(फोटो सौजन्य: Pinterest)
प्रवाशांना आहे रेफंड मिळण्याचा अधिकार
ट्रेन उशिरा असल्यास तुम्हाला संपूर्ण किंवा अंशतः रिफंड मिळण्याचा अधिकार आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी यासंदर्भात स्पष्ट नियम ठरवले आहेत. चला तर मग जाणून घेऊया, ट्रेन उशिरा झाल्यावर किती रिफंड मिळतो आणि कशाप्रकारे त्याला मिळवता येते याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
कधी मिळतो पूर्ण रिफंड?
जर तुमची ट्रेन तुमच्या बोर्डिंग स्टेशनवर ३ तासांपेक्षा जास्त उशिरा आली आणि तुम्ही त्या परिस्थितीत तिकीट रद्द केले, तर तुम्हाला पूर्ण तिकीट रक्कम परत मिळू शकते. योग्य वेळी अर्ज केल्यास रिफंड प्रक्रिया अगदी सोपी आहे.
रिफंड मिळवण्याची प्रक्रिया
भारतीय रेल्वेने रिफंडसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
ऑनलाइन पद्धत:
प्रवाशांसाठी उपयुक्त टिप्स
पुढच्या वेळी ट्रेन उशिरा आली, तर फक्त वैतागून जाऊ नका. तुमचे प्रवासी हक्क जाणून ठेवा. योग्य माहिती आणि वेळेत अर्ज केल्यास तुमचे पैसे सहज परत मिळू शकतात.






