(फोटो सौजन्य: Pinterest)
थुक्पा ही एक लोकप्रिय तिबेटी आणि नेपाळी डिश आहे, जी विशेषतः थंडीच्या दिवसात मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. ही डिश शाकाहारी किंवा मांसाहारी दोन्ही पद्धतीने बनवली जाऊ शकते. यात नूडल्स, भरपूर भाज्या, आणि मसालेदार सूप असते. थुक्पा स्वादिष्ट आणि पोषणमूल्यांनी भरलेली असल्यामुळे आरोग्यदायीही असते. सिक्कीम, लडाख आणि अरुणाचल प्रदेश यांसारख्या भारतीय राज्यांमध्येही हा पदार्थ प्रचंड लोकप्रिय आहे.
Prawns Koliwada Recipe: विकेंड स्पेशल घरी बनवा हॉटेल स्टाइल प्रॉन्स कोळीवाडा; चव चाखताच व्हाल खुश
सध्या अवकाळी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. अशात या पावसाच्या दिवसांत सर्वत्र थंडीचे वातावरण आहे तर काहींना आजाराने झोडपले आहे. अशात या वातावरणात तुमच्यासाठी थुक्पा ही एक उत्तम डिश ठरू शकते. तुम्हाला चायनीज पदार्थ खायला आवडत असतील तर ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल. अनेक हॉटेल्समध्ये हा पदार्थ सर्व्ह केला जातो मात्र आज आम्ही तुम्हाला पारंपरिक पद्धतीने घरीच हा चवदार थुक्पा कसा तयार करायचा याची एक सोपी रेसिपी सांगत आहोत.
साहित्य
लग्नसमारंभात सर्व्ह होणारे व्हेज पॅटीस आता घरीच बनवा, नोट करा रेसिपी
कृती:
टीप: