• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki Ertiga Emi After 50 Thouand Rupees Down Payment

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

मारुती सुझुकीच्या अनेक कार भारतात लोकप्रिय आहेत. अशीच एक कार म्हणजे मारुती एर्टिगा. मात्र, हीच 7 सीटर कार 50 हजारांच्या डाउन पेमेंटवर खरेदी केल्यास दरमहा किती EMI द्यावा लागेल? त्याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 07:46 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मारुती सुझुकी एर्टिगाला देशभरात चांगली मागणी
  • फक्त 50 हजारांच्या डाउन पेमेंटवर सुद्धा खरेदी केली जाऊ शकते ही कार
  • जाणून घ्या EMI
Maruti Suzuki ही देशातील सर्वाधिक लोकप्रिय ऑटो कंपन्यांपैकी एक आहे. मारुती सुझुकीने नेहमीच विविध ग्राहकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या आहेत. मारुतीच्या अनेक कार मायलेजच्या बाबतीत देखील ग्राहकांच्या चांगल्या पसंतीस उतरत असतात. अशीच एक उत्तम मायलेज देणारी कार म्हणजे Maruti Suzuki Ertiga.

जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी किफायतशीर आणि चांगली मायलेज देणारी कार शोधत असाल, तर मारुती एर्टिगा हा एक चांगला पर्याय असू शकतो. मुख्य म्हणजे तुम्हाला ही कार खरेदी करण्यासाठी पूर्ण रक्कम देण्याची आवश्यकता नाही. तुम्ही फक्त 50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह ही कार घरी आणू शकता आणि उर्वरित रक्कम ईएमआयमध्ये भरू शकता.

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

नवीन मारुती सुझुकी एर्टिगाच्या किमती आता सुमारे ₹8.80 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होतात, तर टॉप व्हेरिएंट 12.94 लाख (एक्स-शोरूम) पर्यंत जातात. जर कोणी बेस LXI पेट्रोल मॉडेल खरेदी केले तर त्याची ऑन-रोड किंमत, आरटीओ आणि विम्यासह, सुमारे 10 लाखांपर्यंत येते.

दरमहा किती EMI भरावा लागेल?

समजा तुम्ही कार खरेदी करताना 50 हजार रुपये डाउन पेमेंट देता. अशावेळी उर्वरित सुमारे 8.50 लाख रुपयांचे कार लोन घ्यावे लागेल. जर बँक तुम्हाला हे लोन 9.8 टक्के व्याजदराने 5 वर्षांसाठी देते, तर दरमहा सुमारे 19,978 रुपयांचा EMI भरावा लागू शकतो. मात्र, कर्जाचा कालावधी 7 वर्षे केला तर मासिक EMI कमी होऊन सुमारे 15,585 रुपये इतका राहू शकतो.

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

पॉवरट्रेन आणि इंजिन

आता Maruti Suzuki Ertiga च्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.5 लिटर स्मार्ट हायब्रिड पेट्रोल इंजिन दिले आहे. हे इंजिन सुमारे 101.65 bhp पॉवर आणि 136.8 Nm टॉर्क निर्माण करते. ही कार पेट्रोल आणि CNG या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. CNG व्हेरिएंटमध्ये इंजिन सुमारे 88 PS पॉवर आणि 121.5 Nm टॉर्क देते. पेट्रोल मॉडेलमध्ये 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळतो, तर CNG व्हेरिएंट फक्त 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह उपलब्ध आहे.

कोणासोबत आहे स्पर्धा?

भारतीय बाजारात ही 7-सीटर MPV सेगमेंटमध्ये Toyota Rumion आणि Renault Triber सारख्या गाड्यांना कडवी टक्कर देते. कुटुंबासोबत प्रवास करणाऱ्यांसाठी ही कार स्पेस, मायलेज आणि किंमत या तिन्ही बाबतीत चांगला पर्याय मानली जाते.

Web Title: Maruti suzuki ertiga emi after 50 thouand rupees down payment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 07:46 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • Maruti Suzuki Ertiga

संबंधित बातम्या

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी
1

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही
2

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट
3

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
4

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

50 हजार रुपयांच्या डाउन पेमेंटवर Maruti Ertiga खरेदी केली जाऊ शकते का? किती असेल EMI?

Mar 07, 2026 | 07:46 PM
तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

Mar 07, 2026 | 07:45 PM
IND VS NZ Final : भारत Vs न्यूझीलंड फायनलचा फिव्हर! चाहत्यांसाठी ‘स्पेशल ट्रेन’ धावणार

IND VS NZ Final : भारत Vs न्यूझीलंड फायनलचा फिव्हर! चाहत्यांसाठी ‘स्पेशल ट्रेन’ धावणार

Mar 07, 2026 | 07:33 PM
Dhurandhar 2 Cast Fees: ‘धुरंधर 2’चे भलं मोठं बजेट; रणवीर सिंगने वाढवले मानधन, कोणत्या कलाकाराला सर्वाधिक फी?

Dhurandhar 2 Cast Fees: ‘धुरंधर 2’चे भलं मोठं बजेट; रणवीर सिंगने वाढवले मानधन, कोणत्या कलाकाराला सर्वाधिक फी?

Mar 07, 2026 | 07:19 PM
“विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली अपेक्षा

“विदर्भाच्या विकासासाठी नागपूरला उद्योगाचे…”: CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केली अपेक्षा

Mar 07, 2026 | 07:16 PM
बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालभावनाची साद! मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणे हा उद्देश

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालभावनाची साद! मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणे हा उद्देश

Mar 07, 2026 | 07:15 PM
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM
KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

KALYAN : १६ मार्चला होणार KDMC ची महासभा, स्थायी समिती आणि सभागृह नेतेपदासाठी भाजप आग्रही

Mar 07, 2026 | 03:11 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.