भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व करणाऱ्या सुनील छेत्री यांचा वाढदिवस साजरा केला जातो (फोटो - टीम नवराष्ट्र)
भारतीय फुटबॉल विश्वामध्ये एक आश्वासक नाव म्हणजे सुनील छेत्री. सुनील छेत्री यांनी आपल्या आक्रमक खेळीने भारतात नाही तर फुटबॉल विश्वामध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज त्यांचा वाढदिवस आहे. त्यांचा जन्म सिकंदराबाद, आंध्र प्रदेश (आताचे तेलंगणा) येथे झाला “कॅप्टन फॅन्टास्टिक” म्हणून ओळखले जाणाऱ्या सुनील छेत्री यांनी भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. सुनील छेत्री यांनी भारतीय राष्ट्रीय संघासाठी सर्वाधिक गोल केले आहेत. त्यांना अर्जुन पुरस्कार (२००९) आणि पद्मश्री पुरस्कार (२०१९) देऊन गौरवण्यात आले आहे.
नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा
03ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
03 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष