Jammu Kashmir news: पुहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. गुप्तचर माहितीनुसार राष्ट्रीय महामार्गाला लक्ष्य करून दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे.
Jammu & Kashmir Udhampur: जम्मू काश्मीरमधील उधमपूरमधील बसंतगड येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये पुन्हा एकदा चकमक झाली या चकमकीत एक लष्करी जवान शहीद झाल्याची माहिती मिळत आहे.
एअर इंडियाचे हे विमान महाराष्ट्रातील 100 पर्यटकांना घेऊन गुरुवारी (दि.24) मुंबईला येणार आहे. काश्मीरमध्ये अडकलेल्या प्रवाशांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची तयारी सुरु झाली आहे.
जम्मू काश्मीरच्या रामबन जिल्ह्यातील सेरी बागना भागात रविवारी रात्रीच्या सुमारास आभाळ फाटल्याने प्रचंड पूर आणि भूस्खलन झाला. या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण भागात हाहाकार माजला असून आतापर्यंत ३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
आशिया खंडातील सर्वात लांब बोगदा साकारण्यात येत आहे. भारतातील जम्मू काश्मीरमध्ये या बोगद्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. हिवाळ्यात बर्फवृष्टीमुळे लडाखचा उर्वरीत भारताशी संपर्क तुटू नये म्हणून हा बोगदा महत्वाचा ठरणार आहे
पूर्व लडाखमधील 14,300 फूट उंच पँगॉन्ग त्सो परिसरात छत्रपती शिवाजीचा पुतळा बसवण्यात आला होता, ज्याचे अनावरण 26 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.आता त्याचे उद्घाटन झाल्यापासून वादाला तोंड फुटले आहे.
Jammu-Kashmir News in marathi : जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात शनिवारी दुपारी लष्कराचा एक ट्रक दरीत कोसळला. या अपघातात 4 जवान शहीद झाले. तर 2 जवान गंभीर जखमी झाले आहेत.
Weather Forecast: उत्तर भारत थंडीने गारठला असून IMD ने दिलेल्या माहितीनुसार पुढील काही दिवस काश्मीर आणि लडाख हे मायनस डिग्री वातावरणातच राहणार आहेत, जाणून घ्या तापमान नक्की किती आहे आणि कसे राहणार
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या कन्या इल्तिजा मुफ्ती यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत हिंदुत्वावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे त्यांची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.
मेहबूबा मुफ्ती यांनी पीडित दुकानदारांचा व्हिडिओ शेअर करून जेडीएच्या कारवाईचा निषेध केला. नोटीस न देता ही कारवाई काश्मिरी पंडितांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या १५ तासात ३ दहशतवाद्यांना कठस्नान घालण्यात आलं आहे. सुरक्षादलांसोबत सोपोरमध्ये एका दहशतवादीला ठार करण्यात आलं असतानाच, किश्तवाडमध्ये चकमकीत एक जवान शहीद झाला आहे.