Pune Crime: कोरेगाव पार्कमध्ये पोलिसांची रेड; विदेशी महिलांसह सेक्स रॅकेटचा भांडाफोड
रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) या विवाहित होत्या. रोहिणी ही ब्रह्मपुरी येथील स्वतःच्या हॉटेल ग्रामपंचायतीच्या स्वयंपाक घरात गेली होती. तिने पत्राच्या स्वयंपाक खोलीत लोखंडी अँगल ला गळफास घेतले. ही घटना मंगळवारी दुपारी अडीचशे सुमारास उघडकीस आली. घटनेनंतर रोहिणी यांच्या पतीने तातडीने मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते मात्र डॉक्टर आणि तपासणी अंति त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पती निलेश पाराध्ये यांनी पोलीस ठाण्यात खबर दिली असून या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे गेल्या काही वर्षांपासून विविध सामाजिक, विनोदी व्हिडिओ तसेच खाद्यपदार्थांवरील रिल्स मुळे सोशल मीडियावर लोकप्रिय आहेत. त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेच्या जोरावर त्यांनी रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गालगत ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला होता. व्यवसाय स्थिरावत असतानाच आणि नवीन शाखांच्या तयारीत असताना रोहिणी यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वांना धक्का बसलाय. मात्र त्यांनी आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. पोलीस याचा तपास करत आहेत.
Solapur Crime: सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रोहिणी पाराध्येने गळफास घेत संपवलं जीवन
सोलापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून पतीनेच पत्नीवर भररस्त्यात चाकूने सपासप वार करत निर्घृण हत्या केल्याचे समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतःहून पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु केली आहे. घडलेली घटना बार्शी तालुक्यातील गाडेगाव रोड परिसरात सोमवारी घडली.
Ans: रोहिणी निलेश पाराध्ये असे त्यांचे नाव आहे.
Ans: मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे ही घटना घडली.
Ans: त्या सोशल मीडियावरील विनोदी, सामाजिक विषयांवरील आणि खाद्यपदार्थांच्या रील्समुळे प्रसिद्ध होत्या.






