सकाळच्या नाश्त्यासाठी सोप्या पद्धतीमध्ये बनवा एवोकाडो पनीर सॅंडविच
सकाळच्या नाश्त्यात प्रत्येकालाच हेल्दी आणि चमचमीत पदार्थ खाण्यास हवे असतात. नाश्त्यात कायमच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहींना काही नवीन पदार्थ खाण्याची सगळ्यांचं इच्छा होते. दिवसभर कायमच फ्रेश आणि आनंदी राहण्यासाठी दिवसाची सुरुवात सकाळच्या पौष्टिक नाश्त्याने करावी. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला एवोकाडो पनीर सॅंडविच बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत. हा पदार्थ सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा लहान मुलांच्या डब्यासाठी अतिशय उत्तम आहे. एवोकाडो चवीचा अतिशय बेचव लागते. या फळाला स्वतःची अशी काहीच चव नसते. पण वाढलेले वजन कमी करताना एवोकाडो खाण्याचा सल्ला दिला. एवोकाडो खाल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. चला तर जाणून घेऊया एवोकाडो पनीर सँडविच बनवण्याची सोपी रेसिपी.(फोटो सौजन्य – istock)
सोड्याचा वापर न करता दिवाळीनिमित्त घरी बनवा कुरकुरीत आलू भुजिया शेव, फराळ होईल आणखीनच चविष्ट