४९ तर यवतमाळमध्ये ४६.६ अंशांपर्यंत तापमान जाऊ शकते. विशेषतः विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.

उष्णतेचा आरोग्यावरही परिणाम

राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. यामुळे नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसू लागला आहे. नेहमी एप्रिल-मे महिन्यात जाणवणारी उष्णतेची तीव्रता यंदा मार्चमध्येच जाणवत आहे. त्यामुळे शेती, पशुधन, पाणीपुरवठा आणि आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Web Title: Temperatures are expected to reach 48 degrees in vidarbha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 08, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Climate Change
  • Temperature Increase
  • Weather Update

संबंधित बातम्या

हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच…; ‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर…
1

हाय गर्मी! यंदा उन्हाळा म्हणजे जाळ अन् धूरच…; ‘या’ जिल्ह्यात पारा 37 अंशाच्या पुढे, मे महिन्यात तर…

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ
2

काळजी घ्या ! उष्णतेचा वाढला कडाका; तापमानातही झाली मोठी वाढ

पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे
3

पुणेकरांनो सनस्क्रीन, सनकोट विकत घ्या! तापमानात सातत्याने वाढ; पारा ३५ अंशांच्या पुढे

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?
4

मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाचा तीव्र चटका; शेतीपिकांसह आरोग्यावर होणार गंभीर परिणाम?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Iran-Kuwait Attack : इराण हल्ल्यात कुवेती अधिकाऱ्यांचा मृत्यू; संपूर्ण देश शोकाकुल, गृह मंत्रालयाने वाहिली श्रद्धांजली

Iran-Kuwait Attack : इराण हल्ल्यात कुवेती अधिकाऱ्यांचा मृत्यू; संपूर्ण देश शोकाकुल, गृह मंत्रालयाने वाहिली श्रद्धांजली

Mar 08, 2026 | 12:45 PM
Vijay Deverakonda च्या कौतुकात काकांनी लिहिली भावुक पोस्ट; सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव

Vijay Deverakonda च्या कौतुकात काकांनी लिहिली भावुक पोस्ट; सोशल मीडियावर प्रेमाचा वर्षाव

Mar 08, 2026 | 12:39 PM
“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले

“लाज वाटायला हवी…” Anurag Dobhal च्या अपघातानंतर सोशल मीडियावर संताप, Aly Goni ने ट्रोलर्सना सुनावले

Mar 08, 2026 | 12:32 PM
Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा कधी? या दिवशी कडुलिंब आणि मिश्री खाण्याची काय आहे परंपरा

Gudi Padwa 2026: यंदा गुढीपाडवा कधी? या दिवशी कडुलिंब आणि मिश्री खाण्याची काय आहे परंपरा

Mar 08, 2026 | 12:16 PM
US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

US-Iran War: इराणच्या भूमीवर उतरणार अमेरिकन सैन्य; इराणची 43 जहाजे उद्ध्वस्त, आता अमेरिकेचे लक्ष्य थेट तेहरानचे युरेनियम साठे

Mar 08, 2026 | 12:12 PM
Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

Maharashtra Politics : “राजकारण शेकण्यासाठी व्हल्गर विधानं”; गिरीश महाजन यांनी रोहित पवारांना धरलं धारेवर

Mar 08, 2026 | 12:09 PM
न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा! 15 वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम, वाचा सविस्तर

न्यूझीलंडच्या स्टार खेळाडूने अचानक केली निवृत्तीची घोषणा! 15 वर्षांच्या कारकिर्दीला दिला पूर्णविराम, वाचा सविस्तर

Mar 08, 2026 | 12:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.