मालिकेतील आसावरी स्पेशल भोपळ्याचे घारघे अजूनही आठवतात का? मग रेसिपी वाचा आणि घरी बनवून पहा
तुम्हाला मराठी मालिकांचे वेड असेल तर तुम्हाला आसावरी स्पेशल भोपळ्याचे घारघे हा पदार्थ नक्कीच माहिती असेल. 2021 साली प्रदर्शित झालेल्या ‘अग्गबाई सुनबाई’ या मालिकेतून हा पदार्थ घराघरात फेमस झाला. या मालिकेत निवेदिता सराफ, तेजश्री प्रधान, गिरीश ओक या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या. या मालिकेत आसावरी म्हणजेच अभिनेत्री निसदिता सराफ यांनी मालिकेत बनवलेल्या लाल भोपळ्याच्या घारग्यांची रेसिपी आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करत आहोत.
प्रेक्षक मंडळींना मालिकेतील अनेक गोष्टी खऱ्या आयुष्यात कराव्याश्या वाटत असतात. मालिकेतील अभिनेत्रींच्या लुकपासून खाद्यपदार्थांपर्यंत सर्वच गोष्टी प्रेक्षनकांना जाणून घ्यायच्या असतात. म्हणूनच मालिकेतील ही प्रसिद्ध रेसिपी आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे भोपळ्याचे घरघे चवीला फार अप्रतिम आणि स्वादिष्ट लागतात. हा एक पारंपरिक मराठमोळा पदार्थ आहे. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
हेदेखील वाचा – डाळ-तांदळापासून नाही तर पोह्यापासून बनवा झटपट स्वादिष्ट इडली, जाणून घ्या सोपी रेसिपी
हेदेखील वाचा – संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी घरी बनवा चटपटीत क्रिस्पी कॉर्न, अवघ्या 5 मिनिटांत तयार होईल रेसिपी