Pune Crime: गोळीबार-कोयत्याच्या हल्ल्याचा मुख्य आरोपी अखेर गजाआड; पुणे पोलिसांचा गँगवरवर घाव
वीडियो कॉलवर मारहाण होताना पाहील थोड्या वेळात विष घेतलं
मोनिका हिने विष घेवून आत्महत्या केली. मोनिका हिचा विवाह हा शिवम दुबे याच्याशी झाला होता. लग्न झाल्यानंतर त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. मात्र घरातील आर्थिक अडचणीने दोघांमध्ये भांडण व्हायला सुरुवात झाली. शिवम हा बंगळूरूमध्ये राहायचा तो दोन दिवसांपूर्वी घरी आला होता. घरी आल्यावर रात्री नवरा बायकोमधील भांडण आत्महत्येचं मूळ कारण ठरल आणि तिने कोणाचही न ऐकता थेट विष प्राशन करून आत्महत्या केली. शिवमने फ़ोन करून घरच्या लोकांना माहिती दिली. तिला मेडिकल हॉस्पिटल मध्ये नेण्यात आल मात्र तो पर्यंत तिचा यात मृत्यू झाला होता.
नवरा, नणद आणि सासू सगळ्यांनी आधी मारहाण केली
रात्री भांडण झाल्यावर सगळ्यांनी तिच्यावर राग काढत तिला मारहाण केली. ते तिला सहन झाल आणि तिने स्वतः ला संपवल. जेव्हा पोलीस घरी आले तेव्हा मात्र चार वर्षाच्या मुलीने सगळा भांडाफोड केला. तिने म्हटल की माझ्या आईला बाबा आणि आत्याने खूप मारल आहे. तेव्हा पोलिसांना या घटनेची सत्यता कळली. पोलिसांनी आता नवरा, सासू आणि नणंद यांना अटक केली आहे. जेव्हा तिला मेडिकल हॉस्पिटल मधून घरी नेण्यात आल तेव्हा तिचे अंत्यसंस्कार हे नातेवाईकानी थांबवून ठेवले होते. मात्र पोलिसांनी कारवाईच आश्वासन दिल आणि त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. आता तिचा पोस्ट मार्टेम रिपोर्ट येणे बाकी आहे. आता रिपोर्ट आल्यावर काय कारवाई होते किवा काय सत्य बाहेर येत हे पहाव लागेल. घटनेन झांशी मात्र हादरुन गेली आहे.
Bihar Crime: प्रॉपर्टीच्या वादातून सुनेने रचला कट, सासऱ्याची केली निर्घृण हत्या; चार आरोपी अटकेत
Ans: उत्तर प्रदेशातील झांसी, शहर कोतवाली हद्दीत.
Ans: पती व नणंदेच्या मारहाणीनंतर विष प्राशन केल्याचा आरोप.
Ans: तक्रार नोंदीनंतर पोलीस तपास; शवविच्छेदन अहवालानंतर कारवाई.






