• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Lifestyle »
  • Home Remedies To Stay Healthy Benefits Of Fennel And Fenugreek Water

१०० वर्षांहून अधिक काळ जगण्यासाठी किचनमधील ‘हा’ पदार्थ ठरेल गुणकारी

निरोगी जीवनशैली, सात्विक अन्नपदार्थ, व्यायाम करणे इत्यादी गोष्टींमुळे पूर्वीच्या काळातील लोक १०० वर्षांपेक्षा अधिक काळ जगत होती. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे ६० वर्ष जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे. सतत वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे सांधेदुखी, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कमी वयात म्हतारपण येऊ लागल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 26, 2024 | 05:30 AM
निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय

निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

पूर्वीच्या काळातील लोक 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जीवन जगत होती. निरोगी जीवनशैली, सात्विक अन्नपदार्थ, व्यायाम करणे इत्यादी गोष्टींमुळे पूर्वीच्या काळातील लोक 100 वर्षांपेक्षा अधिक काळ जगत होती. पण हल्लीच्या बदललेल्या जीवनशैलीमुळे 60 वर्ष जीवन जगणे सुद्धा कठीण झाले आहे. सतत वातावरणात सतत होणारे बदल, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी इत्यादी गोष्टींचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. यामुळे सांधेदुखी, मधुमेह, हृदयविकार, कॅन्सर यांसारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते. कमी वयात म्हतारपण येऊ लागल्यामुळे सगळीकडे चिंता व्यक्त केली जात आहे. पण या समस्या उद्भवू नये, म्हणून आपण पूर्वीच्या लोकांच्या काही सवयी फॉलो करू शकतो. ज्या आरोग्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरतील. आज आम्ही तुम्हाला 100 वर्षाहून अधिक काळ जीवन जगण्यासाठी किचनमधील कोणत्या पदार्थाचे सेवन करावे, याबद्दल सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य-istock)

निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय:

  • एक ग्लास पाण्यात एका चमचा बडीशेप आणि मेथी दाणे रात्री भिजत ठेवा.
  • रात्रभर मेथी आणि बडीशेप पाण्यात भिजल्यानंतर सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तयार केलेले पाणी प्या.
  • तसेच पाण्यात भिजत ठेवलेले मेथी दाणे आणि बडीशेप चावून खा.
हे देखील वाचा: तुळशी आणि रुद्राक्षाची जपमाळ एकत्र घालण्याचे फायदे जाणून घ्या

बडीशेपचे फायदे:

स्वयंपाक घरात बडीशेप हा मसाल्यातील पदार्थ असतोच. बडीशेप खाल्ल्यामुळे पचनक्रिया सुधारते. तसेच हृदयरोग, लठ्ठपणा, कर्करोग, न्यूरोलॉजिकल रोग आणि टाइप 2 मधुमेहापासून शरीराचा बचाव करण्यासाठी मदत करते. बडीशेपचे पाण्यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-कॅन्सर, अँटी-मायक्रोबियल, अँटी-व्हायरल गुणधर्म आढळून येतात. ज्याचे सेवन केल्यामुळे तोंडातील दुर्गंधी निघून जाते.

निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय

निरोगी राहण्यासाठी घरगुती उपाय

मधुमेहावर रामबाण उपाय:

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यासाठी आहारात बडीशेपचे सेवन करावे. बडीशेप खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. तसेच मधुमेह असलेल्या लोकांनी रोजच्या आहारात मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर मूत्रपिंड, नसा आणि डोळ्यांचे नुकसान होण्यापासून रक्षण होते.

हे देखील वाचा: केसांमधील पोषण कमी झाले आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन

बडीशेप आणि मेथी दाण्यांच्या पाण्याचे फायदे:

  • बडीशेप मेथी दाण्यांचे पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखीपासून आराम मिळतो.
  • मासिक पाळीमध्ये महिलांना होणाऱ्या वेदनांपासून आराम मिळवण्यासाठी मेथी दाणे आणि बडीशेपचे पाणी प्यावे.
  • मानसिक तणाव कमी होतो.
  • कोलेस्टेरॉल आणि छातीत जळजळ कमी होऊन आराम मिळतो.

