Todays Gold Price: लग्नसराई सुरु होताच सोनं चकाकलं; चादींचे भाव घसरले, वाचा आजचे दर
23 नोव्हेंबर रोजी आज भारतात 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,226 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 7,883 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,260 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,130 रुपये झाला आहे. भारतात लग्नसराई आणि निवडणुकीची धुम सुरु आहे. या सर्व गोष्टींचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
सोन्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या अनेक दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज देखील सोन्याच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. या वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे. अहमदाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,310 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,880 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,170 रुपये झाल आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
अयोध्येत आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,980 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,250 रुपये झाला आहे. बंगळुरुमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,260 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,130 रुपये झाला आहे.
चंदीगडमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,980 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,250 रुपये झाला आहे. चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,260 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,610 रुपये झाला आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहरात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,980 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,250 रुपये झाला आहे.
जयपूरमध्ये आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,410 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,980 रुपये, 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,250 रुपये झाला आहे. केरळमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 72,260 रुपये, 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 78,830 रुपये आणि 18 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 59,130 रुपये झाला आहे.
सोन्यासंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
भारतात आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. 22 नोव्हेंबर रोजी भारतात आज चांदीची किंमत 92 रुपये प्रति ग्रॅम आणि 92,000 रुपये प्रति किलोग्राम होती. सोन्याच्या दरात जरी दिवसेंदिवस वाढ होत असली तर चांदीच्या किंमती मात्र कमी होत आहेत. दिल्लीत आज चांदीची किंमत 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. केरळमध्ये आज चांदीची किंमत 100.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 1,00,900 रुपये प्रति किलोग्राम आहे. पुण्यात चांदीचा भाव आज 91.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 91,900 रुपये प्रति किलोग्रॅम आहे.