Parbhani Crime: दिवाळीच्या रात्री वृद्ध दांपत्याची लूट अन् तरुणाचा खून; आरोपी अखेर गजाआड
काय नेमकं प्रकरण?
शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी तरुणाने त्याच्या वाहिनीच्या प्रियकराची चाकूने गळा चिरून निर्घृण हत्या केली. त्यानंतर आपल्या बहिणीवर सुद्धा जीवघेणा हल्ला केला. एवढेच नाही तर आरोपीने लगेच त्याच्या वाहिनीवर आणि बहिणीवर हल्ला केला. या हल्ल्यात, त्याच्या वाहिनीचा सुद्धा मृत्यू झाला आहे. त्याची बहीण गंभीररीत्या जखमी झाली. त्यानंतर तो हसवा पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि तिथे त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपीचं नाव दिलदार कुरैशी असं आहे. ही घटना थिरगांव पोलीस स्टेशन हद्दीतील हसवा गावात घडली.
मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव फैजान (27), हल्लेखोरांची वाहिनी जिकरा परवीन (22) आणि बहीण मन्नू (21) असे आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना फैजान गावाबाहेर मृतावस्थेत आढळला, तर आरोपीची वहिनी आणि बहीण जखमी अवस्थेत आढळले. पोलिसांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे डॉक्टरांनी जिकरा परवीन हिला मृत घोषित केले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत. हत्येत वापरण्यात आलेला चाकू देखील पोलिसांनी जप्त केला आहे.
का केली हत्या?
पोलिसांनी दिलदारला अटक केली आहे. त्याने पोलीस चौकशीत सांगितले की, फैजान आणि त्याच्या वाहिनीचे प्रेमसंबंध सुरु होते. या दोघांच्या नात्याला त्याच्या बहिणीचा पाठिंबा होता. त्यामुळे, आरोपी तरुणाने या तिघांच्या हत्येची योजना आखली. या प्रकरणात आरोपीविरुद्ध हत्या आणि हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहे.
Telangana Crime: पत्नी माहेरून परत येईना, संतापलेल्या पतीने थेट सासरच्या घरालाच पेटवले
Ans: उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील हसवा गावात ही घटना घडली.
Ans: या हल्ल्यात वहिनी आणि तिचा प्रियकर अशा दोघांचा मृत्यू झाला.
Ans: वहिनीचे प्रेमसंबंध आणि त्याला बहिणीचा पाठिंबा असल्याचा राग हे मुख्य कारण असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.