Web Title: Home remedies to stay healthy benefits of fennel and fenugreek water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 05:30 AM

Topics:  

  • Health Care Tips

संबंधित बातम्या

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम
1

पायांच्या टाचांमध्ये ताठरपणा आल्यानंतर दिसून येतात ‘ही’ गंभीर लक्षणे, घरगुती उपचार करून मिळवा आराम

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर
2

पोषक तत्वांनी समृद्ध असलेल्या ‘या’ हिरव्या पालेभाज्यांचा रोजच्या आहारात करा समावेश, गंभीर आजारांपासून राहाल दूर

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम
3

थोडंसं खाल्ल्यानंतर सुद्धा पोटात गुडगुड होते? स्वयंपाक घरातील ‘या’ पदार्थांचे सेवन करून गॅस-ब्लोटिंगवर मिळवा कायमचा आराम

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ
4

उकडलेली अंडी किती दिवस व्यवस्थित टिकतात? जाणून घ्या शिजवलेली अंडी खाण्याची योग्य वेळ

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Oppo Reno 15 Launched: कंपनीचा मास्टरस्ट्रोक! एकाचवेळी 4 फोन लाँच, परफॉर्मन्स आणि डिझाइनसह सर्वच टॉप क्लास

Jan 09, 2026 | 10:06 AM
Ambarnath News: ‘त्या’ १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

Ambarnath News: ‘त्या’ १२ नगरसेवकांचा भाजपात प्रवेश अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी

Jan 09, 2026 | 10:03 AM
Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक?  फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले

Cebu Landfill: निसर्गाचा कोप की मानवी चूक? फिलीपिन्समध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळला; 27 हून अधिक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेले

Jan 09, 2026 | 09:51 AM
WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील

WPL 2026 Live Streaming : MI vs RCB सामना कधी आणि कुठे पाहता येणार? वाचा सामन्याचे सविस्तर तपशील

Jan 09, 2026 | 09:49 AM
The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video

The Raja Saab रिलीज होण्याआधीच अडचणीत? थिएटरबाहेर प्रभाससाठी दिसली चाहत्यांची गर्दी; पाहा Video

Jan 09, 2026 | 09:49 AM
Astro Tips: कुंडलीमध्ये शुक्र दोष असल्यास शुक्रवारी करा हे उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

Astro Tips: कुंडलीमध्ये शुक्र दोष असल्यास शुक्रवारी करा हे उपाय, प्रत्येक कामात मिळेल यश

Jan 09, 2026 | 09:41 AM
आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

आयुर्वेदिक गुणधर्मांनी भरपूर… सकाळच्या नाश्त्याला बनवा खमंग आणि खरपूस भाजेलेले ‘मेथीचे थालीपीठ’

Jan 09, 2026 | 09:38 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Nandurbar : रंगीबेरंगी पतंगांनी फुलली नंदुरबारची बाजारपेठ

Jan 08, 2026 | 07:22 PM
Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Ambivali : शिवसेना भाजप महायुतीच्या उमेदवार वनिता दुर्योधन पाटील यांचा झंझावाती प्रचार

Jan 08, 2026 | 07:08 PM
Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Nanded Election : शहराचा विकास काँग्रेसच्या काळातच झाला, वल्गना करणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे- माणिकराव ठाकरे

Jan 08, 2026 | 07:03 PM
Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Mumbai : “नरेंद्र मेहता मीरा भाईंदरच्या जनतेला वेठीस धरत आहेत” सरनाईकांचा गंभीर आरोप

Jan 08, 2026 | 06:53 PM
Kolhapur :   शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Kolhapur : शाळांमधील मुलींसाठी ‘पिंक रुम’ राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच उपक्रम

Jan 08, 2026 | 06:49 PM
Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Ambivali : “महायुतीचाच विजय होईल”; शाखाप्रमुख विलास रणदिवेंनी व्यक्त केला विश्वास

Jan 08, 2026 | 06:21 PM
Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Airport : एअरपोर्ट आलं, पण पनवेलचं काय झालं? जनतेचा थेट सवाल

Jan 08, 2026 | 02:36 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.