(फोटो सौजन्य – Instagram)
पिगमेंटेशन म्हणजे काय?
पिगमेंटेशन म्हणजे त्वचेच्या रंगात होणारे बदल, यामुळे त्वचेचा काही भाग हा इतर भागांपेक्षा वेगळा आणि गडद दिसू लागतो. हे त्वचेतील मेलेनिन नावाच्या पिगमेंटच्या जास्त किंवा असमान उत्पादनामुळे होते. मेलेनिन तयार करणाऱ्या पेशी (मेलेनोसाइट्स) जेव्हा खराब होतात किंवा अस्वस्थ होतात, तेव्हा पिगमेंटेशन होते, ज्यामुळे तपकिरी, काळे, लाल किंवा गुलाबी रंगाचे डाग तयार होऊ शकतात. जर तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून हा आजार वारशाने मिळाला नसेल, तर जीवनशैलीत बदल करून आणि थोडी काळजी घेऊन तुम्हाला या समस्येला मुळापासून दूर करू शकता.
पिगमेंटेशनवर उपचार करण्यासाठी तुम्ही रासायनिक क्रीम आणि औषधे वापरू शकता. पण हा पर्याय खर्चिक आणि अधिक धोक्याचा आहे कारण बहुतेक ब्युटी प्रोडक्टसमध्ये रसायनांचा वापर केला जातो जो आपल्या त्वचेवर वाईट परिणाम करू शकतो. तथापि, सत्य हे आहे की ही रसायने समस्येवर फक्त तात्पुरता उपचार देतात. यानंतर, तुमची समस्या परत येऊ शकते किंवा आणखी वाढू शकते. आता तुम्हाला प्रश्न पडेल की मग यावर उपाय काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो की यासाठी तुम्ही कंटेंट क्रिएटर दशमेश राव यांनी शेअर केलेल्या घरगुती उपायाची मदत घेऊ शकता. हा उपाय कमी खर्चिक आणि नैसर्गिक असल्याने याचा त्वचेवर कोणताही वाईट परिणाम होणार नाही.
साहित्य
वापरण्याची पद्धत






