(फोटो सौजन्य: Pinterest)
सकाळचा नाश्ता आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचा असतो. यामुळे दिवसभर आपल्या शरीरात ऊर्जा कायम राहते. सकाळचा नाश्ता दिवसभर आपल्याला काम करण्यासाठी ऍक्टिव्ह ठेवत असतो, त्यामुळे तो कधीही स्किप करू नये. बाहेरचे अरबट चरबट खाल्ल्यामुळे अनेकजण लठ्ठपणाच्या समस्येने ग्रस्त आहेत, अशात लोक नाश्त्यासाठी एका पौष्टीक पण स्वादिष्ट अशा रेसिपीच्या शोधात असतात. तुम्हीही हेल्दी रेसिपी शोधत असाल तर आजची ही रेसिपी तुमच्या कामाची ठरेल.
जर तुम्ही पौष्टिक आणि आरोग्यदायी काहीतरी शोधत असाल तर पालक मूग डाळ डोसा हा एक उत्तम पर्याय आहे. हा एक पौष्टिक आणि ग्लूटेन मुक्त डोसा आहे जो तुमच्या नाश्त्यासाठी योग्य आहे. मूग डाळीतील प्रथिने आणि पालकातील लोह या पदार्थाची ताकद दुप्पट करते. शिवाय हा डोसा सहज आणि झटपट बनून तयारही होतो. चला जाणून घेऊया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
होळी सणानिमित्त घरी बनवा ‘लुसलुशीत मऊ पुरणपोळी’, पारंपरिक पद्धतीने बनवा पदार्थ
साहित्य
चमचमीत खायची इच्छा होतेय? मग रात्रीच्या जेवणाला बनवा मसालेदार दही छोले; पाहूनच तोंडाला पाणी सुटेल
कृती