• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • बजेट 2026
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Marathi Serial »
  • A New Twist In The Marathi Serial Julali Gaath Ga Must Watch

खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा

‘जुळली गाठ गं’ या मालिकेने नवे वळण घेतले असल्याचे समजले आहे. या मालिकेमध्ये नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, सावी तिच्या आयुष्यातील महत्वाची लढाई लढताना दिसणार आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Feb 03, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी
  • ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा
  • ‘जुळली गाठ गं’ मालिकेमध्ये नवं वळण
 
कोल्हापूरच्या न्यायालयात सुरू असलेल्या एका मोठ्या खटल्याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. खोट्या आरोपांमुळे निर्दोष व्यक्तींना अन्याय सहन करावा लागतो, ही वास्तवातील वेदना आता सन मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘जुळली गाठ गं’ मधून ठळकपणे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. या मालिकेत सावीवर ओढावलेल्या संकटामुळे कोल्हापूरसह अनेक ठिकाणी #JusticeForSavi असे बॅनर झळकताना दिसत आहेत.

Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल

काही दिवसांपूर्वी सावीच्या आयुष्यात अंगद नावाचा व्यक्ती आला. भाऊंचा विद्यार्थी असल्याचं भासवत, स्वतःच्या व्यवसायासाठी मदत मागणाऱ्या अंगदवर सावीने विश्वास ठेवला. मदतीचा हात देताना सावी नकळत एका गंभीर कटात अडकते. काही वेळातच तिच्यावर अंगदला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि त्याचा विनयभंग केल्याचा खोटा आरोप ठेवण्यात येतो. परिणामी सावीला अटक करण्यात येते आणि तिचं आयुष्य एक नवीन वळण येत.

मात्र या सगळ्यामागे एक मोठं षड्यंत्र दडलेलं आहे. सावीला धैर्यच्या आयुष्यातून कायमचं दूर करण्यासाठी दामिनीनेच हा सगळा कट रचल्याचं उघड होत आहे. धैर्यचा सावीवर पूर्ण विश्वास असला तरी त्याच्या आजारपणाचा फायदा घेत दामिनी आणि घरातील काही सदस्य त्याला सावीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. धैर्यची साथ नसताना सावी या अन्यायाविरोधात कशी उभी राहणार? ती स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाले आहेत. पण या कठीण काळात सावी एकटी नाही. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहण्यासाठी पंचकन्या सज्ज झाल्या आहेत.

संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

इन्स्पेक्टर मंजू सुरुवातीपासूनच सावीच्या मदतीसाठी पुढे सरसावते. कायद्याच्या कचाट्यातून तिला बाहेर काढण्यासाठी राणी सावीच्या खांद्याला खांदा लावून उभी आहे. आता या लढ्यात अर्पिता, अनुप्रिया आणि वैदही यांचीही ताकद सावीला मिळणार आहे. राणी मनू, अर्पिता, अनुप्रिया आणि वैदही या पंचकन्या एकत्र येऊन सावीला निर्दोष सिद्ध करण्यासाठी झुंज देणार आहेत. मात्र हा न्यायाचा लढा सोपा नसेल. सत्य बाहेर आणताना पंचकन्यांना अनेक अडचणी, कटकारस्थानं आणि आव्हानांना सामोरं जावं लागणार आहे.

Web Title: A new twist in the marathi serial julali gaath ga must watch

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • marathi serial news

संबंधित बातम्या

संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा
1

संगीतकार S P Venkatesh यांचे वयाच्या ७० व्या वर्षी निधन; इंडस्ट्रीत पसरली शोककळा

Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल
2

Dhurandhar 2 चा टीझर प्रदर्शित होताच अडचणीत! ड्रोन प्रकरणात लोकेशन मॅनेजरवर गुन्हा दाखल

‘Dhurandhar 2’ चा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा संताप; म्हणाले ‘अरे, हे आधीच दाखवले आहे, काहीतरी नवीन करायचं’
3

‘Dhurandhar 2’ चा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांचा संताप; म्हणाले ‘अरे, हे आधीच दाखवले आहे, काहीतरी नवीन करायचं’

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन
4

Karjat ZP Election : “जिल्हा परिषद गटाला विकासाच्या मार्गावर आणणारच”; उमेदवारांनी नागरिकांना दिलं आश्वासन

ताज्या बातम्या

पुढे वाचा
टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

टेस्टीच नाही तर हेल्दीही… घरी बनवा कुरकुरीत ‘सुरणाचे चिप्स’, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

Feb 03, 2026 | 03:30 PM
खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा

खोट्या आरोपांच्या जाळ्यात अडकली सावी; ‘जुळली गाठ गं’मध्ये पंचकन्यांच्या साथीने अन्यायाविरुद्ध लढा

Feb 03, 2026 | 03:30 PM
Maharashtra Politics: पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…

Maharashtra Politics: पवार कुटुंबियांमध्ये किती दिवसांचा दुखवटा? टीका करणाऱ्यांना प्रफुल्ल पटेलांचे उत्तर, म्हणाले…

Feb 03, 2026 | 03:26 PM
सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

सुनो गाँववालों! Aadhar Card हॅक होण्याची भीती वाटतेय? मग ‘या’ फीचरबद्दल एकदा वाचाच…

Feb 03, 2026 | 03:26 PM
Maharashtra Politics: सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Maharashtra Politics: सुनेत्रा पवार यांची पुणे आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती

Feb 03, 2026 | 03:15 PM
Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Mira Bhayandar : डिंपल मेहता मीरा भाईंदरच्या महापौर

Feb 03, 2026 | 03:15 PM
Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Raigad : नेरळ ग्रामपंचायतीमधील विकासाचा बॅकलॉग भरून काढणार -भगवान चंचे

Feb 03, 2026 | 03:09 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Parbhani: “धनंजय मुंडे यांना मंत्रीपद मिळालेच पाहिजे” – नवनाथ वाघमारे

Feb 02, 2026 | 06:35 PM
Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Sujat Ambedkar On NCP : “दोन्ही राष्ट्रवादी एकत्र पण…”सुजात आंबेडकरांची प्रतिक्रिया

Feb 02, 2026 | 06:26 PM
Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Kolhapur : भाजपची जिल्हा परिषद निवडणुकांची तयारी जोरात, जाहीरनामा प्रसिद्ध

Feb 02, 2026 | 06:14 PM
Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Jalna : “आकड्यांपलीकडे जाऊन सर्वसामान्यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प” – बबनराव लोणीकर

Feb 02, 2026 | 04:38 PM
Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Ratnagiri : शेती, सहकार आणि साहित्याचा संगम; चिपळूणमध्ये ऐतिहासिक मराठी साहित्य संमेलन

Feb 02, 2026 | 04:27 PM
Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Mumbai : डिंपल मेहता नकोत? मग रुबीना फिरोज चालतात का? -नरेंद्र मेहता

Feb 02, 2026 | 04:21 PM
माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

माणगाव तर्फे वरेडी गटात भाजप ठरणार निर्णायक, ‘एकला चलो रे’ भूमिकेमुळे भाजपच्या प्रचाराला वेग

Feb 02, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.