जाणीवपूर्वक वणवा लावाल तर….; Satara वनविभागाची मोठी कारवाई, एक आरोपी अटकेत
काय घडलं नेमकं?
या प्रकरणातील आरोपीचे नाव गफूर सुलतान पठाण असे आहे. तर त्यांच्या मुलाचे नाव जुनेद गफूर पठाण (वय २०) असे आहे. आरोपी वडील हे आपल्या कुटुंबासह विक्रमनगरमधील स्वामी समर्थ कॉलनी येथे वास्तव्यास आहेत. मृतक जुनेद हा दारूच्या आहारी गेला होता. तो रोज मद्यधुंद अवस्थेत घरी यायचा आणि कुटुंबियांनाशी वाद घालायचा. या सततच्या त्रासाला कंटाळून आणि सोमवारी रात्री झालेल्या वादातून वडील संतापले आणि रागाच्या भरात वडील गफूर यांनी घरात असलेल्या चाकूने जुनेदच्या छातीत वार केला. यात तो गंभीर जखमी झाला. त्यांनतर जुनेदला वडिलांनीच रिक्षातून CPR रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरु असतांना मध्यरात्री त्याचा मृत्यू झाला.
सुरुवातीला बनाव मात्र…
सुरुवातीला मुलगा मिरवणुकीत जखमी झाल्याची खोटी माहिती गफूरने पोलिसांना दिशाभूल करण्यासाठी दिली. मात्र तपासादरम्यान जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांनी सखोल चौकशी केली. गफूर पठाण यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून राजारामपुरी पोलिसांनी त्यांना अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.
‘ऑनलाईन गेमिंग’चा घातक परिणाम; 24 वर्षीय तरुणाने नैराश्यात संपवलं आयुष्य, चिठ्ठीत कारण स्पष्ट
कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २४ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन गेमिंगच्या नादात पैसे २४ वर्षीय तरुण पैसे हरला. त्यानंतर आलेल्या नैराश्यातून त्याने गळ्याला दोरी लावत आपले जीवन संपवले. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली. त्या चिठ्ठीत आत्महत्या करण्याचा कारण स्पष्ट झाला आहे.
नांदेड पोलिसांची मोठी कारवाई; १० घरफोडी गुन्ह्यांचा छडा; ७८ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त






