(फोटो सौजन्य – Pinterest)
बर्गर हे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे फूड आहे. हा एक पाश्चात्य खाद्यपदार्थ असून जगभरात त्याला फार आवडीने खाल्ले जाते. बर्गरची लोकप्रियता संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. लहानांना तर याची चव फारच आवडते. आजकाल बर्गरचे अनेक प्रकार निघाले आहेत, ज्यातीलच एक लोकप्रिय प्रकार म्हणजे चीज बर्गर!
सकाळच्या नाश्त्यात विदर्भातील पारंपरिक पद्धतीमध्ये बनवा ‘ताक- भाकरी’, शरीराला मिळेल थंडावा
तुम्ही हे चीज बर्गर याआधी अनेकदा खाल्ले असेल मात्र तुम्ही ते कधी घरी बनवले आहे का? आज या लेखात आम्ही तुमच्यासोबत चीज बर्गरची एक सोपी रेसिपी शेअर करत आहोत. संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी हा एक चांगला पर्याय ठरेल आणि याने तुमच्या घरातील सर्वच खुश देखील होतील. नेहमी नेहमी बाहेरचे अन्न खाण्याऐवची तुम्ही हे टेस्टी पदार्थ घरीच तयार करु शकता. चीज बर्गर चवीला जितके चविष्ट लागते तितकेच ते बनवणेही फार सोपे आहे. यासाठी तुम्हाला काही निवडक साहित्य आणि थोड्या वेळेची गरज आहे. चला तर मग चीज बर्गर बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
यंदाच्या विकेंडला घरी बनवा कोल्हापूर स्टाईल सुक्कं मटण; पाहता क्षणीच तोंडाला पाणी सुटेल
कृती