बोलेरो गाडीला धडक (फोटो- सोशल मीडिया)
महिंद्रा बोलेरो गाडीने दुचाकीला दिली जोरदार धडक
देवरुख साडवली परिसरात झाला अपघात
गंभीर दुखापतीमुळे मृत्यू; स्प्लेंडरचेही झाले नुकसान
देवरूख: देवरूख-संगमेश्वर राज्यमार्गावर महिंद्रा बोलेरो गाडीने दुचाकीला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक वृध्द मृत झाल्याची घटना बुधवार दिनांक ३१ रोजी घडली. हा अपघात साडवली येथे बुधवारी १० वाजण्याच्या सुमारास तुळजाभवानी नगर येथे घडला. अपघातात मृत झालेल्या वृध्दाचे नाव मनोहर आत्माराम मेस्त्री (७०) राहणार सांगवे वरचीवाडी असे आहे. देवरुख पोलिस स्थानकातुन मिळालेल्या माहितीनुसार याबाबतची फिर्याद ओम मेखी (२०) राहणार सांगवे बरचीवाडी याने दिली आहे.
चालकावर देवरुख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओम मेस्त्री हा हीरो होंडा स्प्लेंडर (एमपच ०५, एए ९४८६।
दुचाकीवरुन चुलत कावा मनोहर मेस्त्री यांना को सुध मधुन साडवलीच्या दिशेने चालला होता. याचवेळी मागुन येणार्या प्रतिक नरेश शिंदे। वय २५ वर्षे, रा. मुंबई) हा महेदा कंपनीची बोलेरो (एमएच ०१ उनी ४६०६) बेडून संगमेश्वरहून देवरुखाच्या दिशेने जात होता, वनाज कंपनी जवळील तुळजा भवनी नगर येथे प्रतिक शिंदे ता ओम मेस्त्रीच्या दुचाकीला अंशस्टेक करत होता.
यावेळी प्रतिक याचे नियंत्रण सुटल्याने ओमच्या दुराकीला जोराची धडक दिली. यचडकेत दुचाकीच्या मागे बनलेल्या मनोहर मेरवी यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना ककार देशरुख ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, अथातची महित मिळताच देवरूख पोलीसांनी घटनास्थळी वाव घेतली, मनोहर मैत्री यांना तत्काळ देवरूख ग्रामीण रुग्णालयाठ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र देवरूख ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी अधिक्षक डॉ. सदिय माने बनी तासणी करून मृत घोषीत केले, अपघातामुळे मेस्त्री कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. तर स्प्लेंडरचे नुकसान झाले आहे. देवरूख पोलिस स्थानकाचे पोलिस निरिक्षक उदय झावरे याच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल आपणं वेलवणकर अधिक तपास करीत आहेत.
Accident News: भयानक! बसचे नियंत्रण सुटले अन्…; 15 जागीच ठार तर 19 जखमी
बसचे नियंत्रण सुटून अपघात
अमेरीकेतून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमेरिकेच्या ग्वाटेमला भागात एक भीषण अपघात झाला आहे. एक प्रवासी बसचे नियंत्रण सुटल्याने ती बस दरीत कोसळली आहे. या अपघातामध्ये 15 प्रवासी जागीच ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 19 प्रवासी जखमी झाल्याचे समोर येत आहे.
खराब हवामान असल्याने हा अपघात घडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस खोल दरीत कोसळली. घटनेची माहिती मिळताच बचाव पथक दाखल झाले आणि त्यांनी बचाव कार्य सुरू केले. जखमी लोकांना जवळील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.






