शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली संगणक अभियंत्याची फसवणूक; तब्बल 43 लाखांना घातला गंडा
काय घडलं नेमकं?
नारायण पवार याने तिघा संशयितांकडे मावा मागितला होता. यावेळी तिघांनी “आम्ही मावा कोणाला देत नाही आणि कोणाकडून घेत नाही” असे म्हंटले. याकारणावरून त्यांच्यामध्ये जोरदार वादावादीचे प्रकार घडला. या वादावादीचे रूपांतर हाणामारीत झाले. या हाणामारीचे रूपांतर हत्येत झाले. तिघांनी संतापून नारायण पवार या तरुणाला चाकूने हल्ला केला. यात नारायण हा गंभीर जखमी झाला.
त्याला तातडीने सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांनवर गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक केली आहे. तर अन्य दोघांच्या मागावर स्थानिक गुन्हे शाखा आणि विश्रामबाग पोलिसांची पथके रवाना करण्यात आलेत.
या प्रकरणातील संशयितांची नावे सुरज उर्फ बिल्ला रामा पवार, कुणाल तातोबा जाधव आणि चंदू नाईक असे आहे. पोलिसांनी या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग; सांगलीत 18 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या
सांगली येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून चापट मारल्याचा राग अनावर झाल्याने एकाने १८ वर्षीय तरुणाची हत्या केल्याचे समोर आले आहे. मृत तरुणाचे नाव चेतन अप्पासाहेब तांतळे असे आहे. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहे. ही घटना शामरावनगर परिसरात घडली आहे.
Ans: सांगली शहरातील वडर गल्ली परिसरात ही घटना घडली.
Ans: मावा मागितल्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून हाणामारी झाली आणि त्याचे रूपांतर हत्येत झाले.
Ans: खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून एक आरोपी ताब्यात आहे, तर दोघांचा शोध सुरू आहे.






