काळं पाणी ज्यामुळे फुफ्फुस आणि लिव्हर होतील स्वच्छ
भारतीय घरांमध्ये अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. हे मसाले आरोग्यासाठी तसेच चवीसाठी खूप फायदेशीर आहेत. यामध्ये लवंगाचाही समावेश आहे. लवंग अन्नाची चव वाढवते तसेच आरोग्य अनेक प्रकारे सुधारते. लवंगमध्ये जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, पोटॅशियम, मॅंगनीज आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. औषधी गुणधर्मांमुळे ते एक उत्कृष्ट वेदनाशामकदेखील मानले जाते. ते विशेषतः दातदुखीसाठी वापरले जाते.
केवळ लवंगच नाही तर त्याच्या पाण्याच्या सेवनाचे अनेक आरोग्य फायदे आहेत. दररोज सकाळी लवंग पाणी पिण्यामुळे अनेक आरोग्य समस्यांपासून आराम मिळू शकतो. इंस्टाग्रामवरील @sonianarangsdietclinics अकाउंटवरून लवंग पाणी पिण्याचे फायदे सांगितले आहेत. लवंग पाणी पिण्याचे काय फायदे आहेत आणि ते कसे प्यावे ते जाणून घेऊया (फोटो सौजन्य – iStock)
लवंगाचे पाणी प्यायल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे तुम्हाला माहिती आहे का?
आरोग्यावरील होणारा परिणाम
सोनिया नारंग यांनी त्यांच्या पोस्टमध्ये सांगितले की, दोन आठवडे लवंगाचे पाणी पिल्याने अनेक आरोग्यदायी फायदे होतात. लवंगामध्ये असलेल्या युझेनॉलमुळे फुफ्फुसे स्वच्छ होतात आणि पोटातील जंत मरतात. लवंगामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचा स्वच्छ होते आणि यकृत डिटॉक्स होते. याशिवाय, लवंगामध्ये असलेल्या शामक गुणधर्मांमुळे ताण कमी होण्यास सुरुवात होते आणि चांगली झोप येते.
लवंग पाणी पिण्याचे फायदे
लवंग पाण्याचे फायदे
लवंगेचे पाणी करा तयार
लवंगेचे पाणी कसे तयार कराल
आरोग्यासंबंधित अनेक आजारांवर प्रभावी ठरेल ‘या’ मसाल्याचे पाणी, शरीर होईल डिटॉक्स
पहा व्हिडिओ
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच योग्य बदलानुसार वापर करावा.