Dhule Crime: धुळ्यात तुफान दगडफेक आणि गोळीबार! शीख धर्मियांच्या दोन गटात तुफान राडा, कारण काय?
भांडणापूर्वी सोबत बसून ढोसली दारू
ऋतिक पटले हा त्याचा मित्र तनसू नागपुरेसोबत घराबाहेर बसून बोलत होता, या दरम्यान परिसरातील त्यांचा मित्र मुस्तफा उर्फ गोलू तेथे आला. त्याने दोघांनाही दारू पिण्यासाठी सोबत येण्यास म्हटले. पैसे नसल्याने दोघांनीही नकार दिला. त्यानंतरही मुस्तफा दोघांनाही आपल्या दुचाकीवर बसवून बिनाकी मंगळवारीच्या कांजी हाऊस चौकात घेऊन गेला, तेथे तिघांनीही दारू ढोसली, परतताना ऋतिक आणि मुस्तफामध्ये पैशांवरून वाद झाला. यादरम्यान ऋतिकने त्याला चिडवण्यासाठी प्रेयसीबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केली. यामुळे मुस्तफा संतापला आणि त्याने शिवीगाळ सुरू केली. दोघांनाही रस्त्यातच उतरवून निघून गेला, मात्र हा वाद येथेच संपला नव्हता.
चाकू, रॉडने केले वार
घरी परतल्यानंतर मुस्तफाने त्याचा भाऊ लुकमान याला ऋतिकसोबत झालेल्या वादाची माहिती दिली. लुकमानने तनसूला फोन करून शिवीगाळ केली. वाद मिटविण्यासाठी ऋतिक आणि तनसू त्यांचा मित्र सलीम अंसारी याच्यासोबत पार्वतीनगर चौकात पोहोचले. मात्र वाद मिटण्याऐवजी आणखी विधळला, हाणामारी सुरू होताच मुस्तफा, लुकमान, साहिल, सलाउद्दिन, त्याचे वडील ईशा व एका अल्पवयीनने तिघांवरही हल्ला चढविला.
परमेश्वरा हाच का रे माझा गुन्हा! पदपथावर झोपलेल्या व्यक्तीवर जीवघेणा…; नेमका विषय काय?
Ans: कळमना ठाण्यांतर्गत पार्वतीनगरात शनिवारी मध्यरात्री.
Ans: मृत तरुणाचे नाव काय आहे?
Ans: ५ आरोपींना अटक केली असून एका अल्पवयीनला ताब्यात घेतले आहे.






