(फोटो सौजन्य: istock)
डायबिटीजची प्रमुख लक्षणे
मधुमेहावर उपचार काय?
मधुमेह हा आजार कायमस्वरूपी काढून टाकता येत नाही पण काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही याला नियंत्रणात ठेवू शकता. औषधे, निरोगी आहार आणि व्यायामाद्वारे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवली जाते. तथापि, काही आयुर्वेदिक किंवा घरगुती उपाय वापरून देखील तुमच्या साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. राजस्थानमधील प्रसिद्ध वैद्य जगदीश सुमन यांनी मधुमेह नियंत्रित करण्यासाठी एक घरगुती उपाय सांगितला आहे . हा उपाय केल्याने फक्त ४० दिवसांत मधुमेह पूर्णपणे बरा करता येतो असा दावा त्यांनी व्हिडिओत केला आहे. चला हा कोणता उपाय आहे ते जाणून घेऊया.
काय आहे हा उपाय
वैद्यांनी स्पष्ट केले की, मधुमेह कंट्रोलमध्ये करण्यासाठी तुम्हाला तुंबा फळाची आवश्यकता आहे. हे फळ वाळवंटी भागात सहज आढळून येते. याला कारला किंवा इंद्रायण असेही म्हणतात. याव्यतिरिक्त, तुम्हाला कोरडे आले आवश्यक आहे, जे कोणत्याही किराणा दुकानात सहज मिळू शकते. या दोन घटकांपासून आपण एक औषध तयार करणार आहोत ज्याच्या मदतीने मधुमेह नियंत्रणात ठेवण्यास मदत होईल. यासाठी दोन्ही साहित्यांची बारीक पावडर तयार करून घ्या. नंतर या पावडरचे तीन चिमूटभर घ्या आणि मग त्यात पाणी मिसळून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट ८-१० तास नाभीला लावा. हा उपाय रोज केल्याने अवघ्या ४० दिवसांतच तुमची शुगर कंट्रोलमध्ये राहिलं. मुख्य म्हणजे, हा नैसर्गिक उपाय असल्याने तुमच्या शरीरावर याचे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Ans: या कडू फळामध्ये अशी संयुगे आहेत जी जळजळ कमी करण्यास, पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखरेचे प्रमाण किंचित कमी करण्यास मदत करतात. आयुर्वेदाचा दावा आहे की ते मधुमेहासाठी उपयुक्त आहे.
Ans: वाळलेल्या आल्याचे सेवन साखरेच्या वाढीवर नियंत्रण ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि जळजळ कमी करण्यास मदत करू शकतात. आले काही प्रमाणात रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास देखील मदत करू शकते.






