• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Dont Be Afraid Of The Ivf Process Experts Advise

IVF प्रक्रियेला घाबरुन जाऊ नका, तज्ज्ञांचा सल्ला

IVF प्रक्रिया ही आता बऱ्याच जणांना माहीत आहे. वंध्यत्व असणाऱ्या महिलांना वा पुरूषांना याचा लाभ म्हणजे वरदान आहे. ज्या महिलांना नैसर्गिकरित्या मूल होऊ शकत नाही त्यांच्यासाठी आयव्हीएफ हा उत्तम पर्याय आहे. मात्र या प्रक्रियेला अजूनही अनेक जण घाबरतात, याबाबत तज्ज्ञांनी मत मांडले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 23, 2024 | 04:55 PM
आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन)

आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आयव्हीएफ अर्थात इंट्रो विट्रो फर्टिलायझेशन हे एक तंत्र असून शुक्राणु आणि स्त्रीबीज टेस्ट ट्यूबमध्ये एकत्र करून ही प्रक्रिया करण्यात येते. फलित अंडी, ज्यांना भ्रूण देखील म्हणतात त्याचे गर्भाशयात रोपण केले जाते. या प्रक्रियेविषयी अनेक गैरसमज आढळून येतात. मात्र हे गैरसमज दूर करुन या प्रक्रियेचे फायदे जाणुन घेतल्यास वंधत्वाचा सामना करणाऱ्या जोडप्यास पालत्वाचा सुखद अनुभव घेता येईल.

आयव्हीएफ (इन विट्रो फर्टिलायझेशन)  हे सहाय्यक पुनरुत्पादन तंत्रज्ञान (ART) चा एक प्रकार आहे जो जोडप्यांमधील प्रजननक्षमतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी सक्रियपणे वापरला जातो. ही वैद्यकीय प्रक्रिया वंध्यत्वाच्या समस्यांशी झुंजणाऱ्या जोडप्यांमध्ये आशेचा किरण ठरते. आयव्हीएफची निवड करण्यापूर्वी विविध घटकांचा विचार करणे आवश्यक आहे. सकारात्मक परिणामांसाठी प्रभावी उपचार योजनेसाठी प्रजनन चाचण्यांमुळे कोणता जोडीदार वंध्यत्वाच्या समस्येने ग्रस्त आहे हे ओळखण्यात मदत करू शकते. डॉ. करिश्मा डाफळे, प्रजनन सल्लागार, नोवा आयव्हीएफ फर्टिलिटी, पुणे यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. (फोटो सौजन्य – iStock) 

काय आहेत गैरसमजुती?

आय़व्हीएफबाबत गैरसमजुती

आय़व्हीएफबाबत गैरसमजुती

यशस्वी गर्भधारणेसाठी आयव्हीएफ उपचार निवडणाऱ्या जोडप्यांबद्दल विविध गैरसमजुती  पहायला मिळतात. पॉलीसिस्टिक डिम्बग्रंथि रोग (पीसीओएस), अकाली डिम्बग्रंथि निकामी होणे, एंडोमेट्रिओसिस, फॅलोपियन ट्यूब खराब होणे, वाढते वय, शुक्राणूंची संख्या कमी होणे तसेच शुक्राणुंची गुणवत्ता, शुक्राणूंची मंद गती आणि असामान्य आकार अशा समस्यांमुळे वंधत्वाचा सामना करावा लागतो. यामुळे एखादया जोडप्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो आणि चिंता, तणाव आणि नैराश्य यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हेदेखील वाचा – ऊसाइट क्रायोप्रिझर्व्हेशन म्हणजे काय? महिलांना गर्भधारणेसाठी कशी मिळते मदत

आयव्हीएफ उपचारांसंबंधित वास्तविकता 

काय आहे वास्तव

काय आहे वास्तव

IVF केवळ वयाने जास्त असलेल्या जोडप्यांसाठी आहे असा गैरसमज पहायला मिळतो. वास्तविकता गर्भधारणेमध्ये वय ही महत्त्वाची भूमिका बजावते, कारण वाढत्या वयानुसार प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. आयव्हीएफ सारखा उपचार हा एक उत्तम पर्याय आहे जो वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना आणि विविध वयोगटातील व्यक्तींसाठी फायदेशीर ठरू शकतो.

