• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Entertainment »
  • Salman Khan On Kabir Bedi Original Tiger Of India

Salman Khan on Kabir Bedi : सलमानने सांगितलं “भारताचे ओरिजिनल टायगर” कोण? इतिहास ५० वर्षांपूर्वीचा

सुपरस्टार Salman Khan यांनी ज्येष्ठ अभिनेते Kabir Bedi यांचे सोशल मीडियावर खास कौतुक करत त्यांना “भारताचे ओरिजिनल टायगर” असे संबोधले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 06, 2026 | 06:04 PM
Salman Khan on Kabir Bedi : सलमानने सांगितलं “भारताचे ओरिजिनल टायगर” कोण? इतिहास ५० वर्षांपूर्वीचा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार Salman Khan ने अलीकडेच ज्येष्ठ अभिनेते Kabir Bedi यांचे सोशल मीडियावर खास कौतुक केले. जवळपास पाच दशकांपूर्वी त्यांनी केलेल्या ऐतिहासिक कामगिरीची आठवण करून देत सलमान खानने त्यांना “भारताचे ओरिजिनल टायगर” असे संबोधले. या कौतुकामुळे पुन्हा एकदा कबीर बेदी यांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची चर्चा रंगू लागली आहे.

अल्लू अर्जुनने हटक्या अंदाजात पत्नीला दिल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा;15 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल लिहिली भावुक नोट

सलमान खानने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीमधून १९७६ मधील लोकप्रिय टीव्ही मालिका Sandokan ची आठवण काढली. त्या काळात आंतरराष्ट्रीय टेलिव्हिजन मालिकेत मुख्य भूमिका करणारे ते पहिल्या भारतीय अभिनेत्यांपैकी एक होते. या मालिकेमुळे कबीर बेदी यांना जागतिक पातळीवर मोठी ओळख मिळाली. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील देखणेपणा आणि रहस्यमय शैलीमुळे त्या काळात ते जगभरातील प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले होते.

इंस्टाग्राम स्टोरीमध्ये सलमान खानने लिहिले की, “सैंडोकन… ५० वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय टीव्ही शो करणारे पहिले भारतीय. नेहमीप्रमाणेच देखणे आणि रहस्यमय व्यक्तिमत्त्व… केवळ मलेशियाचाच नाही तर भारताचाही ओरिजिनल टायगर.” त्याचबरोबर त्यांनी कबीर बेदी यांच्याबद्दल आदर व्यक्त करत प्रत्येकाने त्यांच्यासारखे मजबूत व्यक्तिमत्त्व घडवावे, अशी शुभेच्छाही दिल्या.

दरम्यान, सैंडोकन या मालिकेचे नवे रूपांतरही लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे. या नव्या आवृत्तीत मुख्य भूमिका तुर्की अभिनेता Can Yaman साकारणार आहे. या संदर्भातही सलमान खानने त्याला शुभेच्छा देत, या ऐतिहासिक भूमिकेचा मोठा वारसा असल्याचे नमूद केले. “नवीन सैंडोकनसमोर मोठी जबाबदारी आहे,” असे म्हणत त्यांनी या मालिकेबद्दल आपली उत्सुकताही व्यक्त केली.

कामाबद्दल बोलायचे झाले तर सलमान खानच्या आगामी Battle of Galwan या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. या चित्रपटातील ‘मैं हूं’ हे पहिले गाणे व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रदर्शित झाले असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. दमदार संगीत आणि जोशपूर्ण शैलीमुळे हे गाणे चाहत्यांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

Vijay –Rashmikaच्या रिसेप्शनमध्ये सगळ्यांची नजर रश्मिकाच्या आईवर; सुमन मंदानांच्या कुर्ग साडीची चर्चा, जाणून घ्या इतिहास

‘बॅटल ऑफ गलवान’ हा चित्रपट Salman Khan Films या बॅनरखाली तयार होत असून दिग्दर्शनाची जबाबदारी Apoorva Lakhia यांनी सांभाळली आहे. शौर्य, त्याग आणि जिद्दीची कथा मांडणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री Chitrangada Singh महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या चित्रपटाकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Salman khan on kabir bedi original tiger of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 06:04 PM

Topics:  

  • Salman Khan

संबंधित बातम्या

वडीलांसाठी काही पण…! सलीम खान यांच्यासाठी Salman Khan ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक
1

वडीलांसाठी काही पण…! सलीम खान यांच्यासाठी Salman Khan ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय, चाहत्यांनी केलं कौतुक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Salman Khan on Kabir Bedi : सलमानने सांगितलं “भारताचे ओरिजिनल टायगर” कोण? इतिहास ५० वर्षांपूर्वीचा

Salman Khan on Kabir Bedi : सलमानने सांगितलं “भारताचे ओरिजिनल टायगर” कोण? इतिहास ५० वर्षांपूर्वीचा

Mar 06, 2026 | 06:04 PM
अर्थसंकल्पातून पिंपरी- चिंचवडच्या प्रगतीचा मार्ग मोकळा; आमदार गोरखे यांनी सरकारचे मानले आभार

अर्थसंकल्पातून पिंपरी- चिंचवडच्या प्रगतीचा मार्ग मोकळा; आमदार गोरखे यांनी सरकारचे मानले आभार

Mar 06, 2026 | 06:04 PM
IND vs NZ T20 WC Final: काय सांगता! न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी; ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?

IND vs NZ T20 WC Final: काय सांगता! न्यूझीलंडविरुद्ध भारताची टी-२० वर्ल्ड कपमध्ये शून्य कामगिरी; ट्रॉफीच्या स्वप्नावर पाणी फिरणार?

Mar 06, 2026 | 06:03 PM
Maharashtra Politics: ‘हा विकासाचा मृगजळ…”; उद्धव ठाकरेंची Budget 2026 वर सडकून टीका

Maharashtra Politics: ‘हा विकासाचा मृगजळ…”; उद्धव ठाकरेंची Budget 2026 वर सडकून टीका

Mar 06, 2026 | 05:58 PM
कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

Mar 06, 2026 | 05:53 PM
मुंबईचा होणार काय़ापालट ! अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा,  तिसऱ्या मुंबईत होणार ‘या’ शहरांचा समावेश

मुंबईचा होणार काय़ापालट ! अर्थसंकल्पात मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, तिसऱ्या मुंबईत होणार ‘या’ शहरांचा समावेश

Mar 06, 2026 | 05:45 PM
Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

Iran-US War: इराणविरोधात अमेरिकेचे ‘मिशन’ अधिक आक्रमक; अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिले संकेत

Mar 06, 2026 | 05:44 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.