• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • How To Make Fried Rice At Home Simple Food Recipe

Fried Rice Recipe: फोडणीच्या भाताला द्या ‘या’ पद्धतीने युनिक फोडणी, चमचमीत पदार्थाने वाढेल जेवणाची चव

नेहमीच डाळभात किंवा पांढरा भात खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन खाण्याची इच्छा झाल्यास सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही फोडणीचा भात बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रेसिपी.

  • By सुरुची कदम
Updated On: Jan 01, 2026 | 10:52 AM
फोडणीच्या भाताला द्या 'या' पद्धतीने युनिक फोडणी

फोडणीच्या भाताला द्या 'या' पद्धतीने युनिक फोडणी

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सकाळच्या नाश्त्यात कायमच तेच ठराविक पदार्थ बनवून खाल्लेले जातात. त्यात कांदापोहे, उपमा, शिरा आणि इडली, पराठा बनवला जातो. पण हे पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची इच्छा सगळ्यांचं होते. बऱ्याचदा रात्रीच्या जेवणात भात शिल्लक राहिल्यानंतर त्याला फोडणी दिली जाते. फोडणीचा भात लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खायला खूप जास्त आवडतो. कांदा आणि लाल मसाल्याची फोडणी देऊन बनवलेला भात बनवला जातो. याशिवाय लहान मुलांच्या डब्यासाठी सुद्धा देऊ शकता. पांढऱ्या भाताला फोडणी देऊन तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने भात बनवू शकता. आज आम्ही तुम्हाला ;लसूण फोडणी देऊन फोडणीचा भात बनवण्याची सोपी रेसिपी बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. लसूण खाल्ल्यामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. यामुळे पदार्थाची चव वाढते आणि शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात. चला तर जाणून घेऊया फोडणीचा भात बनवण्याची सोपी रेसिपी. (फोटो सौजन्य – istock)

कमी तेलाचा वापर करून सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा सोया कटलेट, नोट करून घ्या झटपट रेसिपी

साहित्य:

  • पांढरा भात
  • लसूण
  • मीठ
  • लाल तिखट
  • कांदा
  • बटाटा
  • मोहरी
  • कढीपत्ता
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
जेवणात तोंडी लावण्यासाठी झटपट बनवा आंबट गोड चवीची चिंच चटणी, २ ते ३ दिवस व्यवस्थित राहील टिकून

कृती:

  • फोडणीचा भात बनवण्यासाठी सर्वप्रथम, खलबत्यामध्ये लसूण पाकळ्या, लाल तिखट, मीठ घालून बारीक ठेचून घ्या. यामुळे लसूण मसाल्यात मिक्स होईल.
  • कढईमध्ये तेल गरम करून त्यात मोहरी, जिरं आणि कढीपत्त्याची पाने घालून मिक्स करा. त्यानंतर त्यात लाल मिरचीचे तुकडे घालून भाजा.
  • त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा आणि बटाटा घालून व्यवस्थित मिक्स करा. बटाटा शिजण्यासाठी एक वाफ काढून घ्या.
  • त्यानंतर त्यात बारीक ठेचून घेतलेला लसूण घालून व्यवस्थित भाजून घ्या. यामुळे फोडणीच्या भाताची चव अतिशय सुंदर लागेल.
  • आवश्यकता वाटल्यास तुम्ही त्यात लाल तिखट सुद्धा टाकू शकता. त्यानंतर त्यात पांढरा भात टाकून मिक्स करा.
  • भात मसाल्यांमध्ये मिक्स झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करा.
  • तयार आहे सोप्या पद्धतीमध्ये बनवलेला फोडणीचा भात. हा भात लोणचं किंवा पापडसोबत सुंदर लागेल.

Web Title: How to make fried rice at home simple food recipe

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • cooking tips
  • easy food recipes
  • food recipe

संबंधित बातम्या

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा
1

1 वाटी तांदळाच्या पिठापासून बनतील 1 किलोचे पापड, एकदाच बनवा आणि महिनाभर साठवा

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार
2

विकेंड स्पेशल : घरी बनवा क्रिमी ‘कोकोनट चिकन करी’, गरमा गरम भातासोबत लागेल मजेदार

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ
3

Mahashivrata 2026: महाशिवरात्रीच्या उपवासानिमित्त सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा साबुदाणा डोसा,पचायला हलका पदार्थ

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल
4

नेहमी नेहमी मिरची-पुदिन्याची चटणी काय खाताय? यंदा घरी बनवा ‘पाटोळ्याची चटणी’, एकदा खाल तर रेसिपीचे फॅन व्हाल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

दुबईच्या ‘किंग’ची भारतीय कुटुंबाशी अनपेक्षित भेट, मग पुढे जे घडलं… संपूर्ण इंटरनेट पाहून भारावलं; Video Viral

Feb 14, 2026 | 09:01 AM
Zodiac Sign: सिद्धी योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Zodiac Sign: सिद्धी योगामुळे वृषभ आणि सिंह राशीसह या राशीच्या लोकांना मिळेल नशिबाची साथ

Feb 14, 2026 | 09:00 AM
बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना मिळाला खास विशेष सन्मान

बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना मिळाला खास विशेष सन्मान

Feb 14, 2026 | 08:59 AM
बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

बीडला अजित पवार यांचे स्मारक होणार; मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून हिरवा कंदील

Feb 14, 2026 | 08:52 AM
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

LIVE
Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Feb 14, 2026 | 08:49 AM
‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

‘अजितदादा असते तर विलिनीकरण यशस्वी झाले असते’; खासदार सुप्रिया सुळेंचे विधान

Feb 14, 2026 | 08:38 AM
सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

सौंदर्याची राणी अभिनेत्री मधुबाला यांचा आज जन्मदिवस; जाणून घ्या १४ फेब्रुवारीचा इतिहास

Feb 14, 2026 | 08:33 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 05:42 PM
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.