मुलांसाठी धोका 

आयव्हीएफ प्रक्रिया ही जन्माला येणाऱ्या मुलांसाठी धोकादायक आहे हादेखील एक गैरसमज आहे. उलट आयव्हीएफद्वारे जन्मलेली बाळे इतर मुलांप्रमाणेच निरोगी असतात. या प्रक्रियेस जोडप्यांनी घाबरून जाऊ नये किंवा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणत्याही दबावाखाली न येता जोडप्यांनी हा पर्याय निवडावा.

हेदेखील वाचा – लग्नानंतरही मूल होत नाही का? 100 पैकी 10 जण ‘या’ आजाराने ग्रस्त, ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

अधिक गर्भधारणा

आयव्हीएफ

आयव्हीएफ

आयव्हीएफमुळे एकाधिक गर्भधारणा होते हादेखील एक गैरसमज आहे. एकच एम्ब्रियो स्थलांतर केल्यानंतर जास्त बाळांची गर्भधारणा होण्याची शक्यता एक टक्क्यापेक्षा कमी असते.

वरील सर्व गैरसमजूती दूर करत, वंधत्वाच्या समस्या असलेल्या जोडप्याने आयव्हीएफ उपचारांची निवड करणे ही काळाची गरज आहे. याबाबत आपल्या जोडीदारासोबत संवाद साधा, चर्चा करा, गरज भासल्यास समुपदेशनाची निवड करा. आपल्या परिसरातील आयव्हीएफ तज्ज्ञाशी संपर्क साधा आणि उपचारांविषयीच्या शंका दूर करा.

Web Title: Dont be afraid of the ivf process experts advise

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 23, 2024 | 04:55 PM

Topics:  

  • Health Tips

संबंधित बातम्या

आयुष्याचे दोन थेंब:  हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार
1

आयुष्याचे दोन थेंब: हाफकीनला मिळाली संजीवनी! ‘पोलिओ रविवार’ राबविणार

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान
2

Naked Sleeping: रात्री कपड्यांशिवाय झोपताय का? जाणून घ्या फायदे आणि नुकसान

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका
3

धक्कादायक! टॉयलेटमधील Hand Dryer मुळे सर्वात जास्त आजारी, पेपर-टॉवेलच्या तुलनेत 1300 पट किटकांचा धोका

10 पैकी 6 महिलांना होतेय Urine Leakage ची समस्या, लाजिरवाणे वाटत असेल तर करा 3 जबरदस्त उपाय
4

10 पैकी 6 महिलांना होतेय Urine Leakage ची समस्या, लाजिरवाणे वाटत असेल तर करा 3 जबरदस्त उपाय

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral

ट्रॉफी चोर! आशिया कप पळवून नेताच युजर्सने उडवली मोहसीन नक्वीची खिल्ली; सोशल मीडियावर मजेदार Memes Viral

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

October Festival list: दसरा ते दिवाळीपर्यंत ऑक्टोबर महिन्यात येणाऱ्या सण उत्सवांची यादी, जाणून घ्या

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

दसऱ्यानिमित्त घरी आलेल्या पाहुण्यांसाठी झटपट बनवा चवदार सफरचंदाची खीर, नोट करून घ्या रेसिपी

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

Mumbai crime: गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर सोळाव्या मजल्यावरून फेकली अंडी, मीरारोड येथील घटना

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

सामान्य माणसाला आणखी एक धक्का! ‘Repo Rate मध्ये कोणताही बदल नाही’…., कर्जाचा EMI कमी होणार नाही, आरबीआयकडून जाहीर

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

कमी वयातच चेहऱ्यावर सुरकुत्या आल्या आहेत? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा, चेहरा दिसेल कायमच तरुण

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

तेच तेच बोरिंग पदार्थ खाणं सोडा, नवरात्रीच्या उपवासात घरी बनवा साबुदाण्याची लुसलुशीत पुरी

व्हिडिओ

पुढे बघा
Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Baramati : सामाजिक कार्यकर्त्यांनी केली सरकारवर टीका

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Kolhapur : मराठवाड्यासह सोलापूरातील पूरग्रस्तांसाठी कौटुंबिक साहित्यांचे ट्रक रवाना

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Nashik : शेतकऱ्यांच्या भरलेल्या पिकांमध्ये पाणी, पिकांचे मुळ बंद झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Sindhudurg News : 43 हजार शेतकऱ्यांना 5 ऑक्टोबरपर्यंत पीक विमा भरपाई

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Kalyan : कल्याण मेट्रोच्या कामाला वेग, वाहतूक कोंडीमुक्त शहराचा संकल्प ‪

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.