तरुणावर तलवारीसह लोखंडी रॉडने हल्ला; उधारीचे पैसे मागितल्याचा आला राग अन्…
गुवाहाटीच्या ढेमाजी मधील तीन कामगार क्लब मध्ये होते कामगार
या लागलेल्या आगीत तीन कामगारांचा मृत्यू तर झाला . मात्र आगीत होरपळून गेलेल्याची संख्या ही २५ वर पोहोचली आहे . मनोजीत मल ( वय २५ ) राहुल टाटी ( वय ६० ) तर दिगंत पतीर हे तीन जण काम करत होते . काम संपवून हे तिघे आराम करत बसले होते . टी ट्रायब समुदायातील हे तिघे जण होते . चहाच्या बागांची स्थिती चांगली नसल्याने हे कामासाठी आले होते . मात्र आगीत यांचा मृत्यू झाला आहे . गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत . केंद्र सरकारने पण आर्थिक मदत जाहीर केली आहे . या घटनेची चौकशी आता गोवा सरकारकडून केली जात आहे .
मालक देश सोडून फरार ! मालकाचं शोध सुरू
आग लागलेल्या क्लब च्या मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . मात्र त्याने आता देश सोडून पलायन केल आहे . तो गोव्यातून थेट मुंबईत आला आणि त्या नंतर त्याने फुकेटला पळून गेला आहे . मालकाचं शोध घेतला जात आहे .सौरव आणि गौरव लुथरा अशी मालकाची नाव आहेत . बार्च बाय रोमियो लेन या क्लब मध्ये आग लागली होती . त्याचा वीडियो समोर आला तेव्हा फ्लोर वर तरुणी डांस करत होत्या .मात्र आगीने वरच छत कोसळला आणि त्यात लोकांचा मृत्यू झाला आहे . या दुर्घटनेचे चौकशी केली जात आहे . पीएम नरेंद्र मोदी ,राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी पण या बद्दल शोक व्यक्त केला आहे .
Pune Crime: संतापजनक! पुण्यात अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; शाळेत सोडतो म्हणत…
Ans: "बार्च बाय रोमियो लेन" क्लबमध्ये.
Ans: आसाम (ढेमाजी) येथील.
Ans: गुन्हा दाखल झाल्यानंतर तो देश सोडून फुकेटला पळून गेला; शोध सुरू आहे.






