गणेशोत्सव सण सध्या मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. गणेशोत्सव हा सण जल्लोशाचे,चैतन्याचे आणि ऊत्साहाचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील पवित्र सणांपैकी गणेशोत्सव एक आहे. या सणानिमित्त भगवान गणपती पृथ्वीवर अवतरतात अशी मान्यता आहे. याकाळात बाप्पाची पूजा-अर्चा करत त्याला प्रसाद अर्पण केला जातो.
यानिमीत्तच आज आम्ही तुमच्यासाठी एक खास आणि अनोखी अशी रेसिपी घेऊन आलो आहोत. तुम्हाला बाप्पाच्या प्रसादासाठी काही हटके बनवायचे असल्यास तुम्ही आजची रेसिपी ट्राय करू शकता. या पदार्थाचे नाव आहे बदाम पोळी. ही पोळी बाप्पाच्या प्रसादाची रंगत वाढवेल . तसेच हिला बनवणे फार काही कठीण नाही, तुम्ही अगदी सहज आणि झटपट हा पदार्थ तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा –