(फोटो सौजन्य – Pinterest)
मॅगी हा अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. विशेष करून लहान मुलांना तर याची चव फारच आवडते. वर्षानुवर्षे चर्चेत असलेली मॅगी आजही लोकांच्या मनात तितकीच रुतून बसली आहे. पाऊस असो, थंडी असो कोणत्याही ऋतूत लोकांची याची चव तितकीच आवडते आणि लोक मनमुरादपणे तिचा आनंदही लुटतात. आता २ मिनिटांची मॅगी जरी झटपट बनत असली तरी अनेक वेगवेगळ्या प्रकारे तिला बनवतात आणि मॅगीचा आनंद लुटतात.
यातीलच एक लोकप्रिय मॅगी म्हणजे ‘पहाड़ों वाली मॅगी’. तुम्ही अनेकदा याचे नाव ऐकले असेल. आता मुळातच ही मॅगी काय आहे तर… अधिकतर डोंगराळ भागात हवामान फार थंड असते ज्यामुळे गरमा गरम पदार्थ आणखीन चवदार लागतात. अनेक डोंगराळ भागात लोक मॅगी फार आवडीने खातात. असे म्हणतात की, डोंगरांच्या थंड वातावरणात मॅगीची चव आणखीनच बहारदार लागते. आज आपण पहाड़ों वालीच चवदार मॅगी घरी कशी बनवायची ते जाणून घेणार आहोत. याने नक्कीच तुम्हाला तुम्ही कोणत्या तरी पर्वतीय भागात फिरायला गेल्याचा फील येईल. चला तर मग जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
उन्हाळ्यात लहान मुलांसाठी घरी बनवा थंडगार गुलाब कुल्फी, अवघ्या काही मिनिटांतच होईल तयार
साहित्य
कृती