• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Are The Rows Of Bappas Offerings Left So Make Kheer Easily Nrrd

बाप्पाच्या प्रसादाचे पेढे उरलेत आहेत? तर बनवा सोप्या पद्धतीने खीर…

  • By Rashmi Dongre
Updated On: Aug 28, 2022 | 12:06 PM
बाप्पाच्या प्रसादाचे पेढे उरलेत आहेत? तर बनवा सोप्या पद्धतीने खीर…
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बाप्पाला विविध प्रसाद – नैवेद्याच्या तयारीची लगबग सुरू होते. आरती चालू असताना अनेकदा प्रसादाचं ताटावरच अनेकांच्या नजरा खिळलेल्या… बरेचदा प्रसाद साधाच असतो पण त्यातही आकर्षण वाटायचं. प्रसाद म्हणून अनेकदा पेढे, साखरफुटाणे, देवासमोर फळांचे तुकडे असे ठेवले जाते. पण पहिल्या दिवशी मोठ्या हौसेने मिठाई, लाडू, पेढे असे दुग्धजन्य प्रसाद ठेवले जातात. जे काही दिवसांतच संपवावे लागतात. मग अधिक प्रमाणात जर हे पदार्थ हे उरले.. तर त्याचं करायचं काय? असा प्रश्न अनेक गृहिणींना निर्माण होतो. पण चिंता करू नका.

साहित्य

  • पेढे – ६ ते ७,
  • साजुक तूप – १ चमचा
  • शेवया – १/२ वाटी
  • दुध – ४ वाट्या
  • सुका मेवा (काजू, बदाम, पिस्ते)
  • १ चमचा(बारीक केलेले)बेदाणे
  • ४ ते ५केशर
  • ७ ते ८ काड्यासाखर
  • ३ चमचेवेलची पूड – १ चिमुट

कृती:

  •  पेढे मोडून १ वाटी कोमट दुधात घालावेत. मिश्रण छान ढवळा आणि सर्व पेढे दुधात विरघळू द्या. एका वाटी मध्ये १ चमचा कोमट दुधात केशर घालून ढवळावे, असं केल्याने केशराचा रंग व गंध खुलून येतो.
  •  कढई मध्ये १/२ चमचा साजूक तूप घालून गरम करावे. प्रथम काजू, बदाम, पिस्ते, मनुका असा सुका मेवा २ ते ३ सेकंद परतून घ्यावा. मग त्यातच शेवया आणि उरलेलं तूप घालुन मध्यम आचेवर छान परतून घ्यावं. एकसारखा रंग येण्यासाठी सतत परतत राहावे. शेवया गडद रंगाच्या होईपर्यंत छान परताव्या.
  • परतलेल्या शेवयांमध्ये २ वाट्या दुध घालावे. दुध थंड, कोमट, गरम कसेही असले तरी चालते. खीर घट्ट हवी असल्यास दुध जरा कमी घालावे. आता पेढे मिश्रित दुध देखील शेवयांमध्ये घालावे. सर्व जिन्नस नीट ढवळून घ्यावेत.
  •  सर्व मिश्रण कमी आचेवर शिजू द्यावं.मिश्रण सतत ढवळत रहावे म्हणजे दुध किंवा शेवया कढईला चिकटत नाही. दुधाला एक उकळी येऊ द्यावी.
  • दुधाला उकळी येताच त्यात साखर व केशर-दुधाचे मिश्रण घालावे. साखर विरघळे पर्यंत मिश्रण छान ढवळून घ्यावे.
  • खीर शेगडीवरून उतरवावी. पुन्हा एकदा ढवळून घ्यावी. चव पहावी साखर कमी वाटल्यास चवीप्रमाणे आणखी घालावी. जास्त साखर वाटल्यास उरलेलं थोड दुध घालावं.
  •  खीर गरम, कोमट किंवा थंड आवडी प्रमाणे सर्व्ह करावी (संदर्भासाठी सोबतचा फोटो पहा). एक लक्षात घ्या, खीर थंड झाली की आळते व थोडी घट्ट होते अश्या वेळेस उरलेलं दुध खिरीमध्ये घालून हवी तेवढी पातळ करून घ्यावी.

Web Title: Are the rows of bappas offerings left so make kheer easily nrrd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2022 | 12:06 PM

Topics:  

  • Navrashtra
  • navrshtra news
  • Sweet Recipe

संबंधित बातम्या

Navarashtra Navdurga : लैंगिक शोषण, सत्ताधाऱ्यांचा विरोध ते आंतराष्ट्रीय पुरस्काराची मानकरी, प्रियांका कांबळेच्या संघर्षाची कहाणी
1

Navarashtra Navdurga : लैंगिक शोषण, सत्ताधाऱ्यांचा विरोध ते आंतराष्ट्रीय पुरस्काराची मानकरी, प्रियांका कांबळेच्या संघर्षाची कहाणी

लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा, ५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ
2

लहानपणाच्या आठवणी होतील ताज्या! सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साखर मलाई पराठा, ५ मिनिटांमध्ये तयार होईल पदार्थ

साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ
3

साऊथ इंडियन पद्धतीने घरी बनवा स्वादिष्ट टेस्टी मूगडाळ पायसम, नैसर्गिक गोडवा वाढवणारा पौष्टिक पदार्थ

पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ
4

पितृपक्षातील नैवैद्यासाठी १० मिनिटांमध्ये बनवा दाटसर तांदळाची खीर, नोट करून घ्या झटपट तयार होणारा पदार्थ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

सर्पदंशावर हाफकीन महामंडळाच्या लसीचा प्रभावी उतारा, जनजागृती मोहीम

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

तोंडाची चव वाढवण्यासाठी १० मिनिटांमध्ये झटपट बनवा हिरव्या मिरच्यांची झणझणीत चटणी! नोट करून घ्या रेसिपी

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

डोंबिवलीत फिनिक्स इन्व्हेस्टमेंटचा महाघोटाळा; १०० हून अधिक गुंतवणूकदारांची ४-५ कोटींची फसवणूक, चार आरोपी अटकेत

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

शाळा आहे की काळ्या पाण्याची कोठडी! 7 वर्षाच्या मुलाला बेदम मारलं, पाय बांधून उलट लटकवलं अन्… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

‘मराठी बोलने की क्या जरूरत है’, अबू आझमीच्या टिप्पणीवर राज ठाकरेंची MNS आक्रमक, आता आपल्या भाषेत देणार उत्तर

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Bigg Boss 19 मधील कॅप्टन्सी टास्कमध्ये हा सदस्य ठरला गेम चेंजर, हा स्पर्धक घरचा कॅप्टन बनण्यात “अयशस्वी”

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

Sunny Sanskari Ki Tulsi Kumari Review: कशी आहे चित्रपटाची कथा? प्रेक्षकांच्या उतरला का पसंतीस?

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Navi Mumbai : शिवसृष्टी प्रकल्प वर्षांनुवर्षे रखडला, मनसेचे आयुक्तांवर दबाव

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Alibaug : आदिवासी, कोळी समाजाचा विराट मोर्चा – आरक्षण वाद पेटला

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.